ar
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

الذهاب إلى القناة على Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

إظهار المزيد
4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
नक्की या🙏🙏
नक्की या🙏🙏

स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या मुलाची आत्महत्या.. 😔😔 👉 कितीही नैराश्य आले तरी कृपया करून टोकाचे निर्णय घेऊ नका. नम्र वि
+1
स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या मुलाची आत्महत्या.. 😔😔 👉 कितीही नैराश्य आले तरी कृपया करून टोकाचे निर्णय घेऊ नका. नम्र विनंती मित्रांनो..🙏 भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

Lecture 1 Numbers https://youtu.be/tc86qjJdIns Lecture 2 BODMAS https://youtu.be/QIX1Jw1Isxc Lecture 2.1 BODMAS extra https://youtu.be/M65rAiJY1v4 Lecture 3 Fraction https://youtu.be/6kJNzdaUrjg Lecture 4 Indices and test of divisibility https://youtu.be/CTuwvDyuqIQ Lecture 5 LCM HCF https://youtu.be/3-ck46TOXS0 Lecture 5.1 https://youtu.be/5AtfmszpUbw Lecture 6.1average https://youtu.be/dM3w1aVFxmc Lecture 6.2 https://youtu.be/AuesFzJMeiA Lecture 6.3 https://youtu.be/Xf1nQ3pXZAM Lecture 7 Ratio and Proportion https://youtu.be/UlQRf1bPfj8 Lecture 7.2 https://youtu.be/0IhFDIAQ1hs Lecture 7.3 https://youtu.be/kQbeUao5KF4 Lecture 7.4 Ages https://youtu.be/-X2fkHB_RnQ Lecture 8.1 work time https://youtu.be/qc33C7O_yos Lecture 8.2 work time https://youtu.be/aWGXTUPqr_E Lecture 9 percentage https://youtu.be/zdENylKIVqs Lecture10 compound interest https://youtu.be/vEo-tNNUeSQ Lecture 11 सरकता जिना https://youtu.be/b9Y3IH5kO0M Lecture 12 clock https://youtu.be/7xAD7420_yM Lecture 13 calendar https://youtu.be/MhbimHKTO6g Lecture 14 खरे खोटे https://youtu.be/XOpGANm0gfk Lecture 15 passage 2020 https://youtu.be/WvljX7wrL7A 👆👆माझे youtube वरचे टॉपिक सर्व lecture एका ठिकाणी करून दिले आहेत. नक्की बघा. संपूर्ण CSAT COURSE आज 999 फी मध्ये आहे. खालील अँप वर जाऊन JOIN करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture जॉईन @abhishekcsat Join @abhishekcsat

पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झालेल्या 'यशवंतांचा' आणि त्यासाठी खरे कष्ट उपासणाऱ्या 'आई वडिलांचा व पालकांचा' सन्मान सोहळा... रयत प्रबोधिनीसाठीचा पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल हा खूप महत्वाचा असतो. ग्रामीण महाराष्ट्रातील गोर गरीबांची मुले या पदासाठी कसून मेहनत घेतात आणि यशस्वी होतात. त्यांचे यश पंचक्रोशीला प्रेरणा देत असते आणि येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन करत असते. म्हणुनच रयतसाठी हा निकाल सर्वात जिव्हाळ्याचा असतो. या वर्षीच्या निकालामध्ये अंतिम यादीत आलेल्या ९० पोलिस उपनिरीक्षक मित्रांच्या प्रवासात रयत प्रबोधनीला सोबत चालता आले याचे समाधान आहे... हे सगळे विद्यार्थी पूर्व -मुख्य आणि विशेषत: मुलाखत अश्या वेगवेगळ्या टप्प्यावर रयत परिवाराशी जोडले गेले होते. या यशाचा उचित सन्मान करताना आई वडिलांना सामावून घेणे आम्ही सगळ्यात महत्वाचे समजतो. हे सर्व त्यांच्या कष्टाचे फळ आहे. येत्या ११ एप्रिलला महात्मा फुले जयंती निमित्ताने या पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झालेल्या 'यशवंतांचा' आणि 'आई वडिलांचा व पालकांचा' सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला आपण नक्की यावे, हे आग्रहाचे निमंत्रण... या सोहळ्याला असणारे "पाहिले प्रमुख अतिथी" म्हणजे आपल्या सगळ्यांचे आवडते आणि रोल मॉडेल "मा.श्री.कृष्ण प्रकाशजी सर",आयुक्त,पिंपरी चिंचवड आयुक्तालय .. खुप आभारी आहोत .. आपलाच , रयत प्रबोधिनी परिवार

photo content

🛑⚠️👉 Interview Schedule STATE SERVICES MAIN EXAMINATION - 2020 👉 Name wise 🔸Join : @MPSC_VALUE_ADDITION

