ar
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

الذهاب إلى القناة على Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

إظهار المزيد
4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
Combine 2020 मुख्य परीक्षा दुसरी बाजू.. आज गेल्या 7 महिन्यापासून Combine मुख्य परीक्षा 2020 होत नाही. 12 ते 13 हजार मुलं यां मुख्य परीक्षेला पात्र आहेत. त्यांच भवितव्य टांगनिला लागलेले आहे. आमच्यासारखे कित्येक जण आर्थिक विवंचनेतून जातं आहेत तसेच परीक्षा पास होऊन पण मानसिक त्रास पण सहन करावा लागत आहे. त्यामुळे जे mains ला पात्र विद्यार्थी आहेत त्यांची एव्हडीच इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांना जरूर न्याय मिळालाच पाहिजेत पण इतके दिवस परीक्षा न होणे आणि आम्हांला मानसिक त्रास सहन करावा लागणे हा पण आमच्यावर अन्याय नाही का?🤔 मुळात परीक्षा जानेवारीमध्ये होऊन आत्तापर्यंत STI ASO चा अंतिम आणि PSI चा मुख्य चा निकाल लागण अपेक्षित होत.परंतु अजून मुख्य परीक्षाचं झालेली नाही. आणि Case Court मध्ये Pending असल्यामुळे ती लवकर होण्याची चिन्हदेखील दिसत नाहीत. त्यामुळे अभ्यासाचे नियोजनच करणे कठीण होत आहे. तरी या Case शी संबंधित जे सर्व लोक आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे की हे सर्व प्रकरण लवकरात लवकर ज्या पद्धतीने मिटवता येईल ते मिटवण्यासाठी प्रयत्न करावा आणि लवकरात लवकर परीक्षा घेण्यात यावी. त्यामध्ये आणखी एक भर म्हणजे 7 मे -10 जून असं महिनाभर High Court बंद राहणार आहे. त्यामुळे आपली Case एप्रिल अखेरपर्यंत जर निकली निघाली तर ठीक नाहीतर परत महिनाभर आपली Case Court समोर येणार नाही. याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष फटका 2021 च्या Combine मुख्य परीक्षेलादेखील बसू शकतो. त्यामुळे याचा विचार सर्वच Mpsc विद्यार्थ्यांनी करणं अत्यावश्यक झालं आहे. परीक्षा पुढे जाणे हे सर्वांसाठीच दुःखद आहे. त्यामुळे लवकरात लवकर परीक्षा होण्यासाठी फक्त याचिकाकर्त्यांनी नाहीतर सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असं आम्हांला वाटत. तो कसा करावा या बाबतीत सर्वांनी विचारा करावा आणि लवकरात लवकर परीक्षा व्हावी एवढीच विनंती. 2020 मुख्य पात्र एक परीक्षार्थी..

या फोटोत जे वृद्ध गृहस्थ दिसतायेत ना ते आहेत रावबहादूर सी के बोले. हे तेच सी के बोले ज्यांनी मांडलेल्या प्रस्तावांतर्गत महाडचा चवदार तलाव अस्पृश्यांसाठी खुला करण्यात आला होता. या प्रस्तावाची अंमलबजावणीच बाबासाहेबांच्या सामाजिक जीवनातील आंदोलनाची प्रवेशाची पहिली पायरी ठरली होती ज्यास आपण महाडचे चवदार तळे आंदोलन म्हणून ओळखतो. पाण्यासाठी झालेली भारतातील पहिली क्रांती होती. या फोटोचे वैशिष्ट्य असे की डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर १८ नोव्हेंबर १९५१ रोजी ते सपत्नीक मुंबईला रेल्वेने (पंजाब मेल) परतले. त्याप्रसंगी शे.का.फे आणि समाजवादी पक्ष यांनी त्यांचा स्वागत सोहळा बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनल्स आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स) स्टेशनवर आयोजित केला होता. त्याप्रसंगी तेथे अचानक रावबहाद्दूर सी.के.बोले उपस्थित झाले. तेव्हा बसायला खुर्ची नसल्याने डाॅ.बाबासाहेबांनी आपल्या या ज्येष्ठ व वयोवृद्ध सहकाऱ्याला आपल्या मांडीवर बसवून घेतल्याने दोघे हास्यकल्लोळात बुडाले. डाॅ.सविता आंबेडकरही त्यात सामील झाल्या. पाठीमागे समता सैनिक दलाच्या गणवेशात एन.एम.कांबळे. या स्वागत सोहळ्याला समाजवादी पार्टीचे मुख्य सचिव अशोक मेहता जातीने हजर होते.

photo content

राज्यसेवा Mock Interview एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र Nirav Da - HVDCEC DATE -14 एप्रिल 2022 Time -4pm. All interested students pls call 9168256825 & book your slots. Limited slots available

🛑👉 पुण्यात असाल तर नक्की या 👍 तारीख : 14 एप्रिल 2022 वेळ : सकाळी 10 वाजता Open to All.....!
🛑👉 पुण्यात असाल तर नक्की या 👍 तारीख : 14 एप्रिल 2022 वेळ : सकाळी 10 वाजता Open to All.....!

