cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🚔👮‍♂Target only khaki (Police)👮‍♂🚔

पोलिस भरती वनरक्षक व तलाठी आरोग्य विभाग psi .sti . रेल्वे इतर सर्व स्पर्धा परीक्षा करिता अत्यंत उपायुक्त चॅनेल फक्त आणि फक्त पोलिस

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
3 154
المشتركون
+224 ساعات
-67 أيام
-1830 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

👉 RPF रेल्वेचे प्रोटेक्शन फोर्स पेपर मोफत आतच download करून घ्या 👉 मागील वर्षाचे झालेले पेपर https://formwalaa.com/rpf-constable-previous-year-questions-papers/
إظهار الكل...
👍 6
00:31
Video unavailableShow in Telegram
100% पोलीस भरती करण्यास अर्थ खात्याची मान्यता 💯🚨👍
إظهار الكل...
👍 4
♦️महाराष्ट्राचे उच्च पदस्थ राज्यपाल - रमेश बैस मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस व अजित पवार विधानसभा सभापती - राहुल नार्वेकर विधानसभा उपसभापती - नरहरी झिरवळ विधान परिषद अध्यक्ष रामराजे निंबाळकर विधान परिषद उपाध्यक्ष - नीलम गो-हे विधानसभा विरोधी पक्षनेते - विजय वडेट्टीवार विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे महाधिवक्ता - वीरेंद्र शराब मुख्य - मनोज सैनिक महाराष्ट्र लोकसेवा अध्यक्ष - रजनीश शेठ लोक आयुक्त - न्या. व्ही एम कानडे राज्य मानवी हक्क आयुक्त न्या. के के तातेड राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष सुशी बेन शहा मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह शहर . मुख्य माहिती आयुक्त - सुमित मल्लिक महाराष्ट्र राज्याचे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष - आनंद निरगुड राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस एस देशपांडे महाराष्ट्र गृहसचिव - आनंद लिमये . पोलीस महासंचालक - रश्मी शुक्ला होमगार्ड प्रमुख - भूषण कुमार उपाध्याय . लाचलुजपत प्रतिबंधक विभाग प्रमुख विश्वास नागरे पाटील दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते https://t.me/missionpolice2021
إظهار الكل...
👍 12 3
Photo unavailableShow in Telegram
भारतीय वंशाचे डॉ अमृतपाल सिंग यांना वैद्यकीय सेवेसाठी नाइटहूड सन्मान ▪️डॉ.अमृतपाल सिंग (हँगीन) यांना 'नाइटहूड' पदवीने सन्मानित करण्यात आले. ▪️हा सन्मान ब्रिटनचे महाराजा चार्ल्स-द्वितीय यांनी वैद्यकीय सेवेतील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ▪️डॉ. सिंग हे ब्रिटनमध्ये 30 वर्षांहून अधिक काळ वैद्यक क्षेत्रात कार्यरत आहेत. ▪️ते डरहम विद्यापीठाचे संस्थापक डीन आणि ब्रिटिश मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. Join Telegram @fktvardi
إظهار الكل...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
वनरक्षक 54 मार्क पात्र होणार ....? पाहिले ही सांगितले होते ग्राउंड निर्णयक ठरेल
إظهار الكل...
00:47
Video unavailableShow in Telegram
😍 फक्त जिद्द अशी असायला पाहिजे ......❤️ 12th fail movie बघीतली नसेल तर नक्की बघा खूप प्रेरणा मिळेल
إظهار الكل...
2👍 1
Photo unavailableShow in Telegram
➡️ महाराष्ट्र पोलीस good news ➡️ ठाणे शहर पोलीस 753 जागा
إظهار الكل...
➡️ पोलिस भरती update ❇️ हिंगोली SRPF पोलिस ➡️ बिंदू नामावली तयार करण्याचे काम चालू आहे..
إظهار الكل...
❇️ सध्या महाराष्ट्र राज्य कारगृह विभागात तब्बल ५ हजार कर्मचारी कार्यरत असले तरीही २ हजार पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर येणारा कामाचा ताण पडत असल्यामुळे ही भरती केली जाणार आहे. ➡️ 2000 हजार पदे मंजूर ➡️ शिपाई 1370 जागा जेल पोलीस ....✍PAYAL MAM महाराष्ट्र पोलीस 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰 JOIN TELIGRAM @POLICEPOINT100
إظهار الكل...
👍 13