ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 402 مشتركاً، محتلاً المرتبة 8 087 في فئة التعليم والمرتبة 17 381 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 402 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 30 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -413، وفي آخر 24 ساعة بمقدار -22، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.61‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.91‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 614 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 954 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 01 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 402
المشتركون
-2224 ساعات
-1307 أيام
-41330 أيام
أرشيف المشاركات
🔰'नागपूर ते पुणे' भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन 🔹उद्घाटन: 10 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी य
🔰'नागपूर ते पुणे' भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन 🔹उद्घाटन: 10 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. 🔸मार्ग: अजनी (नागपूर) ते पुणे. 🔹विशेषता: ही भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस आहे. 🔸राज्यातील स्थान: महाराष्ट्रातील 12वी वंदे भारत रेल्वे. 🔹अंतर आणि वेग: एकूण अंतर 881 किलोमीटर असून, या प्रवासाला 12 तास लागतील. या ट्रेनचा सरासरी वेग 73 किमी/तास (कमाल वेग 130 किमी/तास) आहे 🔸प्रवासी क्षमता: 8 कोच असलेल्या. या ट्रेनमधून एका वेळी 590 प्रवासी प्रवास करू शकतात. 🔹थांबे: एकूण 10 थांबे आहेत: वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड. 🔸गाडी क्रमांक: 26101/26102. 🔹सेवा: ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे. 🔸उद्घाटन प्रसंगी उपस्थित: नागपूर रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही?
Anonymous voting

🔰........यांना 'अमेरिकन युनिटेरीयन असोसिएन' ची शिष्यवृत्ती मिळाली होती?
Anonymous voting

ब्राह्म समाजात उच्च शिक्षित व्यक्ती कोण होते?
Anonymous voting

गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous voting

महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
Anonymous voting

ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध.
गट_क व गट_ड मधील रिक्त पदांची जाहिरात. एकूण:- 1773 पदे✅ अर्ज करण्याचा कालावधी:- 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025 अर्ज करण्याची लिंक:- https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

पुणे महानगरपालिका (PMC) कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) सुधारित जाहिरात

◾️मिरा भाईंदर महानगरपालिका भरती ◾️परीक्षा TCS घेणार आहे ⭐️ मंजूर पदे - 2194 ⭐️ भरलेली पदे - 1096 ⭐️ रिक्त पदे - 1098 ◾️ही जाह
◾️मिरा भाईंदर महानगरपालिका भरती ◾️परीक्षा TCS घेणार आहे ⭐️ मंजूर पदे - 2194 ⭐️ भरलेली पदे - 1096 ⭐️ रिक्त पदे - 1098 ◾️ही जाहिरात जवळपास 340 जागांसाठी येणार आहे.

🔰स्कूल व्हॅनला मान्यता देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 🔹स्कूल व्हॅनला अधिकृत मान्यता: महाराष्ट्र शासनाने
🔰स्कूल व्हॅनला मान्यता देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 🔹स्कूल व्हॅनला अधिकृत मान्यता: महाराष्ट्र शासनाने १२ आसनांपर्यंतच्या वाहनांना 'स्कूल व्हॅन' म्हणून कायदेशीर मान्यता दिली आहे. 🔸सुरक्षिततेचे नियम: या व्हॅन्ससाठी काही सुरक्षा नियम अनिवार्य करण्यात आले आहेत, जसे की जीपीएस, सीसीटीव्ही, स्पीड गव्हर्नर (४० किमी प्रति तास वेगमर्यादेसह) आणि पॅनिक बटण. 🔹रोजगाराच्या संधी: या निर्णयामुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील अशी अपेक्षा आहे. 🔸पहिले राज्य: अशा प्रकारे अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त स्कूल व्हॅनला मान्यता देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 🔹विरोध: स्कूल बस ओनर्स असोसिएशनने या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांच्या मते, यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. 🔸अधिसूचना जारी: शासनाने या संदर्भात अधिसूचना जारी केली असून, सर्व स्कूल व्हॅन आणि बस चालकांना या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

