ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد
لا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
#महत्व स्टेट बोर्ड आणि pyq चे Join- @rayatnotes
#महत्व स्टेट बोर्ड आणि pyq चे Join- @rayatnotes

Mentorship 3.0 स्पर्धापरीक्षा इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात असलेली संयुक्त पूर्व परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.मोजकेच राहिलेले दिवस आणि त्याची नेमकी उपयुक्तता कशी करायची यासाठी एका वेळापत्रकात स्वतःला बांधून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.आणि रिव्हीजन ही योग्य मार्गाने होणे महत्त्वाचे आहे.या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी मैलाचा दगड ठरलेला रयतचा MENTORSHIP PROGRAM 3.0 येतोय. अवघ्या एका महिन्याच्या शेड्युल मध्ये आपण विद्यार्थ्यांकडून रिव्हिजन करून घेणार आहोत. परीक्षेच्या वीस दिवस आधीच रिव्हिजन पूर्ण होतेय... रयतचे वेळापत्रक प्रामाणिकपणे फॉलो करणारे आवर्जून पास होतात... अनुभव मागच्या विद्यार्थांना विचारा...... https://t.me/rayatmentorship2023

बाल लैंगिक अत्याचार सामग्रीचा (Child Sexual Abuse Materials: CSAM) ऑनलाइन प्रसार रोखण्यासाठी 'ऑपरेशन मेघ चक्र' (Operation Megh Chakra) सप्टेंबर २०२२ मध्ये ....... यांनी सुरू केले.
Anonymous voting

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous voting

कोणत्या भारतीय बँकेने स्टार्ट-अप्ससाठी भारतातील पहिली समर्पित शाखा उघडली आहे?
Anonymous voting

नुकत्याच बातम्यांमध्ये दिसलेला 'आर्यभट-1' म्हणजे काय?
Anonymous voting

बँक्स बोर्ड ब्युरो (BBB) ​​च्या जागी कोणत्या नवीन संस्थेला मान्यता देण्यात आली आहे?
Anonymous voting

अग्निपथ भरती योजनेच्या विरोधात ठराव मांडणारी पहिली राज्य विधानसभा कोणती?
Anonymous voting

नुकत्याच स्थापन झालेल्या 'I2U2 ग्रुपिंग'चे कोणते देश सदस्य आहेत?
Anonymous voting

कोणत्या सशस्त्र दलाने अलीकडेच आयटीआर, ओडिशा येथे सीकिंग हेलिकॉप्टरमधून भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी केली?
Anonymous voting

सेंद्रिय कचऱ्यावर चालणारे ईव्ही चार्जिंग स्टेशन चालवणारे पहिले भारतीय शहर कोणते?
Anonymous voting

#महत्वाच्या जगभरातील टेनिस स्पर्धा Join- @rayatnotes
#महत्वाच्या जगभरातील टेनिस स्पर्धा Join- @rayatnotes

सध्या देशात चर्चेत असलेला मुद्दा समान नागरी कायदा :- एकदा वाचून घ्या.👆 Join- @rayatnotes
सध्या देशात चर्चेत असलेला मुद्दा समान नागरी कायदा :- एकदा वाचून घ्या.👆 Join- @rayatnotes

73 व्या घटनादुरुस्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या तरतूदिकेलेल्या आहेत? अ) राज्य निर्वाचन आयोग आणि राज्य वित्त आयोगाची स्थापना. ब) सर्व स्तरांतील सदस्यांची आणि अध्यक्षांची थेट / सरळ निवड. क) महिलांसाठी 50% जागांचे आरक्षण. ड) जिल्हा नियोजन समितीची संरचना करणे.
Anonymous voting

बर्मिंगहॅममध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकणारा भारतीय कोण ठरला/ठरली ?
Anonymous voting

योग्य विधान ओळखा. अ) राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ राज्यघटनेत नमूद केलेला नाही. ब) हा कार्यकाळ किती असावा हे निश्चित करण्याची जबाबदारी लोकसभेवर सोपवण्यात आली आहे.
Anonymous voting

#Trend नुकत्याच झालेल्या गट ब , राज्यसेवा , गट क च्या पेपर मध्ये वेगवेगळ्या क्रांती आणि त्या कशाशी संबंधित आहे ह्या वर प्रश्न
#Trend नुकत्याच झालेल्या गट ब , राज्यसेवा , गट क च्या पेपर मध्ये वेगवेगळ्या क्रांती आणि त्या कशाशी संबंधित आहे ह्या वर प्रश्न येत आहे , हा पॉईंट एकदाच करून ठेवला तर एक मार्क तुमचा पक्का होऊन जाईल. एक नोट्स share करतो त्यात सर्व पॉइंट कव्हर केला आहे.👆 @rayatnotes

आयपीएलच्या इतिहासात नुकतेच 18.50 कोटी रुपये मिळवुन, सर्वात महागडा खेळाडू कोण बनला आहे?
Anonymous voting

"श्रीशिवजयंत्युत्सव " श्रीछत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर शौर्य, वीर्य ,औदार्य ,राजकार्यनिपुनत्व, प्रज्ञापालन
"श्रीशिवजयंत्युत्सव " श्रीछत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर शौर्य, वीर्य ,औदार्य ,राजकार्यनिपुनत्व, प्रज्ञापालनपटूत्व,युक्तिमत्ता, बुद्धिमत्ता, मातृपितृभक्त आशा सर्व गुणांनी संपन्न असलेल्या माझा राजा श्रीछत्रपती शिवरायांच्या 393 व्या जयंती निमित्त रयत प्रबोधिनी उद्या 20 फेब्रुवारी रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे नक्की या.... वेळ: सकाळी 10 वाजता स्थळ : रयत प्रबोधिनी, अप्पा बळवंत चौक, पुणे.

Repost from Umesh Kudale
'विवाहविज्ञान' , 'स्त्री कंठभूषण' अथवा 'स्त्री विषयक उपयुक्त पाच प्रकरणे' ही स्त्रियांसाठी पुस्तके पुढीलपैकी कोणी लिहिली होती ?
Anonymous voting