ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 354 مشتركاً، محتلاً المرتبة 8 088 في فئة التعليم والمرتبة 17 403 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 354 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 02 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -419، وفي آخر 24 ساعة بمقدار -16، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.74‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.98‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 642 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 970 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 03 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 354
المشتركون
-1624 ساعات
-1407 أيام
-41930 أيام
أرشيف المشاركات
दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे...... योग्य पर्याय निवडा
Anonymous voting

मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Anonymous voting

भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous voting

▪️रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली❓
Anonymous voting

🔰जागतिक शांतता निर्देशांक 2025 🔸भारताची रँक: 163 देशांच्या यादीत भारत 115व्या स्थानावर आहे. 🔹प्रथम क्रमांक: आईसलँड (2008 प
🔰जागतिक शांतता निर्देशांक 2025 🔸भारताची रँक: 163 देशांच्या यादीत भारत 115व्या स्थानावर आहे. 🔹प्रथम क्रमांक: आईसलँड (2008 पासून सातत्याने या निर्देशांकात पहिल्या क्रमांकावर) 🔰भारताची स्थिती: ▪️ स्थान: 115 वे स्थान ▪️ स्कोअर: भारताचा GPI स्कोअर 2.229 आहे. ▪️ सुधारणा: भारताने मागील वर्षाच्या तुलनेत 0.58% सुधारणा केली आहे (मागील वर्षी 116 वे स्थान). 🔰सर्वात शांततापूर्ण देश: १)आईसलँड २)आयर्लंड ३)न्यूझीलंड 🔰सर्वात कमी शांततापूर्ण देश: १)रशिया २)युक्रेन ३)सुदान 🔸निर्देशांकाचे आधार: सामाजिक सुरक्षा आणि सुरक्षा, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय संघर्षांची तीव्रता आणि सैनिकीकरणाची पातळी या 23 निर्देशकांवर आधारित.

🔰भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बससेवा लडाखमध्ये सुरू 🔹भारताची पहिली हायड्रोजन बससेवा : लडाखच्या लेहमध्ये सुरू. 🔸सुरु
🔰भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बससेवा लडाखमध्ये सुरू 🔹भारताची पहिली हायड्रोजन बससेवा : लडाखच्या लेहमध्ये सुरू. 🔸सुरुवात: २५ जून २०२५ 🔹कोण सुरू करत आहे: NTPC (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन). 🔸 बस संख्या: ५ बसेस सध्या सुरू. 🔹 फायदा: शून्य प्रदूषण (फक्त पाणी बाहेर पडते). 🔸 मुख्य ध्येय: 'कार्बन न्यूट्रल लडाख' साध्य करणे. 🔹 महत्त्व: स्वच्छ ऊर्जा आणि हरित वाहतुकीसाठी महत्त्वाचे पाऊल.

मॉंटेग्यूने कोणाची तुलना मोटरचालकाशी केली आहे जो आपला संपूर्ण वेळ यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची साफसफाई करण्यात घालवितो पण मोटर चालवत नाही कारण कोठे जायचे आहे त्याला माहित नाही?
Anonymous voting

भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous voting

▪️रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली❓
Anonymous voting

खालीलपैकी शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला.
Anonymous voting

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरीचौरा येथे ........... रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला.
Anonymous voting

भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous voting

▪️रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली❓
Anonymous voting

हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना कोणी व केव्हा केली?
Anonymous voting

शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?
Anonymous voting

Q.) इ.स. 1907 मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे ________ या संस्थेची स्थापना केली.
Anonymous voting

नोंदणी व मुद्रांक हॉलतिकीट उपलब्ध.. लिंक: https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/oecla_jun25/login.php?appid=e8c7f67b0591881da
नोंदणी व मुद्रांक हॉलतिकीट उपलब्ध.. लिंक: https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/oecla_jun25/login.php?appid=e8c7f67b0591881da8c366dc20b6601c

1776 मधला पुरंदर करार कोणामध्ये झाला?
Anonymous voting

संभलपूर या राज्याचे व्यपगत केव्हा केले गेले?
Anonymous voting

26 नोव्हेंबर रोजी ....... म्हणून साजरा करण्यात येतो
Anonymous voting