ar
Feedback
Form Solution

Form Solution

الذهاب إلى القناة على Telegram

🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो. 👉 नवीन Admission Process 👉 Scholarship ची सर्व माहिती 👉 Latest Job update 👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट 👉 MPSC Update 👉 Banking Update 👉 शेतकरी योजना 👉 इ. माहिती देतो

إظهار المزيد
1 698
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-87 أيام
-1630 أيام
أرشيف المشاركات
सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर दि.१४ डिसेंबर २०२१ पासून कार्यान्वीत झाले असून, https://mahadbtmahait.gov.in/Home/Index या संकेतस्थळाचा वापर करुन अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करुन हा अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करुन महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचेकडे मान्यतेस्तव सादर करावा.

Cgpa to percentage latter

photo content

photo content

DSE 1.Student's registration will be from 2nd November to 18th November 2021 2. Documents verification at FC will start from 8th November

photo content

photo content

कामगार कल्याण मंडळाची सर्वसाधारण शिष्यवृत्ती अर्ज करण्याची मुदतवाढ झाली असून आपण 31 डिसेंबर 2021 पर्यत अर्ज करू शकता

*📑B Pharmacy तुम्ही प्रवेश घेणार असाल तर खालील कागदपत्रे काढून ठेवावी ऐनवेळी कागदपत्रे निघत नाहीत त्यामुळे आताच सर्व कागदपत्रे काढून ठेवावी.* B Pharmacyची प्रवेश प्रक्रिया अजून सुरु झालेली नाही फक्त आपल्याला कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती व्हावी यामुळे ही माहिती पाठवत आहे *OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे* १. फोटो २. आधारकार्ड ३. दहावी मार्कशीट ४. बारावी मार्कशीट ५. जातीचा दाखला ६. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल) ७. नॉन क्रेमिलियर ८. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा) ९. Nationality १०. MHT-CET चा Result (PCB किंवा PCM) ११. NEET चा Result दिली असेल तर १२. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला १३. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे *SC व ST या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे* १. फोटो २. आधारकार्ड ३. दहावी मार्कशीट ४. बारावी मार्कशीट ५. जातीचा दाखला ६. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल) ७. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा) ८. Nationality ९. MHT-CET चा Result (PCB किंवा PCM) १०. NEET चा Result दिली असेल तर ११. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला १२. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे *EWS (EWS हा प्रवर्ग : मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, जैन, मारवाडी याच्यासाठी आहे) या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे* १. फोटो २. आधारकार्ड ३. दहावी मार्कशीट ४. बारावी मार्कशीट ५. EWS दाखला (State चा हवा) ६. Nationality ७. MHT-CET चा Result (PCB किंवा PCM) ८. NEET चा Result दिली असेल तर ९. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला १०. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे *OPEN या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे* १. फोटो २. आधारकार्ड ३. दहावी मार्कशीट ४. बारावी मार्कशीट ५. Nationality ६. MHT-CET चा Result (PCB किंवा PCM) ७. NEET चा Result दिली असेल तर ८. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला ९. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*📑Engineering तुम्ही प्रवेश घेणार असाल तर खालील कागदपत्रे काढून ठेवावी ऐनवेळी कागदपत्रे निघत नाहीत त्यामुळे आताच सर्व कागदपत्रे काढून ठेवावी.* Engineering ची प्रवेश प्रक्रिया अजून सुरु झालेली नाही फक्त आपल्याला कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती व्हावी यामुळे ही माहिती पाठवत आहे *OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे* १. फोटो २. आधारकार्ड ३. दहावी मार्कशीट ४. बारावी मार्कशीट ५. जातीचा दाखला ६. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल) ७. नॉन क्रेमिलियर ८. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा) ९. Nationality १०. MHT-CET चा Result (PCM) ११. JEE चा Result दिली असेल तर १२. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला १३. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे *SC व ST या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे* १. फोटो २. आधारकार्ड ३. दहावी मार्कशीट ४. बारावी मार्कशीट ५. जातीचा दाखला ६. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल) ७. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा) ८. Nationality ९. MHT-CET चा Result (PCM) १०. JEE चा Result दिली असेल तर ११. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला १२. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे *EWS (EWS हा प्रवर्ग : मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, जैन, मारवाडी याच्यासाठी आहे) या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे* १. फोटो २. आधारकार्ड ३. दहावी मार्कशीट ४. बारावी मार्कशीट ५. EWS दाखला (State चा हवा) ६. Nationality ७. MHT-CET चा Result (PCM) ८. JEE चा Result दिली असेल तर ९. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला १०. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे *OPEN या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे* १. फोटो २. आधारकार्ड ३. दहावी मार्कशीट ४. बारावी मार्कशीट ५. Nationality ६. MHT-CET चा Result (PCM) ७. JEE चा Result दिली असेल तर ८. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला ९. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कामगार कल्याण मंडळ OTP साठी 👇👇👇 Otp yet nasel tar labour login kara ani Report tab madhe SMS/Email tab ahe tithe tumala massage bhetun jail