🛑👉 पुण्यात असाल तर नक्की या 👍 तारीख : 14 एप्रिल 2022 वेळ : सकाळी 10 वाजता Open to All.....!
🛑👉 पुण्यात असाल तर नक्की या 👍 तारीख : 14 एप्रिल 2022 वेळ : सकाळी 10 वाजता Open to All.....!

photo content

💡बचत हीच निर्मिती.. 💡 ⚡️⚡️⚡️⚡️⚡️
💡बचत हीच निर्मिती.. 💡 ⚡️⚡️⚡️⚡️⚡️

पुण्यात असाल तर नक्की या 👍 Open to All.....!
पुण्यात असाल तर नक्की या 👍 Open to All.....!

Repost from MPSC GS Centre
✅महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. Maharashtra land revenue code 1966. राज्यसेवेच्या नुकत्याच 2020 साली बदललेल्या नवीन अभ्या
✅महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. Maharashtra land revenue code 1966. राज्यसेवेच्या नुकत्याच 2020 साली बदललेल्या नवीन अभ्यासक्रमातील महत्त्वाचा टॉपिक. 🔴भाग 1 व्याख्या https://youtu.be/xd6MiZRDiy8 🔴भाग 2 जमिनींचे प्रकार https://youtu.be/NyyByJ4ybz4 🔴भाग ३ जमिनीचा वापर आणि वापर बदलाची प्रक्रिया. A. https://youtu.be/hgTvXyhW03M B. https://youtu.be/7MZEd4X8q5o C. https://youtu.be/fvXC3QtoZyY 🔴भाग 4 भूमी अभिलेख A. https://youtu.be/yTcz6_8ppj8 B. https://youtu.be/i0DW03Yzdwg 🔴Join @MpscGSCentre

शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी बिनविरोध निवड..👍
शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी बिनविरोध निवड..👍

"रयत चा परीघ विस्तारतोय " आपल्या यशवंताच्या सन्मान सोहळ्याला येण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना सस्नेह निमंत्रण.. महाराष्ट्र लोक
"रयत चा परीघ विस्तारतोय " आपल्या यशवंताच्या सन्मान सोहळ्याला येण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना सस्नेह निमंत्रण.. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच आलेल्या निकालात रयत प्रबोधिनी परिवारातील 90 हुन आधिक उमेदवारांची पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी निवड झाली आहे... आपल्या रयत भूषणांचा व पालकांचा "ऐतिहासिक" अश्या सन्मान सोहळ्या साठी रयत सज्ज आहे .... प्रमुख अतिथी 🔰 श्रीमंत संभाजीराजे छत्रपती (खासदार राज्यसभा) 🔰 मा. श्री. कृष्णप्रकाशजी सर (IPS) (आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) 🔰 मा. श्री. शेखरजी मुंदडा (संस्थापक-महाएनजीओ फेडरेशन, महाराष्ट्र) 🔰 मा. श्री. निलेशजी खरे (मुख्य संपादक-झी 24 तास) 📍 कार्यक्रम तपशील 📍 ● दिनांक- 11 एप्रिल 2022 ● स्थळ- टिळक स्मारक मंदिर, सदाशिव पेठ, पुणे ● वेळ- सायंकाळी 5:00 ते 8:00 आम्ही आपली वाट पाहत आहोत.. नक्की या... 👉 निमंत्रक व आयोजक 👈 रयत प्रबोधिनी परिवार अप्पा बळवंत चौक, पुणे संपर्क- 9762131361

🛑 ज्यांनी आपल्या कर्तृतवाच्या ज्योतीने माझ्यासारख्या कोट्यावधी लोकांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश आणला. ज्यांच्याविना स्त्र
🛑 ज्यांनी आपल्या कर्तृतवाच्या ज्योतीने माझ्यासारख्या कोट्यावधी लोकांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश आणला. ज्यांच्याविना स्त्री शिक्षणाचा प्रगतीची कल्पनाही करवत नाही... अशा खऱ्या अर्थाने महान आत्म्ता असणाऱ्यां माझ्या आयुष्याचे आदर्श 🙏 महात्मा ज्योतीराव फुलेना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

सनदी अधिकारी वैभव वाघमारे यांचा राजीनामा🙏🙏
सनदी अधिकारी वैभव वाघमारे यांचा राजीनामा🙏🙏

खालील विधाने विचारात घ्या आणि सत्य विधान ओळखा (राज्यसेवा 2018)
Anonymous voting

photo content

100% केंद्र सरकार प्रायोजित असणारी ग्रामीण विद्युतीकरणाची 2015 पासून सुरू झालेली खालीलपैकी योजना कोणती (राज्यसेवा2018)
Anonymous voting