Form Solution
الذهاب إلى القناة على Telegram
🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो. 👉 नवीन Admission Process 👉 Scholarship ची सर्व माहिती 👉 Latest Job update 👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट 👉 MPSC Update 👉 Banking Update 👉 शेतकरी योजना 👉 इ. माहिती देतो
إظهار المزيد1 698
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-87 أيام
-1630 أيام
أرشيف المشاركات
1 698
(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 950 जागांसाठी भरती
RBI Recruitment 2022 जाहिरात क्र.: 2A/2021-22
Total: 950 जागा
पदाचे नाव: सहाय्यक
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी) (ii) संगणकावर वर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2022 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC/EWS: ₹450/- [SC/ST/PWD/ExSM: ₹50/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2022
पूर्व परीक्षा: 26 & 27 मार्च 2022
मुख्य परीक्षा: मे 2022
1 698
*RTE Admission 2022-23*
फॉर्म 16 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होतील
*कागदपत्रे तयार ठेवा*
-रहिवासी -इनकम -वडिलांचे कास्ट
-मुलाचे बर्थ सर्टिफिकेट
मुलाचे वय अंदाजे 5 वर्षांच्या पुढे व 7 वर्षाच्या आत पाहिजे (अजून वयाची तारीख फिक्स नाही )
