ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 12 402 مشتركاً، محتلاً المرتبة 16 563 في فئة التعليم والمرتبة 33 796 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 12 402 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 01 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 848، وفي آخر 24 ساعة بمقدار 1، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 66.06‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 30.03‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 8 010 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 642 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

12 402
المشتركون
+124 ساعات
+2447 أيام
+84830 أيام
أرشيف المشاركات
4AM History च Session https://youtube.com/live/kfzr4Gn4Om4?feature=share 10.15AM विज्ञानच Session http://www.youtube.com/watch?v=E7bJ6YIgkuI

Charging खतम हो गयी मेरी. 2.30 बजे मिलते है. प्रश्न क्रमांक 67 पासून continue करू

photo content

10.15 ला सुरु करू

Modern History चे PYQ झाले आहेत. 10 वाजता विज्ञान सुरू करू. 9.55 ला link upload होईल

Join करा ऑफिसर्स

Join करा Live

उठलात का ऑफिसर्स
Anonymous voting

विज्ञान आणि इतिहास चा कार्यक्रम करू उद्या. विज्ञान मध्ये 30+ घ्यायचे आहेत तुम्हाला ह्या वर्षी आणि इतिहासात 24+. उद्याच्या session मधून तुम्हाला जास्तीत जास्त Output मिळावं हीच माझी इच्छा आहे. भेटू सकाळी 4 ला.

Live session एकदा start झाल की त्या त्या वेळेत live च attend करा. एकदा Session संपल की त्याची Link Expire होईल.

उद्या दिवसभर चांगलं Output मिळवण्यासाठी आज रात्री लवकर जेवून लवकर झोपा, झोप पूर्ण घ्या, नाहीतर उद्या दिवसभर माझ्या नावानं बोटं मोडाल. दिलेल्या Schedule प्रमाणे पहाटे 4 ला सुरू करू. Session चा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर खालील गोष्टी{अनिवार्य/Mandatory + ऐच्छिक/Optional} सोबत ठेवायला हव्या. अनिवार्य/Mandatory १} 50 कोरी पान किंवा नोटबुक २} दोन वेगळ्या रंगाचे पेन ३} पट्टी आणि पेन्सिल ४} Extra 2Gb Data pack ५} Undisturbed Space ऐच्छिक/Optional : आपल्या Analysis च्या Zerox काढल्या असतील तर नक्की सोबत ठेवा. Live आहे, Recordings नाहीत Subscribe @TheMpscDecoded

7 जून Schedule

उद्या रात्री १२ च्या आत बघून घ्या… खूप दिवस access दिलाय तुम्हाला….आधी फक्त Live घेणार होतो. requset केलीत म्हणून ७ दिवस recording available करुन दिली. तरी पण बघून होत नसेल तर काय बोलणार मी आता.. काय बघायचं ते बघून घ्या. काय note down करायचं ते Note डाउन करुन घ्या, आपल्याकडे वेळ नाहीये. संपवा उद्याच्या उद्या…

हे सर्व Sessions बघून घ्या..उद्या शनिवारी Delete होतील

Consistency " Consistently कराल तरच होईल." Next 15 Days 15×6 = 90Hrs 15×8 = 120Hrs 15×10 = 150Hrs 15×12 = 180Hrs 15×14 = 210Hrs

7 July Schedule.pdf8.40 KB