ar
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

الذهاب إلى القناة على Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام SET/NET- 2026

تُعد قناة SET/NET- 2026 (@setnetstudy) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 30 782 مشتركاً، محتلاً المرتبة 6 224 في فئة التعليم والمرتبة 13 397 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 30 782 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 01 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 221، وفي آخر 24 ساعة بمقدار 27، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 21.81‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 5.91‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 703 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 817 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

30 782
المشتركون
+2724 ساعات
+1397 أيام
+22130 أيام
أرشيف المشاركات
209)UNIVAC आणि ENIAC ही कितव्या पिढीतील संगणकीय उपकरणाचे उदाहारणे आहे.
Anonymous voting

208) जेव्हा संशोधक तथ्य संकलनासाठी त्याला मिळेल तसा आणि मिळेल तेव्हा नमुना गोळा करतो त्या नमुना निवड पद्धतीला काय म्हणतात ?
Anonymous voting

207) पुढीलपैकी कोणते मेसेंजर ऑनलाईन चॅटिंगकरिता वापरले जाते ?
Anonymous voting

206) शिक्षणाची परिणामकारकता कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते ?
Anonymous voting

सेट परीक्षा 2020 साठी उपयुक्त 👉https://youtu.be/QM12Elpn_EU
सेट परीक्षा 2020 साठी उपयुक्त 👉https://youtu.be/QM12Elpn_EU

205) खालीलपैकी आदर्श प्रश्नपत्रिकेचे वैशिष्ट्य कोणते नाही ?
Anonymous voting

204) 8(97)6 , 4(56)5 , 6(75)4 , 7(?)8.
Anonymous voting

203) जर CAB x 3 = 603; DBC x 4 = 1248; तर KIJ x 1 = ?
Anonymous voting

202) मालिकेतील चुकिचे पद शोधा. 11, 6, 20, 13, 40, 27, 74, 55
Anonymous voting

201) वाङ्मयचौर्य म्हणजे काय ?
Anonymous voting

200) भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती ?
Anonymous voting

199) प्रभावी शिक्षक शिक्षण हे …………………… यावर अवलंबून नसते.
Anonymous voting

198) सुंदरलाल बहुगुणाच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले ?
Anonymous voting

197) पुढीलपैकी कोणता माहितीचा स्त्रोत गुणात्मक संशोधनाकरिता अयोग्य आहे ?
Anonymous voting

196) कोणत्या राज्य सरकारने 2020 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष म्हणून जाहिर केले ?
Anonymous voting

195) विद्यार्थी गृहपाठ करीत नाहीत त्यावेळी त्यांना शिक्षा मिळते, म्हणून ते गृहपाठ करतात.हा वर्तन बदल म्हणजे……………………
Anonymous voting

194) रूसोचे मतानुसार बालकाच्या आत्म्याभोवती कुंपण कोण घालते ?
Anonymous voting

193) शिक्षणातून लोकशाहीचे संरक्षण आणि दृढीकरण करणे………………………च्या उद्दिष्टांपैकी एक आहे.
Anonymous voting

192) LCD चा फुल फॉम शोधा.
Anonymous voting

191) सॉफ्ट न्युज म्हणजे काय ?
Anonymous voting