MPSC Value Addition by Sohel Shaikh
الذهاب إلى القناة على Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
إظهار المزيد4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
कर्ते सुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 💐💐🙏🏿🙏🏿
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० संदर्भात दाखल सर्व न्यायालयीन प्रकरणी अंतिम निर्णय झाल्यानंतर परीक्षेचे दिनांक निश्चित करण्यात येतील : MPSC
"माझ्या आठवणी आणि अनुभव"हे विठ्ठल रामजी शिंदे यांचे
"माझ्या आठवणी" हे विनायक दामोदर सावरकरांचे तर "आमच्या आयुष्यातील काही आठवणी" हे रमाबाई रानडे यांचे आहे.
बघुयात या वर "तज्ञ" काय म्हणणार आहेत ..🙏
या प्रश्नाचे उत्तर आयोगाच्या तज्ञांकडून काय येते याची उत्सुकता आहे ..आजच्या Dept.PSI मधे आलेला प्रश्न आहे ..
"विटाळ विध्वंसन" नावाचे "पुस्तक"गोपाळ बाबांचे तर "विटाळ विध्वंसक" नावाचे "वृत्तपत्र" किसन फागुजी बनसोडे यांचे आहे..
आपण ही नक्की उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा 🙏
#आयोगाचे तज्ञ
🛑♦️👉 Major Vivek Jacob
( 9 & 11 Para SF 🇮🇳 )
Failure and success is like Seasons. 😍🔥🙌🏻
⭕️👉Join : @MPSC_Value_Addition
कोल्हापूर मधील विद्यार्थ्यांनी या revision lecture चा जास्तीत जास्त फायदा करून घ्या....👍
कोल्हापूर मधील विद्यार्थ्यांनी या revision lecture चा जास्तीत जास्त फायदा करून घ्या....
🛑 Lecture Link-
आपल्या होणाऱ्या चुका आणि अँप्रोच...
खालील link वर पाहा...
https://youtu.be/fhZC4yLxJbE
