ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 563 مشتركاً، محتلاً المرتبة 8 060 في فئة التعليم والمرتبة 17 469 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 563 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 22 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -366، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.31‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.76‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 551 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 678 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 23 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 563
المشتركون
-1024 ساعات
-377 أيام
-36630 أيام
أرشيف المشاركات
Q. सर्वप्रथम 10 फेब्रुवारी 1843 ला ताबुताच्या सुट्टीदिवशी______ यांच्या शाळेत दादोबा व दुर्गादास मंछाराम यांनी परमहंस सभा स्थापन करायचे ठरवले होते.
Anonymous voting

Q. 1864 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ' विधवा विवाह ' या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला
Anonymous voting

Wealth of nation या ग्रंथाचा कर्ता...... आहे.
Anonymous voting

.........यावर्षी देशात तेल व नैसर्गिक वायू आयोग स्थापन केलेला आहे.
Anonymous voting

☢️खालीलपैकी भारतीय रिर्झव बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते?
Anonymous voting

भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous voting

1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली ?
Anonymous voting

🔥Women's Premier League (WPL)- 2026 विजेता टीम - RCB
🔥Women's Premier League (WPL)- 2026 विजेता टीम - RCB

इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous voting

🔰यांच्या शब्दांत 'शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभाविणे, राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील.
Anonymous voting

🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
Anonymous voting

गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे ?
Anonymous voting

▪️1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली❓
Anonymous voting

🌍 पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रिने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली❓
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता ?
Anonymous voting

📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting

पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते
Anonymous voting

🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी ‘जनता पत्र' व --------------- ह्या वृत्तपत्रांचा वापर केला. 
Anonymous voting

🔰 निवेदिता दुबे या एएआय (AAI) च्या इतिहासातील त्या पहिल्या महिला पूर्णवेळ सदस्य आहेत. 🔹​पदभार: १ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी
🔰 निवेदिता दुबे या एएआय (AAI) च्या इतिहासातील त्या पहिल्या महिला पूर्णवेळ सदस्य आहेत. 🔹​पदभार: १ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी सदस्य (वित्त) म्हणून कार्यभार स्वीकारला. 🔸​अनुभव: त्यांना वित्त क्षेत्रात ३२ वर्षांहून अधिक काळ कामाचा अनुभव आहे. 🔹​पात्रता: त्या व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंट (CA) आहेत. 🔸​जबाबदारी: एएआयची आर्थिक धोरणे, बजेट आणि विमानतळ विकास प्रकल्पांचे आर्थिक नियोजन त्यांच्याकडे असेल.

मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
Anonymous voting