ar
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

الذهاب إلى القناة على Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام SET/NET- 2026

تُعد قناة SET/NET- 2026 (@setnetstudy) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 30 787 مشتركاً، محتلاً المرتبة 6 209 في فئة التعليم والمرتبة 13 371 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 30 787 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 02 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 258، وفي آخر 24 ساعة بمقدار 49، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 18.25‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 5.56‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 617 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 710 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 03 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

30 787
المشتركون
+4924 ساعات
+1587 أيام
+25830 أيام
أرشيف المشاركات
सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 11 https://youtu.be/fEfH_6MXGhY
सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 11 https://youtu.be/fEfH_6MXGhY

190) 'अध्ययनासाठी प्रेरणेची आवश्यकता नसली तरी विद्यार्थ्याचे अवधान केंद्रीकरण होण्यासाठी प्रेरणा उपयुक्त ठरते.' या विधानाचे समर्थन …………… यांनी केले आहे.
Anonymous voting

189) ऑल इंडिया रेडिओने नुकतीच अभिजात संगीताची चोविस तास चालणारी वाहिनी सुरू केली, त्या वाहिनीचे नाव काय ?
Anonymous voting

188) शिक्षण महाविद्यालयांमध्ये विस्तार सेवाकेंद्रे उपलब्ध करून देणे हे …………………… या संस्थेच्या अनेक कामांपैकी एक काम आहे.
Anonymous voting

187) अंतर्गत मूल्यमापनात ………………… याचा विचार केला जातो.
Anonymous voting

186) एका सांकेतिक भाषेत BRIGHTER हा शब्द CSKHIUGS असा लिहीला, तर FIGHTER हा शब्द कसा लिहाल ?
Anonymous voting

185) आजोबांबद्दल खालीलपैकी कोणते विधान निश्चित खरे असेल ?
Anonymous voting

184) प्रथमेश घरापासून शाळेपर्यंत ताशी 15 कि.मी. वेगाने गेला व परत शाळेपासून घरापर्यंत ताशी 10 कि.मी. वेगाने आला, तर पूर्ण प्रवासात त्याचा सरासरी ताशी वेग किती ?
Anonymous voting

183) एका सांकेतिक भाषेत 2 = 6 ; 3 = 12 ; 5 = 30 तर 4 = ?
Anonymous voting

182) मालिका पूर्ण करा : aa_bbb_ccd_d_ee.
Anonymous voting

181) संशोधकाला आपला विषय मर्यादित करून घेणे गरजेचे आहे, त्यामुळे…………………
Anonymous voting

180) भारतामध्ये इंटरनेट लोकांना उपलब्ध होण्याची सुरवात कोणत्या दशकामध्ये झाली ?
Anonymous voting

179) परिस्थितीकी (इकॉलॉजी) हा शब्द कोणत्या संशोधकाने प्रचलित केला ?
Anonymous voting

178) भारतात शिक्षणातील धर्मनिरपेक्ष परंपरा …………… ला आधार देत नाही.
Anonymous voting

177) भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदुषक आहे ?
Anonymous voting

176) 'लोकशाहीसाठी शिक्षण' याचा अर्थ म्हणजे शिक्षण तुम्हाला …………… शिकवते.
Anonymous voting

175) विकासाच्या ……………………… विद्यार्थी त्यांची टोळी तयार करतात व सांकेतिक भाषेचा वापर करतात.
Anonymous voting

174) ………..... या डिव्हाईस द्वारे संगणकाला माहिती पुरवली जाते.
Anonymous voting

सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 10 https://youtu.be/3PHhYG52q78
सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 10 https://youtu.be/3PHhYG52q78

173) उच्चतम निवड, तात्कालिकता आणि कमी किंमत यांचा फायदा असणारे जाहिरात माध्यम म्हणजे…………
Anonymous voting