Form Solution
الذهاب إلى القناة على Telegram
🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो. 👉 नवीन Admission Process 👉 Scholarship ची सर्व माहिती 👉 Latest Job update 👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट 👉 MPSC Update 👉 Banking Update 👉 शेतकरी योजना 👉 इ. माहिती देतो
إظهار المزيد1 698
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-87 أيام
-1630 أيام
أرشيف المشاركات
1 698
कामगार कल्याण मंडळ शिष्यवृत्ती अर्ज करण्याची मुदतवाढ झाली असून आपण 05 फेब्रुवारी 2022 पर्यत अर्ज करू शकता. Last chance आहे फॉर्म भरून घ्या.
👇👇👇👇 तुम्ही फॉर्म भरला का ?
1 698
कामगार कल्याण मंडळाची सर्वसाधारण शिष्यवृत्ती अर्ज करण्याची मुदतवाढ अजुन झाली नाही त्यामुळे कोणी फॉर्म भरला नसेल तर 11:59 पर्यंत भरून घ्या
1 698
महाडीबीटी वेबसाईटवर, स्कॉलरशिपसाठी नवीन फॉर्म आणि जूने फॉर्म रिन्यूअल करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 👆
1 698
🛑♦️आज पासून सूरू होत असलेल्या म्हाडा परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा.💐💐💐💐
1 698
🙏म्हाडा भरती परीक्षेचे स्वरूप समजण्यासाठी Mock test Link👇👇
https://g06.tcsion.com:443//OnlineAssessment/index.html?31659@@M211
