ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 115 654 مشتركاً، محتلاً المرتبة 1 132 في فئة التعليم والمرتبة 2 087 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 115 654 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 01 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 3 676، وفي آخر 24 ساعة بمقدار 501، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 25.68‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 13.02‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 29 399 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 14 909 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 91.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

115 654
المشتركون
+50124 ساعات
+1 8997 أيام
+3 67630 أيام
أرشيف المشاركات
नमस्कार, तुमची रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज घेऊन 'छत्रपती संभाजीनगर' मधे आली आहे. रयतची 'गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज' टेस्ट स
नमस्कार, तुमची रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज घेऊन 'छत्रपती संभाजीनगर' मधे आली आहे. रयतची 'गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज' टेस्ट सिरीज छत्रपती संभाजीनगर मधे सुरु झाली असून उर्वरित 3 पेपर बाकी आहेत. शनिवारी 3 मे रोजी पुढील पेपर होणार आहे. टेस्ट सिरीज च्या 'रयत पॅटर्न' चा आपणा सर्वांना फायदा व्हावा हा या उपक्रमा मागचा उद्देश आहे. * शुल्क: 199 रु. असणार आहे. * प्रवेश प्रक्रिया: जागा मर्यादित असल्यामुळे आपल्याला प्रवेश घेण्यासाठी Rayat Prabodhini Official अँप वरून खालील लिंक च्या आधारे आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. https://shorturl.at/kLeRd या कोर्स रिसिप्ट च्या आधारावरच आपल्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. 📍परीक्षा केंद्र: सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर. 📍पेपर ची वेळ- सकाळी 11 :00 वाजता ( आयोगा प्रमाणे) अधिक माहितीसाठी संपर्क : 7875757252 उमेश कुदळे 🙏

आज सायं ७ वाजता.. टॅापीक - संविधान सभा भाग - १ संभाव्य प्रश्न सराव. लिंक - https://youtube.com/live/STHiqDgtp6M?feature=share
आज सायं ७ वाजता.. टॅापीक - संविधान सभा भाग - १ संभाव्य प्रश्न सराव. लिंक - https://youtube.com/live/STHiqDgtp6M?feature=share

नमस्कार आपण मागील सेशन मध्ये मानवी आजार किंवा आरोग्यशास्त्र हा घटक सुरू केला होता . त्याचा आज भाग २ पूर्ण करूयात. आयोगाचे PYQ
नमस्कार आपण मागील सेशन मध्ये मानवी आजार किंवा आरोग्यशास्त्र हा घटक सुरू केला होता . त्याचा आज भाग २ पूर्ण करूयात. आयोगाचे PYQ या विषयाच्या संदर्भात समजून घेऊयात. वेळ : ठीक ६ वाजता लिंक: https://youtube.com/live/aRTL-vLiIwo?feature=share

महाराष्ट्रातील शिक्षणाचा विकास हे कालचे उर्वरित लेक्चर आज आपण आज आपण युट्युब वर पूर्ण करूयात https://youtube.com/live/ZMPbBdwCTes?feature=share महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीचा विकास कसा होत गेला त्याचा अभ्यास करू.. मुख्य परीक्षांना नक्की हमखास विचारला जाणारा मुद्दा आहे 🙏

Day - 32 (Rayat Revision 4.0 Program) with OMR.pdf

प्रथमतः तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🌿 महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत आज रयत प्रबोधिनी
प्रथमतः तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🌿 महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत आज रयत प्रबोधिनीच्या ॲप वरील विविध कोर्सेस वरती ऑफर देण्यात आलेली आहे. 👉 आपल्या जो कोर्स खरेदी करायचा आहे तो तुम्ही अँप वर जाऊन खरेदी करू शकता. 📍 त्यासाठी तुम्हाला वर कोर्स समोर दिलेला कूपन कोड कोर्स खरेदी करताना टाकायचा आहे. *Course Link :* 1) History Course Link : https://shorturl.at/LKm2O 2) Marathi Grammar Course Link : https://shorturl.at/mwAhV 3) Marathi Shabdasangrah Course Link : https://shorturl.at/jo8t4 4) Geography Basic to Advance : https://shorturl.at/wMpli 5) Indian Geography Recorded : https://shorturl.at/qQFA6 6) Indian Geography Live+Recorded : https://tinyurl.com/ys34nnh5 7) Science Basic to Advance Recorded : https://tinyurl.com/bdh7epbf 8) Science Basic to Advance Live + Recorded : https://tinyurl.com/33dc86tn कोर्स खरेदी करताना काही अडचण आल्यास : 9216950101 कॉल करा. - धन्यवाद🙏

बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा । महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन निमित्त सर्वांना खूप खूप शुभे
बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा । महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 #maharashtradin #marathi #rayatprabodhini #umeshkudale

photo content
+1

अँप मध्ये Lecture सुरू झाले आहे. 👆 Revision program खरेदी करण्यासाठीची लिंक: https://shorturl.at/QXdIq