🔰महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील सतनावरी या गावाची भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजेंट व्हिलेज म्हणून निवड झाली आहे. 🔹उद्दे
🔰महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील सतनावरी या गावाची भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजेंट व्हिलेज म्हणून निवड झाली आहे. 🔹उद्देश: ग्रामीण भागाच्या विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे. 🔸पायलट प्रोजेक्ट: हा एक महत्त्वाकांक्षी प्रायोगिक प्रकल्प आहे. 🔹लक्ष्य असलेले क्षेत्र: ▪️शेती: ड्रोन आणि सेन्सर्सचा वापर करून स्मार्ट शेती. ▪️शिक्षण: डिजिटल आणि एआय-आधारित शिक्षण प्रणाली. ▪️अर्थव्यवस्था: मोबाईल बँकिंगला प्रोत्साहन. ▪️सुरक्षा: गावावर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर (Surveillance Systems). 🔸भविष्य: हा प्रकल्प यशस्वी झाल्यास, या मॉडेलचा वापर इतर गावांमध्येही केला जाईल.

- नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षा घेणे - नियुक्ती करण्याचा संचालकांचा अधिकार संपुष्टात आणणे - नियंत्रण मंडळ, त्यांचा सचिव यांचे वेतन इंग्लंड सरकारने ठरवणे पण वेतन कंपनी ने देणे. वरील तरतुदी कोणत्या कायद्यात करण्यात आल्या
Anonymous voting

शेडयूल कास्ट फेडरेशन ची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

◾मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहुने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचे वाटप केले होते ? (लिपिक टंकलेखन मुख्य 2018 ) (अ) बंगाल, बिहार (ब) ओरिसा (क)डेक्कन, साउथ सातारा (ड) मालवा, गुजरात
Anonymous voting

◾टीपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टनम् तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ? (राज्यसेवा पूर्व 2018)
Anonymous voting

गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते ?
Anonymous voting

🔰'भारत' टॅक्सी: ओला आणि उबरला टक्कर देण्यासाठी सहकारी संस्थांनी ₹300 कोटींचा राईड-हेलिंग प्लॅटफॉर्म सुरू केला. 🔹स्वरूप: हा
🔰'भारत' टॅक्सी: ओला आणि उबरला टक्कर देण्यासाठी सहकारी संस्थांनी ₹300 कोटींचा राईड-हेलिंग प्लॅटफॉर्म सुरू केला. 🔹स्वरूप: हा एक सहकारी तत्त्वावर आधारित राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म आहे, जो ओला आणि उबरला पर्याय म्हणून सुरू करण्यात आला आहे. 🔸उद्दिष्ट: चालक-मालकांचे उत्पन्न वाढवणे, कारण कमी कमिशन घेतले जाईल. तसेच, ग्राहकांना वाजवी दरात सेवा देणे. 🔹भांडवल: यासाठी ₹300 कोटींचे अधिकृत भांडवल उभारण्यात आले आहे. 🔸संस्था: IFFCO (इफको), GCMMF (अमूल) आणि NCDC (एनसीडीसी) सारख्या प्रमुख सहकारी संस्था यामध्ये सहभागी आहेत. 🔹सुरुवात: हा उपक्रम केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू झाला आहे. 🔸पहिला टप्पा: सुरुवातीला ही सेवा महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांमध्ये सुरू होणार आहे.

🔰भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालगाडी 'रुद्रस्त्र' ची चाचणी घेतली 🔹रुद्रास्त्र मालगाडीची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्र
🔰भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालगाडी 'रुद्रस्त्र' ची चाचणी घेतली 🔹रुद्रास्त्र मालगाडीची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत: ▪️लांबी: 4.5 किलोमीटर, जी आशियातील सर्वात लांब मालगाडी आहे. ▪️डबे: एकूण 345 डबे. ▪️इंजिन: एकूण 7 इंजिन, ज्यामध्ये दोन समोर आहेत आणि प्रत्येक रॅकमध्ये प्रत्येक 59 डब्यांनंतर एक इंजिन आहे. ▪️वहन क्षमता: प्रत्येक डब्याची 72 टन आहे. ▪️रचना: दोन मानक मालगाड्या एकत्र करून बनवलेल्या तीन लांब पल्ल्याच्या रॅक जोडून ही गाडी तयार करण्यात आली आहे. ▪️वेग: चाचणीदरम्यान सरासरी 40.5 किमी/तास वेग होता.

वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय. अ) लाला लजपतराय - टिब्यून ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous voting