cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

छत्रपती शाहू स्पर्धा परीक्षा केंद्र मुरुड ता जि लातूर

Contact No. 9766818765, 8855000616

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
4 508
المشتركون
+824 ساعات
+467 أيام
+21530 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Document from Ganesh Patil
إظهار الكل...
196 Sahyadri Police Ans 11.07.2024.pdf3.08 KB
196 Sahyadri Police Que 11.07.2024-1.pdf
إظهار الكل...
196 Sahyadri Police Que 11.07.2024-1.pdf9.28 KB
🛑 जळगाव जिल्हा निवड व प्रतीक्षा यादी... ➡️ निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे खूप खूप अभिनंदन... 🚨🚔💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
إظهار الكل...
police_recruitment_provisional_selection_list (1).pdf8.08 MB
🛑 धुळे जिल्हा निवड व प्रतीक्षा यादी... ➡️निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे खूप खूप अभिनंदन... 🚨🚔💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
إظهار الكل...
SP%20Dhule%20Provisional%20list%20(1).pdf3.24 MB
⭕ मुंबई लोहमार्ग तात्पुरती निवडयादी व तात्पुरती प्रतिक्षायादी... 🚨 निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे खूप खूप अभिनंदन💐💐💥💥 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
إظهار الكل...
CgZuohRSBkugHBj2kpMKb0mKFldPUEEqGnurcEkz (1).pdf3.37 MB
♦️ चंद्रपूर जिल्हा पोलीस शेवटची संधी दिली आहे... 👉 12/07/2024 रोजी सर्व पुरुष व महिला साठी... 👉 नीट बघून घ्या सर्वांनी आणि कोणी राहिले असेल तर त्यांना सांगा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
إظهار الكل...
3088_10072024115623.pdf1.10 KB
Photo unavailableShow in Telegram
♦️सिंधुदूर्ग जिल्हा कट ऑफ... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
إظهار الكل...
पवार सरांची - दि.10-.07.2024.pdf
إظهار الكل...
पवार सरांची - दि.10-.07.2024.pdf7.29 KB
📕 हे लक्ष्यात ठेवा 📕 १) पहिल्या महिला मुख्य सचिव - सुजाता सैनिक २) पहिल्या महिला पोलीस महासंचालक - रश्मी शुक्ला ३) मोदींची तिसऱ्यांदा शपथ - ९ जून २०२४ ४) अटल सेतूचे उद्घाटन - नरेंद्र मोदी (१२ जाने २०२४) ५) महाराष्ट्राचे गृहमंत्री - देवेंद्र फडणवीस ६) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे ७) दांडपट्टा राज्यशस्त्र घोषित - १९ फेब्रुवारी २०२४ ८) महाराष्ट्र भूषण २०२३ - अशोक सराफ ९) महाराष्ट्र भूषण २०२४ - डॉ प्रदीप महाजन १०) पहिला वनभूषण पुरस्कार - अत्राम पवार ११) पहिला उद्योगरत्न पुरस्कार - रतन टाटा १२) ICC टी ट्वेण्टी वर्ल्डकप २०२४ विजेता - भारत १३) ICC टी ट्वेण्टी वर्ल्डकप २०२४ उपविजेता - द. आफ्रिका १४) मुंबईचे पोलीस आयुक्त - विवेक फणसाळकर १५) मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त - देवेन भारती १६) दिल्ली पोलीस आयुक्त - संजय अरोरा १७) महाराष्ट्राचे वित्त मंत्री - अजित पवार १८) राज्य  निवडणूक आयुक्त - यू पी एस मदान १९) केंद्रीय निवडणूक आयुक्त - राजीव कुमार २०) महाराष्ट्र एटीएस प्रमुख - नवल बजाज २१) आयपीएल २०२४ विजेता - कोलकत्ता नाईट रायडर्स २२) महिला आयपीएल २०२४ विजेता - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २३) लोकसभा सभापती - ओम बिर्ला २४) विधानसभा सभापती - राहुल नार्वेकर २५) सर न्यायाधीश - धनंजय चंद्रचुड २६) मुंबई उच्च मुख्य न्यायाधीश - देवेंद्र उपाध्याय २७) १ मे २०२४ रोजी ६५ वा महाराष्ट्र दिवस साजरा. २८) योग दिवस थीम - स्वतःसाठी व समाजासाठी योग २९) लाडकी बहिण योजना २१ ते ६५ वयोमर्यादा ३०) लाडकी बहिण योजना - २८ जून २०२४ ३१) लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना प्रतीमहा १५०० रू ३२) पहिली अंडर वॉटर मेट्रो - कोलकत्ता ३३) महाराष्ट्राचे महाधिवक्ता - बिरेंद्र सराफ ३४) महाराष्ट्राचे लोकायुक्त - व्ही एम कानडे ३५) महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुक पार पडली. ३६) लोकसभा निवडणुक निकाल - ४ जून २०२४ ३८) महाराष्ट्राचे राज्यपाल - रमेश बैस ३९) लोकसभा विरोधी पक्षनेता - राहुल गांधी ४०) ICC T20 वर्ल्डकप २०२४ मालिकावीर - जसप्रीत बुमराह ४१) फ्रेंच ओपन २०२४ पुरुष - कार्लोस अल्कराझ (स्पेन) ४२) फ्रेंच ओपन २०२४ महिला - ईगा स्वीटेक (पोलंड) ४३) ९७ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - अमळनेर ४४) अध्यक्ष - डॉ रवींद्र शोभणे ४५) ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - फुलगाव (पुणे) ४६) विजेता - सिकंदर शेख ४७) आयपीएल २०२४ ऑरेंज कॅप - विराट कोहली ४८) आयपीएल २०२४ पर्पल कॅप - हर्षल पटेल ४९) नवीन फौजदारी कायदे अंमलबजावणी - १ जुलै २०२४ ५०) भारताच्या अर्थमंत्री - निर्मला सीतारामन https://t.me/ChaluGhadamodipoint https://t.me/ChaluGhadamodipoint
إظهار الكل...
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.