5_6226758858920953594.pdf

⭕️ राज्यसेवा पूर्व + मुख्य, संयुक्त गट ब, गट क सहित सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त... संपूर्ण राज्यव्यवस्था Offline Batch
⭕️ राज्यसेवा पूर्व + मुख्य, संयुक्त गट ब, गट क सहित सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त... संपूर्ण राज्यव्यवस्था Offline Batch ⭕️ दिनांक - 7 एप्रिल 2022 ⭕️ कार्यशाळेची वेळ सकाळी 9 वा. ♨️ रेग्युलर बॅच वेळ - 8.30.ते.10.30 🌼पत्ता -समाधान कोकाटेज् अकॅडमी, एस. के. चेंबर्स, पहिला मजला,गांजवे चौक, जंजिरा हॉटेल शेजारी, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे- ३०. ✍By समाधान कोकाटे सर. 💢नावनोंदणी आवश्यक 📞संपर्क 9511652856. 💁𝐉𝐎𝐈𝐍 𝐔𝐒 🔜 @Polity194 ━━━━━━━༺༻━━━━━━━━

Repost from Marathi IQ
🔴👆 MH राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा बुकलिस्ट - By RFO Suraj Aware 📌 MH वन, अभियांत्रिकी आणि कृषी सेवा पूर्व परीक्ष
🔴👆 MH राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा बुकलिस्ट - By RFO Suraj Aware 📌 MH वन, अभियांत्रिकी आणि कृषी सेवा पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे 👆 #Booklist #Forest #technicalservices Share - शेअर ✅✅जॉईन -- @MarathiIQ

#RTI ⭕️आज झालेल्या गट क परीक्षेकरता "उद्योग निरीक्षक" पदाकरिता १,१६,५३५ ऐवढे अर्ज प्राप्त झाले होते.. Join @mpsc_value_additi
#RTI ⭕️आज झालेल्या गट क परीक्षेकरता "उद्योग निरीक्षक" पदाकरिता १,१६,५३५ ऐवढे अर्ज प्राप्त झाले होते.. Join @mpsc_value_addition

'Zero error' second edition is now available in ABC, Pune. It will be available all over Maharashtra till Tuesday.
'Zero error' second edition is now available in ABC, Pune. It will be available all over Maharashtra till Tuesday.

photo content

🛑⚠️👉संयुक्त गट क पुर्व परीक्षा पेपर.. 🔸3 एप्रिल 2022🔸 Join : @MPSC_VALUE_ADDITION

You going to crack it !!
You going to crack it !!

विजयी भव....! 🏆 आज होणाऱ्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी माझा सर्व भावा-बहिणींना खूप खूप शुभेच्छा...👍 एवढंच लक्षात असुद्यात की, कष्टाला फळ आहे. त्यामुळं लढा बिनधास्त. विजय आपलाच👍

ज्यांची prelims थोडक्यात 10-20 मार्कांने हुकली असेल त्यांनी आतापासूनच CSAT वर लक्ष द्या.... रोज Dedicated 4 तास CSAT ला परीक्षा होईपर्यंत द्या. आणि 25 एप्रिल पर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षेचे 2 GS चे Subject पूर्ण करा. अभिषेक ठिगळे सरांनी माझा विनंतीनुसार 2000/- रु चा CSAT कोर्स (याला यापूर्वी याच FEES मध्ये 500 पेक्षा जास्त ऍडमिशन झाले आहेत) FULL CSAT कोर्स 1000/- मध्ये 5 एप्रिल पर्यंत उपलब्ध करून दिलाय... मी सांगतोय म्हणून नाही तर DEMO बघूनच ऍडमिशन घ्या..... नक्कीच फायदा होईल🙏 आपला मित्र सोहेल शेख

5 april 2022 पर्यंत admission घेतल्यास संपूर्ण csat course फक्त 999 रु मध्ये जॉईन करता येईल. Join course here https://play.go
5 april 2022 पर्यंत admission घेतल्यास संपूर्ण csat course फक्त 999 रु मध्ये जॉईन करता येईल. Join course here https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture फक्त 5 april 2022 पर्यंत Course Fee 999 /- Validity 6 months Demo lectures: https://www.youtube.com/channel/UCN0F-8V9QAliUrKI2gOOkZA

photo content
+1

तुमच्या आयुष्यात एक तरी गोष्ट एक तरी स्वप्न अस असल पाहिजे की त्याच्यासाठी तुम्हाला सकाळी उठण्यासाठी आलाराम ची गरज नसली पाहिजे
तुमच्या आयुष्यात एक तरी गोष्ट एक तरी स्वप्न अस असल पाहिजे की त्याच्यासाठी तुम्हाला सकाळी उठण्यासाठी आलाराम ची गरज नसली पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही सर्व काही सोडण्याची तयारी असणे पाहिजे 😍😍

🛑⚠️👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मुलाखतीच्या तारखा घोषित (Interview Schedule) 🔸18 ते 22 एप्रिल आणि 🔸25 ते 29 एप्रिल यादर
🛑⚠️👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मुलाखतीच्या तारखा घोषित (Interview Schedule) 🔸18 ते 22 एप्रिल आणि 🔸25 ते 29 एप्रिल यादरम्यान... ♦️👉Join @MPSC_VALUE_ADDITION