ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 11 891 مشتركاً، محتلاً المرتبة 16 987 في فئة التعليم والمرتبة 35 288 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 11 891 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 17 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 326، وفي آخر 24 ساعة بمقدار 0، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 39.56‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 32.50‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 4 703 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 864 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 18 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

11 891
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+4917 أيام
+1 32630 أيام
أرشيف المشاركات
कूपन कोड “HOLI” Activated आपल्या सर्व कोर्सेस वर आणि Subscription Plans वर हा कुपण कोड valid असेल .
कूपन कोड “HOLI” Activated आपल्या सर्व कोर्सेस वर आणि Subscription Plans वर हा कुपण कोड valid असेल .

आपल्या App वर आज दुपारी 2 पासून होळीनिमित्त सर्व कोर्सेस वर आणि Subscription Plans वर ऑफर Activate होतील. पहिल्या 20 कूपन्स वर 20% Off असेल, त्यानंतर पुढच्या 20 कूपन्स वर 15% Off असेल, त्यानंतरच्या 50 कूपन्स वर 10% ऑफ असेल.

फेब्रुवारी 2026 Current Crux (अडीच पानांत संपूर्ण महिन्याचा Crux) Join TheMpscDecoded

+3
History_180+_प्रश्नपत्रिकेंच्या_PYQ_Facts_.pdf2.03 MB

Polity All PYQ Facts By @TheMpscdecoded.pdf5.04 MB

जानेवारी 2026 Current Crux Join TheMpscDecoded

मराठी PYQ Analysis (सर्व 45 प्रश्न) Combined B 2024

मराठी PYQ Analysis & 2025 Predictions (All 45 Questions) राज्यसेवा मुख्य 2024

मराठी PYQ Analysis (सर्व 45 प्रश्न) Combined गट क 2024 Join Marathi English PYQ Analysis & Vocab DNA Slides Workbook App Link Thempscdecoded App Download Here Click Here Join @TheMpscDecoded

ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांनीच Join करा. ही Online Test Series आहे . दिलेल्या वेळेत तुम्हाला पेपर्स लिहून send करायचे आहेत.
ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांनीच Join करा. ही Online Test Series आहे . दिलेल्या वेळेत तुम्हाला पेपर्स लिहून send करायचे आहेत. प्रत्येक पेपर नंतर त्यावर Detailed लेक्चर होईल. सर्व पेपर्स चेक करून दिले जातील आणि सोबत Model Answers सुद्धा मिळतील. 4-4 दिवसांच्या गॅप ने पेपर्स ठेवले आहेत, so that तुम्हाला 4 दिवसात संपूर्ण syllabus वाचता येईल, revise करता येईल. आम्ही दोघच असल्याने हा initiative फक्त 20 मुलांसाठी घेत आहोत, त्यामुळे ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर घ्या. 5 मार्च ला आपला पहिला पेपर(निबंध) आहे. Join https://t.me/SwayamAnswerWriting - सुदर्शन जायभाय (Founder : TheMpscDecoded, Author : GS Decoded) - डॉ विकास सुभेदार (MBBS, Medical Officer, Upsc 3 Interviews) Fees : 2499/- (पहिल्या 10 विद्यार्थ्यांसाठी 1999/-) TheMpscDecoded App वर जावून तुमची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्या . App Link THEMPSCDECODED App

GS3 आणि GS4 च्या Syllabus चे Almost सर्वच्या सर्व पॉइंट्स मी ह्या दोन पानात decode करून दिले आहेत . GS4 च्या DNA Slides सुद्धा आपल्या App वर available करून दिल्या आहेत . ही पहिलीच मुख्य परीक्षा आहे . स्पर्धा relative आहे . आपला उद्देश फक्त एवढाच आहे की ज्यांना आता ही मुख्य परीक्षा द्यायची आहे त्यांनी संपूर्ण syllabus(GS1234, Optional) चे सर्व points आधी समजून घेतले पाहिजेत . AI म्हणजे काय , अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे काय , PDS/MSP/PMLA म्हणजे काय etc etc हे आधी decode केल पाहिजे . नीतिशास्त्र म्हणजे नेमक काय, मूल्ये/सहानुभूती/करुणा etc etc जे जे काही syllabus मध्ये दिल आहे ते सर्व decode करून घेणे. प्रश्न तुमच्या syllabus च्या बाहेरचा येणार नाही . Syllabus मधल्या प्रत्येक मुद्द्यावर तुम्हाला 3-4 points वाचून घ्यायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत . बस! एवढच करायचं आहे. ही relative स्पर्धा आहे आणि त्यात हा descriptive चा पहिलाच प्रयोग आहे . पाने भरणे, सुटसुटीत लिहिणे, प्रत्येक प्रश्न सोडवणे, उत्तर येत नसेल तर प्रश्नाशी संबंधित काहीतरी लिहून काढणे, प्रश्नामधले keywords डिकोड करणे. => ह्यावरच सगळा गेम आहे. आपल्या platform वरून सध्या खालील गोष्टींसाठी आपण प्रयत्न सुरू केले आहेत . 👇👇 1) GS1234 चा संपूर्ण Syllabus Decode केलेल्या One pager Micronotes उपलब्ध करून देणे. (Click Here) 2) GS1234 आणि Essay साठी Booster DNA Slides. (Click Here) 3) GS चे answers आणि Essay लिहिण्यासाठी strategic Lectures(Execution वर जास्त focus) 4) Model answers 5) एक संपूर्ण comprehensive Test Series आणि Evaluation

