cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

𝐌𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 2024

🥳🥳 खूश खबर..... 👮 पोलीस भरती साठी फ्री क्लास.. 😍👇  नाव नोंदणी लिंक 👇 😍 www.spardhaweb.com www.spardhaweb.com 👮 सर्वांनी नोंदणी करून घ्या. ❌ सूचना : आज शेवटचा दिवस ❌

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
20 377
المشتركون
-1824 ساعات
+1947 أيام
+1 62130 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

🔴 एक एकर मध्ये किती गुंठे असतात ❓
إظهار الكل...
A) 30 गुंठे
B) 35 गुंठे
C) 40 गुंठे
🟣 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇👇 ATTEMPT TEST ATTEMPT TEST ATTEMPT TEST ATTEMPT TEST ATTEMPT TEST ATTEMPT TEST
إظهار الكل...
Repost from MPSC FORUM
Combine ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थीमित्रांसाठी वेळोवेळी प्रॅक्टिकल मार्गदर्शन आणि मदत करण्याचा उद्देशाने एक ग्रुप सुरु करत आहोत....कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे वेळोवेळी सांगितलं जाईल..वैयक्तिक मार्गदर्शनही करणार आहोत. रेवणसिद्ध कदम (PSI 2020 RANK 45) रोहीत जाधव (PSI 2020 RANK 48) उद्धव पोखरकर (PSI 2020 RANK 163) सध्या आम्ही तिघे तुमच्यासोबत असणार आहोत, आमच्या तिघांचाही पहिलाच attempt होता.. Thank You.. Join- https://t.me/combinementortop
إظهار الكل...
🚨COMBINE MENTOR🚨

Revansiddha Kadam [PSI 2020 Open General Rank 45 ] Rohit Jadhav [PSI 2020 Open General Rank 48] आम्हा दोघांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं आहे... "Consistency is the Target, Result will follow..!!" I'd - @Combinementortop1

🥳🥳जिल्हा परिषद आरोग्य सेवक भरती महासंग्राम🥳 🔖आरोग्य सेवक चा परिपूर्ण निकाल देणारी एकमेव संस्था . 📌 सर्व सराव पेपर IBPS च्या काठिण्य पातळी नुसार तसेच 5 पर्याय देऊन बनवण्यात आले आहेत. ➡️परीक्षेला जाता -जाता एकदा तरी सराव करून जा.🔥🔥 📌 सराव पेपर फी - 99/- ➡️ कमीत कमी फी मध्ये सर्व उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. (बाकी तुमच्या हातात आहे मित्रांनो) 📍लगेच खालील नंबर वर फी जमा करून रजिस्ट्रेशन साठी आपलं नाव आणि जिल्हा टाका. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 😔http://wa.me/+917745002013 http://wa.me/+917745002013 http://wa.me/+917745002013 🔴 थोडेच दिवस राहिले आहेत. या सराव पेपरच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यासासाठी मदत होईल. प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करण्यासाठी वरील वेळापत्रक फॉलो करा.👍👍
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🚨🚨GROUND तारखा आल्या रे... टाका request 5 मिनिटे मधे add करतो सर्वात कमी फॉर्म कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा 100 मार्क 100 मिनिटे टेस्ट चालू झाली आहे ╔════════════════╗ ▒       शिपाई पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒         SRPF पोलीस भरती    ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका...🚨 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
إظهار الكل...
Q निरुपयोगी असणे. या अर्थाचा वाक्यप्रचार पर्यायातून निवडा.Anonymous voting
  • अडक्याची भवानी असणे
  • अबदा असणे
  • अकलेचा खंदक असणे
  • अडणीवरचा शंख असणे
0 votes
Q मुलगा पुस्तक वाची. या वाक्यातील काळ ओळखा.Anonymous voting
  • रीती भविष्यकाळ
  • रीती वर्तमानकाळ
  • यापैकी नाही
  • रीती भुतकाळ
0 votes
Q चालून, बोलून, हसुन ही... शब्दयोगी अव्यये आहेत.Anonymous voting
  • नामसाधित
  • विशेषणसाधित
  • अव्ययसाधित
  • धातुसाधित
0 votes
Q झाले बहु, होतील बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हा. अलंकार ओळखा.Anonymous voting
  • व्यतिरेक
  • रुपक
  • अनन्वय
  • उपमा
0 votes
Q पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. काय मजा आली सहलीत !Anonymous voting
  • होकारार्थीं
  • उदगारार्थी
  • विधानार्थी
  • प्रश्नार्थक
0 votes