ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 406 مشتركاً، محتلاً المرتبة 8 062 في فئة التعليم والمرتبة 17 334 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 406 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 29 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -402، وفي آخر 24 ساعة بمقدار -17، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.64‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.92‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 623 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 958 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 30 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 406
المشتركون
-1724 ساعات
-1357 أيام
-40230 أيام
أرشيف المشاركات
🎯 ----------------- हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.  
Anonymous voting

🔰लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous voting

Photo from Doctor Shailesh Kolekar
Photo from Doctor Shailesh Kolekar

इ.स. 1889 मध्ये "इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया" या संस्थेची स्थापना कोणी केली होती?
Anonymous voting

फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous voting

महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ?
Anonymous voting

🔰इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) 2025 मधील पुरस्कार 🔹सर्वोत्कृष्ट चित्रपट: होमबाउंड 🔸सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: नीर
🔰इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) 2025 मधील पुरस्कार 🔹सर्वोत्कृष्ट चित्रपट: होमबाउंड 🔸सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: नीरज घायवान (चित्रपट: होमबाउंड) 🔹चित्रपटातील कलाकार: ईशान खट्टर, विशाल जेठवा, जान्हवी कपूर 🔸उत्सवाचे आयोजन: 14-24 ऑगस्ट 2025, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया 🔰इतर महत्त्वाचे विजेते: ▪️सर्वोत्कृष्ट इंडी चित्रपट: अंगम्मल ▪️सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): अभिषेक बच्चन (चित्रपट: मला बोलायचे आहे) ▪️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (स्त्री): गीता कैलासम (चित्रपट: अंगम्मल) ▪️सर्वोत्कृष्ट मालिका: ब्लॅक वॉरंट ▪️सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष - मालिका): जयदीप अहलावत (पाताल लोक सीझन 2) ▪️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला - मालिका): निमिषा सजयन (डब्बा कार्टेल) ▪️चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टता: आमिर खान

🔰डॉ. मेधा कुलकर्णी यांची राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 🔹अध्यक्ष: खासदार डॉ. मेधा कुलकर्णी 🔸उपाध्य
🔰डॉ. मेधा कुलकर्णी यांची राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 🔹अध्यक्ष: खासदार डॉ. मेधा कुलकर्णी 🔸उपाध्यक्ष: आमदार शेखर निकम आणि सदानंद महाजन 🔸कार्यवाह: जयराम फगरे (संचालकपदी निवडलेले) 🔹कार्यकालावधी: पुढील ५ वर्षांसाठी 🔸कार्यकारी प्रमुख: डॉ. सुनील देवधर (कार्याध्यक्ष) आणि मधुमिलिंद मेहेंदळे (कोषाध्यक्ष) 🔰राष्ट्रभाषा प्रचार समिती : 🔹स्थापना: १९३६ मध्ये महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने. 🔸उद्देश: भारतात हिंदी भाषेचा प्रसार करणे. 🔹मुख्य कार्य: हिंदी भाषा शिकवण्यासाठी परीक्षा घेणे आणि अभ्यासक्रम चालवणे. 🔸पहिले अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद. 🔹सद्यस्थिती: आजही हिंदी भाषेच्या प्रचारात सक्रिय.

🔰समाज सुधारक राजाराम मोहन रॉय यांनी भारतातील शिक्षणाकरिता.... यांना पाठिंबा दिला.
Anonymous voting

🔰राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर... हे ब्रह्मोसमाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत.
Anonymous voting

🔰"सेवासदन" या संस्थेचा उद्देश काय होते ? अ) हिंदू, मुस्लीम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे ब) त्यांना औषधपाण्याची मदत करणे क) त्यांना गृहउद्योग शिकविणे ड) विधवांच्या विवाहास चालना देणे
Anonymous voting

Q२) ब्राम्हो मॅरेज अॅक्ट १८७२ खालील पैकी कशाशी संबंधित आहे.
Anonymous voting

Q१) बंगाल च्या खाडी भागात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी खालील पैकी कोणी प्रयत्न केले
Anonymous voting

________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता.
Anonymous voting

इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
Anonymous voting

1857 च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सुत्रधार कोण होते?
Anonymous voting

क्रांतीकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता?
Anonymous voting

बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?
Anonymous voting

🔰गगनयान मोहिमेसाठी इस्रोने पहिली एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी केली. 🔹उद्दिष्ट: गगनयान मोहिमेसाठी तयार केलेल्या क्रू मॉड्यूलला स
🔰गगनयान मोहिमेसाठी इस्रोने पहिली एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी केली. 🔹उद्दिष्ट: गगनयान मोहिमेसाठी तयार केलेल्या क्रू मॉड्यूलला सुरक्षितपणे उतरवण्यासाठी आवश्यक पॅराशूट प्रणालीची चाचणी करणे. 🔸चाचणी प्रक्रिया ▪️भारतीय वायुसेनेच्या C-17 ग्लोबमास्टर विमानाने क्रू मॉड्यूलला ४.५ किलोमीटर उंचीवर नेले. ▪️त्यानंतर क्रू मॉड्यूलला विमानातून खाली सोडण्यात आले. ▪️त्यातील पॅराशूट प्रणालीने क्रू मॉड्यूलचा वेग हळूहळू कमी केला. ▪️शेवटी, क्रू मॉड्यूल समुद्रात सुरक्षितपणे उतरले (स्प्लॅशडाउन). 🔹सहभागी संस्था: इस्रो, भारतीय वायुसेना, डीआरडीओ, भारतीय नौदल आणि तटरक्षक दल. 🔸महत्त्व: ही चाचणी गगनयान मोहिमेसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण ती अंतराळवीरांच्या सुरक्षित परतीची खात्री देते.

🔰मध्य प्रदेशात CRPF ने पहिले पूर्णपणे महिला कमांडो युनिट सुरू केले 🔹उद्देश: लिंग समानता वाढवणे आणि महिलांना सुरक्षा दलातील
🔰मध्य प्रदेशात CRPF ने पहिले पूर्णपणे महिला कमांडो युनिट सुरू केले 🔹उद्देश: लिंग समानता वाढवणे आणि महिलांना सुरक्षा दलातील आव्हानात्मक भूमिकेसाठी तयार करणे. 🔸प्रमुख तपशील: ▪️कोण: CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) ▪️काय: पहिले पूर्णपणे महिला कमांडो युनिट सुरू केले. ▪️कोठे: बरवाहा, मध्य प्रदेश येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र. ▪️प्रशिक्षणार्थी: ३० महिला कर्मचारी. ▪️प्रशिक्षणाचा कालावधी: ८ आठवडे. 🔹प्रशिक्षणात समाविष्ट विषय: ▪️शारीरिक तंदुरुस्ती (Fitness) ▪️शस्त्रे हाताळणी (Weapons) ▪️लाईव्ह-फायर (Live-fire) ▪️रॅपलिंग (Rappelling) ▪️सर्व्हायव्हल ड्रिल (Survival drills) 🔸हे युनिट देशातील महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.