SET/NET- 2026
الذهاب إلى القناة على Telegram
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام SET/NET- 2026
تُعد قناة SET/NET- 2026 (@setnetstudy) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 29 875 مشتركاً، محتلاً المرتبة 6 470 في فئة التعليم والمرتبة 13 370 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 29 875 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 24 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -269، وفي آخر 24 ساعة بمقدار 5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 39.27%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 10.20% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 11 733 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 048 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 25 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
29 875
المشتركون
+524 ساعات
-457 أيام
-26930 أيام
أرشيف المشاركات
29 877
दिलेल्या टाईम टेबल प्रमाणे सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 8 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली आहे त्यांना पाठवण्यात आला आहे. धन्यवाद🙏🙏
29 877
आज महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा सराव पेपर क्रमांक 8 सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 7 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏
29 877
विद्यापीठ अनुदान आयोग स्थापना मागील प्रमुख हेतू....
a) उच्च शिक्षण प्रणालीत सुसूत्रता आणणे.b) सर्व शैक्षणिक विषयांची व्याप्ती वाढविणे.c) आयुष्याच्या सर्व पैलूत शिक्षण प्रोत्साहित करणे.d) भारतातील उच्च शिक्षण आणि संशोधनात्मक कार्याचा उच्च दर्जा राखला जावा.
29 877
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टाइप करताना दोन अक्षरे/ चिन्हे यांच्या दरम्यान असलेल्या जागेला काय म्हणतात ?
29 877
MH-सेट परीक्षा पास होण्यासाठी पेपर क्रमांक 1 का आहे महत्त्वाचा???
👇👇👇
https://youtu.be/fnOFmhgOFmM
29 877
उद्या महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा सराव पेपर क्रमांक 8 सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 7 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏
29 877
……………… या वायुचे वातावरणात प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीवर हरीतगृह परिणाम घडून येतो.
29 877
ज्ञानेंद्रियांच्या आधारे होणारा स्थितीबोध किंवा निरीक्षण म्हणजे ……………… होय.
29 877
🔘सेट परीक्षा 2024🔘
〰〰〰〰〰〰〰〰
‼️महत्त्वाची सूचना‼️
ज्या विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक मित्रांना सेट परीक्षा फॉर्ममध्ये काही दुरुस्ती (Correction ) करायचे आहे त्यांनी आज म्हणजे 8 फेब्रुवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत करून घ्यावे व आपल्या मित्रांनाही कळवावे.
🌐Set Exam Official Website🌐
https://setexam.unipune.ac.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉Old paper
https://setexam.unipune.ac.in/QuestionPaper.aspx
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉Answer key
https://setexam.unipune.ac.in/AnswerKey_Set.aspx
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
29 877
🔘सेट परीक्षा 2024🔘
〰〰〰〰〰〰〰〰
‼️महत्त्वाची सूचना‼️
ज्या विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक मित्रांनी अजूनही सेट परीक्षा फॉर्म भरला नाही. त्यांनी आज म्हणजे 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत फॉर्म भरून घ्यावा. 8 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख आहे. आपल्या मित्रांनाही कळवा.
🌐Set Exam Official Website🌐
https://setexam.unipune.ac.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉Old paper
https://setexam.unipune.ac.in/QuestionPaper.aspx
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉Answer key
https://setexam.unipune.ac.in/AnswerKey_Set.aspx
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
29 877
रविवार दिनांक 11 February 2024 रोजी महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा सराव पेपर क्रमांक 8 सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 7 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏
