cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

चालू घडामोडी 2024

⭕️✅ चालू घडामोडी+ GK ✅⭕️ 🔥 पोलीस भरती 2024 PDF नोट्स 📌 DAILY CURRENT AFFAIRS 2023-24 💯 IMP 5000 + GK QUIZ 🔺MPSC 🔺PSI STI ASO 🔺पोलीस भरती Owner 👉@spardhaweb01 🔴Private channel SEND REQUEST 🚨👇👇👇🚨

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
74 031
المشتركون
+17224 ساعات
+1 1887 أيام
+8 30030 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailable
🗺🌏 भूगोल विषयाचे नोट्स 🌏🗺 🎖 स्पेशल भूगोल विषयाचे संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. 🖼 महाराष्ट्राच्या नैसर्गिक व राजकीय  सीमानोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41600 🛣 भारत स्थान व विस्तार आणि राजकीय सीमानोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41601 🇮🇳 भारत व शेजारील राष्ट्र नोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41602 🏝 महाराष्ट्रातील धरणे आणि जलाशयनोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41603 🗺 महाराष्ट्र नकाशे अत्यंत उपयुक्तनोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41604 ⛰ सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठारनोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41656 🌬 जगातील स्थानिक वारे त्यांची नावे व प्रदेश ✍ नोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41809 🌦 महाराष्ट्रातील पर्जन्य हवामान नोट्सनोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41801पश्चिम घाट व पूर्व घाट नोट्स नोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41872 👥 महाराष्ट्र जनगणना हस्तलिखित नोट्सनोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/42061 🗺 महाराष्ट्रातील 34 जिल्हे व त्यांचे तालुके (नकाशासह)नोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/42100 🌳🐅"महाराष्ट्रातील वने , अरण्ये , राष्ट्रीय उद्याने, मृदा व मृदा प्रकार" नोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/42127 ⛲️🏞महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरेनोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/42133
भूगोल विषय संबंधित सर्वात मोठे Page
⚠️ सुचना :- Channel Private करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा...✍
إظهار الكل...
👍 2
✅ आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) : 4 जून 2024 प्रश्न.1) नुकताच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 कोणी जिंकला ?* *उत्तर* – जेनी एरपेनबेक *प्रश्न.2) जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसॅट कोणत्या देशाने तयार केला ?* *उत्तर* – जपान *प्रश्न.3) नुकतेच Earth Care मिशन लाँच करण्यात आले, हे मिशन एक संयुक्त मिशन असून यामध्ये कोणत्या दोन अंतराळ संस्थाचा समावेश आहे ?* *उत्तर* – ESA आणि JAXA *प्रश्न.4) कोणत्या फुटबॉल क्लबने 2023-24 UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली ?* *उत्तर* – स्पेनच्या रियल माद्रिदने - या संघाने हि चॅम्पियन्स १५ व्यांदा जिंकली. *प्रश्न.5) माती आणि खडकाचे नमुने गोळा करण्यासाठी चांगई-६ हे कोणत्या देशाचे अंतराळ चंद्राच्या दुर्गम भागात उतरले ?* *उत्तर* – चीन *प्रश्न.6) कोणत्या राज्यांतील ताशीगंगा हे जगातील सर्वात उंच ठिकाणचे मतदान केंद्र आहे ?* *उत्तर* – हिमाचल प्रदेश *प्रश्न.7) मे २०२४ महिन्यात देशाच्या एकूण जीएसटी कर संकलनात किती टक्के वाढ झाली ?* *उत्तर* – १० टक्के *प्रश्न.8) ICC टी २० world cup २०२४ मध्ये एकून किती संघाचा समावेश आहे ?* *उत्तर* – २० *प्रश्न.9) भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत सहिवाल गायीच्या संशोधन, संवर्धनाचा देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कुठे सुरू झाला ?* *उत्तर* – पुणे *प्रश्न.10) आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०१४ नुसार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याची संयुक्त राजधानी असलेले कोणते शहर आता फक्त तेलंगणाची राजधानी असणार ?* *उत्तर* – हैदराबाद @vardi2024 || @spardhaweb ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ मोफत Test सोडवा : 👇 http://www.spardhaweb.com http://www.spardhaweb.com
إظهار الكل...
👍 6
✅ पोलीस भरती मैदानी चाचणी संदर्भात महत्वपूर्ण अपडेट्स 👇👇 Fast Click करा आणि Request टाका.👇 https://t.me/+Alf6glwbn2MyNWY1 https://t.me/+Alf6glwbn2MyNWY1 https://t.me/+Alf6glwbn2MyNWY1 https://t.me/+Alf6glwbn2MyNWY1 https://t.me/+Alf6glwbn2MyNWY1 https://t.me/+Alf6glwbn2MyNWY1 🔥 यंदा म्हणजेच 2024 वर्दी घालूनच गाजवायचे 🔥 🔥 लिंक फक्त 10-15 मिनिटे उपलब्ध राहिल. 🔥
إظهار الكل...
👍 5
Photo unavailable
🌺 उद्या पासून पोलिस भरती आणि RPF भरती परिक्षेसाठी दररोज 100 मार्कांची फ्री Test, Exam  पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे. ☑️ पोलिस भरती सकाळी 11 AM ☑️ RPF भरती सायंकाळी  8 PM ❌  हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही ⛹‍♂ लागा तयारीला 👇 चॅनल जॉईन करा 👇
إظهار الكل...
👍 3
▓►»»𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪««◄▓
Photo unavailable
सकाळी 8:00 पासून निवडणूक निकालास प्रारंभ होणार आहे.
إظهار الكل...
👍 4
Photo unavailable
आज फैसला
إظهار الكل...
👍 10
Photo unavailable
🔻अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव ....... हे आहे❓ 95 टक्के विद्यार्थी हा प्रश्न चुकविणार ✅ प्रश्न 100 टक्के येणार बरका..
إظهار الكل...
A) तुकाराम भाऊसाहेब साठे
B) ज्ञानेश्वर भाऊसाहेब साठे
C) एकनाथ भाऊसाहेब साठे
D) अण्णा भाऊसाहेब साठे
✅ पोलीस भरती 2024 ✅
Photo unavailable
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
إظهار الكل...
👍 3
(अ) 306
(ब) 206
(क) 300
(ड) 396
✅ योग्य उत्तर व पुढील प्रश्न
♦️अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी. 👉उद्या पासून राज्यसेवा पूर्व आणि Combine पूर्व परिक्षेसाठी दररोज 100 मार्कांची फ्री Test, Exam  पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे. ☑️ राज्यसेवा पूर्व 👉सकाळी 10 AM ☑️ Combine पूर्व👉 सायंकाळी 6PM ❌  हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही ⛹‍♂ लागा तयारीला    👉 चॅनल जॉईन करा 👈       👉  𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰  👈 सुचना : फक्त 10 मिनिट लिंक उपलब्ध असेल
إظهار الكل...
🤩 1