आज सायं ६ वाजता.. आगामी संयुक्त पुर्व परीक्षा गट क साठी.. संभाव्य प्रश्न सिरीज सराव घोषणा..व नियोजन.. नक्की या.. लिंक - https
आज सायं ६ वाजता.. आगामी संयुक्त पुर्व परीक्षा गट क साठी.. संभाव्य प्रश्न सिरीज सराव घोषणा..व नियोजन.. नक्की या.. लिंक - https://youtube.com/live/_f_WBjU831k?feature=share

#Revision Program 4.0 #Day - 31 पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 20 मिनिटे Course खरेदी करण्यासाठी: https://shorturl.at/QXdIq पेपरची उत्तरतालिका disscussion झाल्यानंतर अपलोड करण्यात येईल. - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

टार्गेट नोव्हेंबर २०२५ गट ब आणि गट क साठी.. १ मे पासुन…सकाळी ठीक ८ वाजता.. “राज्यव्यवस्था बेसिक टु अडव्हान्स बॅच” नक्की प्रवे
टार्गेट नोव्हेंबर २०२५ गट ब आणि गट क साठी.. १ मे पासुन…सकाळी ठीक ८ वाजता.. “राज्यव्यवस्था बेसिक टु अडव्हान्स बॅच” नक्की प्रवेश घ्या. लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/666296/awtbs

Rayat Revision Program Timetable 4.0 आज lecture मध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे आपल्याला पुढील दिवसांचे Revision Program चे Timetable देत आहे. Timetable नुसार पेपर आणि पेपरचे डिस्कशन होईल. Revision program खरेदी करण्यासाठीची लिंक: https://shorturl.at/QXdIq Revision program च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद🙏

Lecture सुरू झाले आहे.👆

📍महत्वाची सुचना : आज पासून सुरू होणारा रिविजन प्रोग्रॅम बद्दल उमेश सर आपल्या सोबत दुपारी 3.00 वाजता रयत प्रबोधनी ॲप मध्ये बोलणार आहे. कोर्स खरेदी करण्यासाठी: https://shorturl.at/QXdIq - धन्यवाद🙏

लिंक -https://shorturl.at/QXdIq ज्यांनी या पूर्वी Revision प्रोग्राम 4.0 घेतला आहे त्यांनी पुन्हा हा कोर्स घेऊ नका..ही विनंती
लिंक -https://shorturl.at/QXdIq ज्यांनी या पूर्वी Revision प्रोग्राम 4.0 घेतला आहे त्यांनी पुन्हा हा कोर्स घेऊ नका..ही विनंती.. मुख्यला असणाऱ्या सर्व मित्रांनी नक्की करा.. हा 1 रुपया वाया जाणार नाही याची नक्की काळजी घेतो 🙏 राज्यसेवा, combine मुख्य - पूर्व सर्वांनी नक्की करा 🙏 उद्या पासून सुरु होत आहे 🙏

नमस्कार आज नवीन टॉपिक सह भेटुयात. टॉपिक चे नाव: मानवी आजार आणि विकार (Human diseases and disorders) वेळ : आज संध्याकाळी ६ वाज
नमस्कार आज नवीन टॉपिक सह भेटुयात. टॉपिक चे नाव: मानवी आजार आणि विकार (Human diseases and disorders) वेळ : आज संध्याकाळी ६ वाजता लिंक: https://youtube.com/live/atWBoYjK-0I?feature=share

#गट ब मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज बाबत महत्त्वाची सूचना : नमस्कार उद्या च्या नियोजनामध्ये थोडे बदल आहेत. ते पुढीप्रमाणे असतील: 👉 भावे हायस्कूल येथे १२.३० ते १.३० मध्ये येणारे विद्यार्थी आता ११ ते १२ दरम्यान पेपर साठी भावे हायस्कूलला येतील. 👉 दरवेळी रेणुका स्वरूप येथे १२.३० ते १.३० दरम्यान पेपर देण्यासाठी येणारे विद्यार्थी यावेळी भावे हायस्कूल येथे टेस्ट साठी १२.३० ते १.३० मध्ये येतील. 📍थोडक्यात बॅच चे नियोजन पुढीलप्रमाणे असेल: १) बॅच १- हिरवा रंग ID कार्ड वेळ - सकाळी ९ ते १० २) बॅच २- निळा रंग ID कार्ड वेळ: ११ ते १२ ३) बॅच ३- पिवळा रंग ID कार्ड वेळ: १२.३० ते १.३० 📍 मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज च्या तिन्ही बॅच भावे हायस्कूल, सदाशिव पेठ पुणे येथे होईल. धन्यवाद

Lecture सुरू झाले आहे.👆

👉 स्पर्धा परीक्षेची नुकतीच तयारी सुरुवात केली आहे व आता इतिहास विषयाचा अभ्यास सुरू करायचा आहे. 👉 तसेच येणाऱ्या गट ब पूर्व परीक्षा 2025 आणि गट क पूर्व परीक्षा 2025 परीक्षेसाठी इतिहास विषयाचा अभ्यास करत असाल व या विषयाची Strategy समजून घ्यायची तर नक्की लेक्चर करा. वेळ : दुपारी 1 वाजता YouTube Link : https://youtube.com/live/VKTAfo5a_GE