cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

अध्यात्माकडे नेणार भक्ती मार्गाच एकमेव चॅनल श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी हे सांगणार म्हणजे भक्ती ∆गणपती बाप्पा मोरया🙏🌺 ∆महादेव भक्त☘️🙏 ∆देवी देवता🙏 ∆धार्मिक🤝🤗 ∆स्वामी समर्थ🙏🌺 ∆गजानन महाराज💐🙏 ∆सण/संभारंभ 🤗🍫 ∆शिर्डी साई बाबा🙏🌺 ∆बालाजी🌺

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
5 134
المشتركون
+424 ساعات
+107 أيام
+430 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 माणूस 'आशावादी' होण्यापेक्षा 'प्रयत्नवादी' झाला, तर लवकर यशस्वी होतो ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
إظهار الكل...
👍 2 1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये ! प्रत्येकजण स्वतःच्या संकटाशी झगडत असतो ! काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही ! सुखाचे तर सर्वच सोबती असतात, पण जे दुःखात भागीदार होतात तोच खरा माणूस ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿    🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
إظهار الكل...
👍 4
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 जर दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून एखाद्या व्यक्ती बद्दल आपण राग धरत असू ! तर, आयुष्याच्या शाळेत आपण अजुन लहान आहोत !       💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿    🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
إظهار الكل...
👍 4
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 कोणत्याही कामाची, प्रथम सुरुवात तर करा ! समस्या आपोआप मिटतील ! जर सुरुवातच नाही, तर शेवटही नाहीच ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
إظهار الكل...
👏 6👍 1 1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 आपल्या चुका आपण मान्य केल्या की, आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात, फक्त चुका मान्य करायची हिम्मत पाहिजे..! आयुष्यही असचं सुख दुःखांनी गुंडाळलेलं असतं शेवटपर्यंत ते आपल्याला गरागरा फिरवत असतं...! जबाबदारी पुर्ण करण्यासाठी वय मोठं नाही तर मन मोठं पाहीजे. कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते, आज उडणारा पाला पाचोळा एकेकाळची हिरवळ असते..! जीवनात येणारे सुख दुःखाचे अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात. 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿     🌹❣️शुभ सकाळ ❣️🌹
إظهار الكل...
👍 5 4
आई बाबा रागवले तर, तू मला हसवते. कधी काही चुकल तर रागवते पण, नंतर समजूत पण तूच काढते. मला काय पाहिजे नको पासून मला काय, आवडत काही आवडत नाही ते तू पाहते, तू कधी स्वतः साठी Stand घेत नाही पण 'माझ्यासाठी नेहमी Stand घेते, स्वतः पेक्षा जास्त तू माझी काळजी घेते. आई तू किती काही करतेस माझ्यासाठी, म्हणून न मागता ही हात ठेवल ती प्रत्येक गोष्ट तुला देयची आहे.... ✍️ Pratiksha patil ♥️💫🧿
إظهار الكل...
6👍 4💯 1
💯✍️माणसं पण तिच जवळ करा,ज्यांच्या मनात आपण पण तितकेच महत्वाचे असु..! 🌃शुभ रात्री 🌃
إظهار الكل...
👍 6
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 हिंमत नाही तर  प्रतिष्ठा नाही ! आणि... विरोधक नाही तर  प्रगती नाही !         💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿    🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
إظهار الكل...
👍 6
🦚 🦚 🌹 💖 🌹 🦚 🦚 माणसाचे यश  हे कोणाच्या आधारावर   नसते......!  तर ते चांगल्या विचारावर असते.......! कारण आधार कायम सोबत नसतो...      पण चांगले विचार कायम बरोबर राहतात..... "कोणत्याही माणसाची प्रतिमा लोकांच्या मनात कधीच कायम राहत नाही, त्या त्या परिस्थितीनुरूप ती बदलत जाते.माणूस तोच असतो फक्त बदलतो तो एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन,प्रत्येकाच्या सुखात व दु:खात सोबती रहा, हीच कर्म आणि धर्मनिती आहे." योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे मौन पाळणं, नेहमीच संकटाना दुर ठेवायला मदत करते...! जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असतं, साठवली जाते ती दौलत आणि जपली जातात ती माणसं...! ऊन कधीच एकटं येत नाही ते आपल्या सोबत सावलीला घेऊन येतं. दु:खाचं आणि सुखाचंही असंच नातं असतं.   🌹❣शुभ सकाळ❣🌹 🦚 🦚 🌹 💖 🌹 🦚 🦚
إظهار الكل...
👍 8
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 थंडीत ज्या सूर्याची आपण वाट बघतो, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार होतो ! म्हणून , तुमची किंमत तेव्हाच होईल, जेव्हा तुमची गरज लक्षात येईल !            💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿   🌹❣️ शुभ सकाळ ❣️🌹
إظهار الكل...
8👍 3