ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 12 402 مشتركاً، محتلاً المرتبة 16 563 في فئة التعليم والمرتبة 33 796 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 12 402 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 01 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 848، وفي آخر 24 ساعة بمقدار 1، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 66.06‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 30.03‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 8 010 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 642 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

12 402
المشتركون
+124 ساعات
+2447 أيام
+84830 أيام
أرشيف المشاركات
रविवारी{7 जुलै} भेटू सकाळी 4 ला. 7 जुलै च Schedule आज upload होईल @TheMpscdecoded वर. आणि 30 जून चे सर्व sessions परवा शनिवारी Expire होतील, त्याआधी बघून घ्या सगळ्यांनी. रविवारच्या session मध्ये 30 जून च Revision पण होईल आणि विज्ञान इतिहास पण होईल, विज्ञान चे सर्व Problems पण घेईल. So, 7 जुलै advance Book करून ठेवा. लग्न, साखरपुडा, Breakup, propose, घरगुती कार्यक्रम/समारंभ, पावणे रावळे, मित्र कंपनी etc etc सगळी दुनियादारी एक दिवस side ला ठेवा. स्वतःला वेळ द्या, स्वतःचा विचार करा, थोड स्वार्थी बनायला शिका. Marks वाढवायचे आहेत ना, मग गप 7 जुलै सकाळी 4 ते संध्याकाळी 7 पर्यंत Live Session ला हजर रहा आपल्या YouTube Channel वर {Subscribe Here}

नकोय का रविवारचा कार्यक्रम?

रविवारी विज्ञान आणि इतिहास च session live attend करणार आहात का
Anonymous voting

Mazi-Pandhari-Chi-Maay-Ajay-Gogavale.mp3

30 जून रोजी घेतलेल्या सर्व Sessions ची Complete Playlist 👉 CLICK HERE

30 जून च्या कार्यक्रमाच्या "पोचपावत्यांचा पाऊस" काय थांबायचं नाव घेईना. कहरच केलात तुम्ही तर💐💐💐💐💐🫡🫡🫡🫡🤝🤝🤝🤝🤝
30 जून च्या कार्यक्रमाच्या "पोचपावत्यांचा पाऊस" काय थांबायचं नाव घेईना. कहरच केलात तुम्ही तर💐💐💐💐💐🫡🫡🫡🫡🤝🤝🤝🤝🤝

photo content
+9

30 जून च्या कार्यक्रमाच्या "पोचपावत्यांचा पाऊस" काय थांबायचं नाव घेईना. कहरच केलात तुम्ही तर💐💐💐💐💐🫡🫡🫡🫡🤝🤝🤝🤝🤝
30 जून च्या कार्यक्रमाच्या "पोचपावत्यांचा पाऊस" काय थांबायचं नाव घेईना. कहरच केलात तुम्ही तर💐💐💐💐💐🫡🫡🫡🫡🤝🤝🤝🤝🤝

photo content
+9

photo content
+9

वरील ११ पानांना कमीत कमी ३-४ revision द्यायचच आहे. तुमचे चार मार्क्स फिक्स होतील

WR-CSP-24-RollList-Engl-010724.pdf2.17 KB

काल Sessions ऐकताना घाई घाई त काही miss झालं असेल तर परत एकदा बघुन हव तस pause करून महत्वाचे points आपल्या Analysis च्या notes वर लिहून घ्या. रविवारच्या आत हे सर्व sessions परत एकदा वेळात वेळ काढून एकदाचे कायमचे संपवून टाका. प्रत्येक Session मध्ये सांगितलेला प्रत्येक point तुम्ही note down केला असेल तर येत्या रविवारच्या कार्यक्रमात तुमचा जबरदस्त अभ्यास होणार आहे. रविवारी इतिहास+विज्ञान चा करेक्ट कार्यक्रम करू.

सर्व Sessions च्या Links 👆 लवकरात लवकर पाहून संपवावे.

स्वतःसाठी तुम्ही आज वेळ दिलात, नुसत्या PYQ ला आज 10 तास दिलेत, सकाळी 4 पासून संध्याकाळी 6.30 पर्यंत टिकून राहिलात, सर्व sessions Live Attend करून आजच्या आज एका दिवसात PYQ चा करेक्ट कार्यक्रम केलात. So, आज झोपण्यापूर्वी स्वतःची पाठ थोपटूनच झोपायच.

आजच्या सर्व Sessions च्या Links 👆 लवकरात लवकर पाहून संपवावे, Session मध्ये जे जे काही discuss झाल आहे ते सर्व 100% Implement करावे, पुढच्या रविवारी तुम्हाला Surprise आहे. विज्ञान आणि इतिहास घेवू रविवारी.

ये अलग लेव्हल है.. आपल्यातल्या एका ऑफिसर ने आजचे session Android Tv वर attend केलंय 💐
ये अलग लेव्हल है.. आपल्यातल्या एका ऑफिसर ने आजचे session Android Tv वर attend केलंय 💐

तुमचे Feedback आणि दिवसभर समोरअसलेल्या अभ्यास साहित्याचे Photos @SudarshanJaybhay वर Submit करू शकता.

सेवेस पूर्णविराम 🙏🙏💐💐 दिवसभर मला एवढं शांत चित्ताने ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्व ऑफिसर्स चे धन्यवाद🙏🫡🤝