Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 354 مشتركاً، محتلاً المرتبة 8 088 في فئة التعليم والمرتبة 17 403 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 354 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 02 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -419، وفي آخر 24 ساعة بمقدار -16، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.74%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.98% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 642 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 970 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 03 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 354
المشتركون
-1624 ساعات
-1407 أيام
-41930 أيام
أرشيف المشاركات
इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असतांना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
🔰लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
🔰हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्तानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणाचे ?
शिक्षणासंबंधी असलेला " झिरपता सिद्धांत " कोणी विरोध केला होता ?
1856 च्या कायद्याने कोणत्या गोष्टीची तरतूद करण्यात आली होती ?
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती
शैक्षणिक पात्रता :
1) Junior Statistical Officer: कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. 2) Statistical Investigator ग्रेड-II : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. 3) उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.परीक्षा शुल्क
General/OBC: ₹100/- SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाहीअर्ज करण्याची लिंक - https://ssc.gov.in/ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025 परीक्षा (Tier I) : 13 ते 30 ऑगस्ट 2025 परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2025
.............याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला
इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
🔰आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) च्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष "केर्सी कोव्हेंट्री" बनल्या.
🔹 जन्म: 16 सप्टेंबर 1983, हरारे, झिम्बाब्वे.
🔸राष्ट्रीयत्व: झिम्बाब्वे.
🔹खेळ: जलतरण (Swimming).
🔸ऑलिंपिक पदके: एकूण 7 पदके (2 सुवर्ण, 4 रौप्य, 1 कांस्य).
🔹आफ्रिकेतील सर्वाधिक ऑलिंपिक पदके जिंकणाऱ्या खेळाडूंपैकी एक.
🔸प्रमुख यश: 2004 ॲथेन्स आणि 2008 बीजिंग ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदके.
🔹ऑलिंपिकमधील सहभाग: 5 ऑलिंपिक स्पर्धा (2000 ते 2016).
🔸IOC सदस्य: 2013 पासून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) च्या सदस्य.
🔹IOC ॲथलीट कमिशनच्या अध्यक्षा: 2018 पासून या पदावर कार्यरत.
🔸राजकीय पद: झिम्बाब्वेच्या युवा, क्रीडा, कला आणि मनोरंजन मंत्री (2018 पासून).
🔹ओळख: "गोल्डन गर्ल" किंवा "आफ्रिकेची जलपरी" म्हणून प्रसिद्ध.
🔰भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यात सुरु झाले आहे.
🔹स्थान: केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यात (पश्चिम घाटाच्या कुशीत).
🔸पूर्वीचे नाव: पूर्वी हे अरालम वन्यजीव अभयारण्य म्हणून ओळखले जात होते.
🔹क्षेत्रफळ: सुमारे ५५ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.
🔸प्रजाती: येथे २६६ हून अधिक फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद झाली आहे.
🔹स्थलांतर: ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान फुलपाखरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते.
🔸संवर्धन: फुलपाखरांच्या प्रजातींचे आणि त्यांच्या अधिवासाचे संवर्धन करणे हा मुख्य उद्देश आहे.
पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले ?
भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिध्द आहे ?
🔰SBI PO NOTIFICATION 2025
🔹एकूण जागा:- 541
🔸पात्रता:- कोणतेही पदवीधर
🔹फॉर्म भरण्याची शेवटची तारीख:- 14 जुलै 2025
🔸लिंक :-👇
https://ibpsonline.ibps.in/sbipomay25/
🔰RRB Technician CEN 02/2025
🔹Official Short Notification Out 🔥
◾️एकूण जागा - 6180 जागा
◾️वय - 18 ते 33 वर्षे
◾️पगार - 19900 ते 29200
⭐️सुरवात - 28 जून पासून
⭐️शेवटची तारीख - 28 जुलै
🔴 मुंबई झोन लिंक
https://www.rrbmumbai.gov.in/
✍🌎योग्य विधान/विधाने ओळखा.
अ) टिपूच्या मृत्युनंतर म्हैसूर मूळ हिंदू शासक वाडियार घराण्याला परत दिला.
ब) पुढे लॉर्ड डलहौसीने गैरप्रशासनाच्या कारणाने ताब्यात घेतले. क) मात्र 1881 मध्ये लॉर्ड रिपनने पुन्हा म्हैसूर राज्य त्याच्या राजाच्या सुपूर्द केले.
म गांधीजीनी सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग कुठे केला?
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
