ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

SET/NET- 2026

SET/NET- 2026

الذهاب إلى القناة على Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام SET/NET- 2026

تُعد قناة SET/NET- 2026 (@setnetstudy) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 29 766 مشتركاً، محتلاً المرتبة 6 486 في فئة التعليم والمرتبة 13 205 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 29 766 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 07 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -232، وفي آخر 24 ساعة بمقدار -11، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 34.77‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 9.36‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 10 352 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 787 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 08 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

29 766
المشتركون
-1124 ساعات
-587 أيام
-23230 أيام
أرشيف المشاركات
230) डीएसएलआरचे पूर्णरूप स्पष्ट करा.
Anonymous voting

229) खालीलपैकी ------ हे मृदा धुपीचे कारण ठरणार नाही.
Anonymous voting

228) खालीलपैकी कोणते केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे आहेत ?
Anonymous voting

227) खालीलपैकी कोणता संशोधन समस्येचा स्त्रोत नाही ?
Anonymous voting

226) भारतात कोणत्या वाहिनीस पहिल्यांदा डीटीएच परवाना देण्यात आला ?
Anonymous voting

225) मूलोद्योगी शिक्षणाचा मूळ उद्देश्य कोणता आहे ?
Anonymous voting

224) संगणक, इंटरनेट यांसारख्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाची सुविधा असणारे आणि नसणारे यांच्यातील दरी दर्शवणारी संकल्पना कोणती ?
Anonymous voting

223) खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश संशोधन नैतिकतेत होत नाही ?
Anonymous voting

222) किबोर्डच्या उजव्या बाजूला ................... की(key) चा संच असतो.
Anonymous voting

221) शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरविण्यासाठी तुम्ही कोणता उपाय योजाल?
Anonymous voting

220) मयुर व‍ विजय यांच्या वयांची बेरीज 19 वर्षे आहे. विजय मयुरपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, तर मयुरचे वय किती ?
Anonymous voting

219) कृत्रिम भाषेतून अनुवादित केलेले काही शब्द येथे दिले आहेत. eanjy upmqx म्हणजे spare breed.upmqx tfcja म्हणजे breed needs. tfcja tgjcd म्हणजे needs wheel. कोणता कृत्रिम भाषेतील शब्द म्हणजे “wheel spare” असा असेल ?
Anonymous voting

218) जर 13 x 4 = 34, 6 x 14 = 40 आणि 9 x 16 = 50, तर 18 x 4 = ?
Anonymous voting

217) जर A = 1, B = 2, Z = 26, तर योग्य पर्याय निवडा.
Anonymous voting

216) ‘ब्लू बेबी’ नावाचा प्रदूषणकारी आजार, पिण्याच्या पाण्यातील कोणत्या घटकाच्या अधिक्यामुळे होतो ?
Anonymous voting

सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 12 https://youtu.be/_auu74h-_i4
सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 12 https://youtu.be/_auu74h-_i4

215) …………………… ही सामाजिक आंतरक्रिया नाही.
Anonymous voting

214) जवळपास सर्व कार्यासाठी माऊसचे ........................ बटन वापरले जाते.
Anonymous voting

213) 'ऑनलाईन अध्यापन कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांच्या संपादनावर परिणाम' हे ……………………चे उदाहरण आहे.
Anonymous voting

212) उत्सवाच्या वेळी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणत्या संस्थेने ‘हरित फटाके’ विकसित केले ?
Anonymous voting