ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 23 090 مشتركاً، محتلاً المرتبة 8 471 في فئة التعليم والمرتبة 17 590 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 23 090 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 05 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -387، وفي آخر 24 ساعة بمقدار -11، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 5.67‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.11‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 309 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 718 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 06 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

23 090
المشتركون
-1124 ساعات
-967 أيام
-38730 أيام
أرشيف المشاركات
Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025-ASSISTANT SECTION OFFICER (MPSC)- Recommendation List

मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या B.A. परीक्षेत किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
Anonymous voting

ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये मराठीत वैद्यकीय शिक्षण कोणत्या वर्षापासून उपलब्ध झाले?
Anonymous voting

बोर्ड ऑफ एज्युकेशनमध्ये नाना जगन्नाथ शंकरशेठ किती वर्षे सदस्य होते?
Anonymous voting

मुंबई प्रांतात 'बोर्ड ऑफ एज्युकेशन'ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous voting

डॉक्टर विल्सन यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेत अध्यापनाचे कार्य कोण करत होत्या?
Anonymous voting

एलफिन्स्टन स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous voting

नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी एलफिन्स्टन फंडात वैयक्तिकरित्या किती रक्कम दिली होती?
Anonymous voting

हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळीच्या स्थापनेत प्रथम शिक्षक म्हणून कोणी मदत केली?
Anonymous voting

21 ऑगस्ट 1822 रोजी एलफिन्स्टन यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
Anonymous voting

नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ काय बांधले होते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या मराठा सरदाराने पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठा सैन्याचे नेतृत्व केले?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना ही मुंबईत झाली नाही ?
Anonymous voting

सन 1971 भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते ?
Anonymous voting

कोणत्या घटनेपासून स्फूर्ती मिळून आपल्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी आपले अधिकार मिळवण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जीनी भारतीयांची एक संघटना बनवण्याचा निश्चय केला?
Anonymous voting

1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous voting

--------------- यांनी इ. स १९०९ मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला
Anonymous voting

Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous voting

Q.१.राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी योजना जाहीर करण्यात आली आहे ती खालीलपैकी कोणती ते ओळखा.
Anonymous voting

🔰यांच्या शब्दांत 'शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभाविणे, राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील.
Anonymous voting