ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

SET/NET- 2026

SET/NET- 2026

الذهاب إلى القناة على Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام SET/NET- 2026

تُعد قناة SET/NET- 2026 (@setnetstudy) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 29 753 مشتركاً، محتلاً المرتبة 6 486 في فئة التعليم والمرتبة 13 205 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 29 753 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 07 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -232، وفي آخر 24 ساعة بمقدار -11، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 34.77‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 9.36‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 10 352 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 787 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 08 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

29 753
المشتركون
-1124 ساعات
-587 أيام
-23230 أيام
أرشيف المشاركات
सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 17 https://youtu.be/gOeh-AlI_G8
सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 17 https://youtu.be/gOeh-AlI_G8

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ पीएच.डी प्रवेश परीक्षा(पेट), एम.फील प्रवेश परीक्षा, सेट व नेट परीक्षा अशा सर्व परिक्षेसाठी संशोधन पद्धती (Resear
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ पीएच.डी प्रवेश परीक्षा(पेट), एम.फील प्रवेश परीक्षा, सेट व नेट परीक्षा अशा सर्व परिक्षेसाठी संशोधन पद्धती (Research Methodology) हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे पेट पेपरच्या अभ्यासक्रमात साधारणपणे 50 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात.संशोधन पद्धती विषयाची माहिती समजून घेण्यासाठी डॉ.शशिकांत अन्नदाते सरांचे पीएच.डी प्रवेश परीक्षा "संशोधन पद्धती"परिक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. 👉https://amzn.to/2I4PkQJ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy ------------------------------------------------- सेट /नेट परीक्षा व्हिडिओ 👉 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

275) निरिक्षणपद्धती, सर्वेक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती या कोणत्या पद्धती आहे ?
Anonymous voting

274) संगणकामध्ये माहितीचे संग्रहण करण्यासाठी कोणते हार्डवेअर वापरतात ?
Anonymous voting

273) परिणामकारक संज्ञापनासाठी खालील कोणती पूर्व अट असू शकत नाही ?
Anonymous voting

272) विद्यापिठाच्या कुलगुरुंची निवड कोणा मार्फत होते ?
Anonymous voting

271) संशोधनातील प्रत्यक्ष निरीक्षणाचे फलित ……………………… होय.
Anonymous voting

270) शिक्षकांने आपल्या अध्यापनाचे नियोजन........
Anonymous voting

269) शृंखला पूर्ण करा : 0, 0, 3, 7, 8, 26, ? .
Anonymous voting

268) जर BORN = YLIM आणि FROG = UILT तर NECK = ?
Anonymous voting

267) संशोधनाच्या निष्कर्षाबद्दल योग्य विधान कोणते ?
Anonymous voting

266) निद्रानाश, बहिरेपणा व मानसिक स्वास्थ बिघडणे हा ………………… प्रदूषणाचा परिणाम आहे.
Anonymous voting

265) विडोंज ऑपरेटींग सिस्टमवर आधारित अप्लीकेशन साठी……….... ही भाषा तयार केली आहे.
Anonymous voting

264) राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस (National Energy Conservation Day) केंव्हा साजरा केला जातो.
Anonymous voting

263) 'व्हॉटसपची' ऑपरेटिंग सिस्टिम कोणी विकसित केली ?
Anonymous voting

262) खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ?
Anonymous voting

261) संशोधनात संख्यात्मक तथा गुणात्मक दृष्टिकोनाच्या एकीकरणाला काय म्हणतात ?
Anonymous voting

260) ………………………… तत्वज्ञानानुसार शिक्षणाच्या ध्येयांपैकी निर्वाण प्राप्ती हे एक ध्येय आहे.
Anonymous voting

सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 16 https://youtu.be/0LUZQqEUFbw
सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 16 https://youtu.be/0LUZQqEUFbw

162) खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ?
Anonymous voting