पुढच्या महिन्यातील राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ज्यांना मनापासून द्यायची आहे त्यांनी मला contact करा Telegram id : @SudarshanJaybhay अभ्यास करून Exam देणार असाल तरच contact करा. Confused state मध्ये असाल तर contact करू नका. Join https://t.me/SwayamAnswerWriting

पुढच्या महिन्यातील राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ज्यांना genuinely द्यायची आहे त्यांनी मला contact करा Telegram id : @SudarshanJaybhay अभ्यास करून Exam देणार असाल तरच contact करा. Confused state मध्ये असाल तर contact करू नका.

नागरी सेवेसाठी मूलभूत मूल्ये Ethics DNA Slides (Sample Copies) Fasttrack Revision साठी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी App
+8
नागरी सेवेसाठी मूलभूत मूल्ये Ethics DNA Slides (Sample Copies) Fasttrack Revision साठी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी App Link Thempscdecoded App Download Here

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

२७ फेब्रुवारी - 'मराठी भाषा गौरव दिन'! अभिमानाचा आणि 'अभिजात' विजयाचा दिवस! 🚩 मित्रांनो, आजचा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी
२७ फेब्रुवारी - 'मराठी भाषा गौरव दिन'! अभिमानाचा आणि 'अभिजात' विजयाचा दिवस! 🚩 मित्रांनो, आजचा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी खास आहेच, पण MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी तो अभ्यासाच्या दृष्टीने 'Most Expected Topic' आहे! आज आपण कविवर्य कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांची जयंती 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरी करतो. पण यावर्षीचा गौरव दिन ऐतिहासिक आहे... कारण अनेक वर्षांच्या लढ्यानंतर आपली मायबोली आता अधिकृत 'अभिजात भाषा' (Classical Language) झाली आहे! चला, परीक्षेला येणारे 'VIP फॅक्ट्स' १ मिनिटात रिवाइज करूया: 👇 👑 'अभिजात' मराठी (Current Affairs Facts): कधी मिळाला दर्जा? ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. एकूण अभिजात भाषा: आता भारतात एकूण ११ भाषांना हा दर्जा आहे. (मराठीसोबतच बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत यांनाही ३ ऑक्टोबरलाच मान्यता मिळाली). निकष: भाषेचा इतिहास १५०० ते २००० वर्षे जुना असावा लागतो (सांस्कृतिक मंत्रालय हे निकष ठरवते). 🏆 कुसुमाग्रज आणि ज्ञानपीठ (MPSC Static Data): कुसुमाग्रजांना १९८७ मध्ये त्यांच्या 'विशाखा' या काव्यसंग्रहासाठी सर्वोच्च 'ज्ञानपीठ पुरस्कार' मिळाला. मराठीतील ४ ज्ञानपीठ विजेते (पाठच ठेवा): १. वि. स. खांडेकर (ययाती - १९७४) २. वि. वा. शिरवाडकर / कुसुमाग्रज (विशाखा - १९८७) ३. वि. दा. करंदीकर (अष्टदर्शने - २००३) ४. भालचंद्र नेमाडे (हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ - २०१४)
Join https://t.me/SwayamAnswerWriting

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

आपल्या App वर वरील तीन Subscription Plans साठी आजच्यासाठी“26FEB” हा कूपन कोड generate करून दिला आहे . फक्त 10 जणांसाठीच आहे.
आपल्या App वर वरील तीन Subscription Plans साठी आजच्यासाठी“26FEB” हा कूपन कोड generate करून दिला आहे . फक्त 10 जणांसाठीच आहे. ज्यांना घ्याच असेल ते घेवू शकतात. App Link

“One Pager Micro-note” , “Bird Eye View” Ethics(GS4) Decoded संपूर्ण GS4 चा Syllabus एकाच पानात Decode करून दिला आहे . सर्व Concepts आणि Definitions दिल्या आहेत . Exam Hall मध्ये जाण्यापूर्वी Fasttrack Revision साठी “Best Micronote” Join TheMpscDecoded