ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

SET/NET- 2026

SET/NET- 2026

الذهاب إلى القناة على Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام SET/NET- 2026

تُعد قناة SET/NET- 2026 (@setnetstudy) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 29 875 مشتركاً، محتلاً المرتبة 6 470 في فئة التعليم والمرتبة 13 370 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 29 875 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 24 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -269، وفي آخر 24 ساعة بمقدار 5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 39.27‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 10.20‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 11 733 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 048 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 25 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

29 875
المشتركون
+524 ساعات
-457 أيام
-26930 أيام
أرشيف المشاركات

महाराष्ट्र सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 9 रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 ला पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी फीस भर
महाराष्ट्र सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 9 रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 ला पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 8 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

Repost from SET/NET- 2026
Set Sarav OMR.pdf0.40 KB

Repost from SET/NET- 2026
सेट सराव पेपर 1 ला https://youtu.be/yhJL8jDsoS8

Repost from SET/NET- 2026
🌀MH सेट परीक्षा 2024 🌀 〰〰〰〰〰〰〰〰〰 👉 पेपर l साठी (अनिवार्य पेपर) 👉 सराव पेपर सिरीज 👉 सराव पेपर १ ला (50 प्रश्न) 〰〰〰〰〰〰〰〰〰
🌀MH सेट परीक्षा 2024 🌀 〰〰〰〰〰〰〰〰〰 👉 पेपर l साठी (अनिवार्य पेपर) 👉 सराव पेपर सिरीज 👉 सराव पेपर १ ला (50 प्रश्न) 〰〰〰〰〰〰〰〰〰 👉 50 प्रश्नांचे विश्लेषण https://youtu.be/yhJL8jDsoS8 https://youtu.be/yhJL8jDsoS8 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌴SET/NET साठी What's up🌴 https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

लेखनामध्ये दोष असणे ………………… लक्षण आहे.
Anonymous voting

डोमेन नेम सिस्टीम व त्यांचा योग्य संकेत असणारी जोडी शोधा ?
Anonymous voting

अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू .................असतो.
Anonymous voting

वेबसाइटच्या पहिल्या पृष्ठास.........पृष्ठ म्हणतात.
Anonymous voting

शिक्षकाला समाजात प्रतिष्ठा मिळण्याचे प्रमुख कारण…….
Anonymous voting

काल महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा सराव पेपर क्रमांक 8 सकाळी 11 वाजता पाठवण्यात आला आहे, तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंद
काल महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा सराव पेपर क्रमांक 8 सकाळी 11 वाजता पाठवण्यात आला आहे, तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 8 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

"स्त्री शिक्षित असल्याशिवाय लोक शिक्षित असू शकत नाहीत" (There cannot be educated people without educated women) असा उल्लेख कशात करण्यात आला आहे ?
Anonymous voting

इंटरनेटवरील सर्व हवी असलेली माहिती कमी वेळेत पुरविणारे टूल कोणते? अ) सर्च इंजिन ब) डिक्शनरी क) डिरेक्टरी ड) वेब डिरेक्टरी
Anonymous voting

वाचनामध्ये दोष असणारे, हे लक्षण ……………………… या दोषाचे आहे.
Anonymous voting

रवीन्द्रनाथ टागोर यांच्याशी संबंधित नाही.
Anonymous voting

Photo from ganeshkharat3333
Photo from ganeshkharat3333

दिलेल्या टाईम टेबल प्रमाणे सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 8 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली आहे त्यांना पाठवण्यात आला आहे. धन्यवाद🙏🙏

आज महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा सराव पेपर क्रमांक 8 सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नों
आज महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा सराव पेपर क्रमांक 8 सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 7 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचे गतिवर्धन………………………… मुळे साध्य होते.
Anonymous voting