ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد
لا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
आमच्या सारख्या सामान्य पोरांनी आयोजित केलेल्या आणि आम्हीच प्रमुख पाहुणे असणाऱ्या रयेतच्या या दिमाखदार सोहळ्यावर तुम्ही जे प्रेम केले.. आशीर्वाद दिला.. पाठबळ दिले.. त्या बद्दल सदैव तुमच्या ऋणात राहू.. गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणचा हा आज वरचा सगळ्यात मोठा कार्यक्रम ठरला तो केवळ आपल्या प्रेमामुळे,साथी मुळे न भक्कम पाठबळा मुळे.. आपली साथ या पुढे ही लागणार आहे 🙏 उमेश कुदळे रयत सेवक 🙏
01 أكتوبر 2024, 10:34

मराठीचा गौरव वाढवणारे पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे?
Anonymous voting
30 سبتمبر 2024, 23:18

गंभीर गुन्ह्यात शिक्षा सुनावलेल्या महिला कैद्यांसाठी भारतातील पहिले खुले कारागृह कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे?
Anonymous voting
30 سبتمبر 2024, 23:14

नुकतीच कोणत्या देशाने मंकीपॉक्स या आजाराच्या उद्रेकामुळे आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती?
Anonymous voting
29 سبتمبر 2024, 08:58

काठोकाठ भरून पावलो🌿
काठोकाठ भरून पावलो🌿
28 سبتمبر 2024, 06:24
15 أكتوبر 2024, ~10:47

रयत सन्मान सोहळा २०२४ विद्यार्थी मित्रांचा खास आग्रहास्तव याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे… कृपया शक्य तितके शेअर करावे.. https://www.youtube.com/live/Seumxc_G1Jg?si=9FyBwlyu8e5cWDm4
28 سبتمبر 2024, 05:21
15 أكتوبر 2024, ~10:47

नियोजित दौरा संपूर्णपणे रद्द करून लोकनेते खासदार निलेशजी लंके आज सन्मान सोहळ्याला येत आहेत.. रयत सेवक.. लोकनेते 🙏
नियोजित दौरा संपूर्णपणे रद्द करून लोकनेते खासदार निलेशजी लंके आज सन्मान सोहळ्याला येत आहेत.. रयत सेवक.. लोकनेते 🙏
28 سبتمبر 2024, 02:32
15 أكتوبر 2024, ~10:47

महाराष्ट्रातील सर्वात मोठा सन्मान सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहा... रयत प्रबोधिनी आपली वाट पाहत आहे... 🔥❤️ 28 सप्टेंबर 2024 गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट, पुणे
27 سبتمبر 2024, 09:19
15 أكتوبر 2024, ~10:47

महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले PSI अमोल घुटूकडे सर आपल्या भेटीला आपले अनुभव सांगण्यासाठी येत आहे.. आपणही या...👍🏻 नक्की या, आम्ही वाट पाहतोय 😊
27 سبتمبر 2024, 04:49
15 أكتوبر 2024, ~10:47

महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले PSI अजय कळसकर सर आपल्या भेटीला आपले अनुभव सांगण्यासाठी येत आहे.. आपणही या...👍🏻 नक्की या, आम्ही वाट पाहतोय 😊
27 سبتمبر 2024, 02:35
15 أكتوبر 2024, ~10:47

काळोखात चालणाऱ्या माणसाला दूरवर दिसणाऱ्या एखाद्या ज्योतीचा आधार वाटावा, पायात बळ आणि काळजात धैर्य यावं असा हा माणूस🌿
25 سبتمبر 2024, 12:15
15 أكتوبر 2024, ~10:47

11 April 2018 ला कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार प्रमाण मानत सेवेसाठी ज्ञानार्जन हे ब्रीद घेऊन रयतचा प्रवास सुरु झाला.. मागी
11 April 2018 ला कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार प्रमाण मानत सेवेसाठी ज्ञानार्जन हे ब्रीद घेऊन रयतचा प्रवास सुरु झाला.. मागील 6 वर्षात रयतचा वटवृक्ष तुमच्या सगळयांच्या साक्षीने, सहकार्याने आणि साथीने बहरतोय.. सामान्य कुटुंबातील पोरं प्रशासनात जाऊन सर्वसामान्य माणसांच्या मदतीला येतील असा आशावादी विचार घेऊन रयत पुढे जात आहे.मागील वर्षभरात प्रामाणिकपणे कष्ट करत यशाला गवसनी घालणाऱ्या 500 हुन अधिक विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा या वर्षी पार पडतो आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या माय बापाच्या कष्टाचा ,त्यागाचा आणि कर्तृत्वाचा सत्कार करणारा हा महाराष्ट्रातील "एकमेव सन्मान सोहळा" आहे. हा 'मानाचा फेटा' घेण्यासाठी या वर्षी पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी,Sub Registrar,विक्रीकर निरीक्षक Excise Inspector,कालवा निरीक्षक, ग्राम महसूल अधिकारी,कृषी सहाय्यक,कर निर्धारण अधिकारी अशी 500 हुन अधिक मंडळी येणार आहेत.. आपण ही या दिमाखदार सोहळयाला नक्की यावे ही आपल्याला मनापासून विनंती.. आपलाच, उमेश कुदळे कार्यकर्ता, रयत प्रबोधिनी पुणे 🙏
25 سبتمبر 2024, 10:17
15 أكتوبر 2024, ~10:47

या batch वर डिस्काउंट चा आज शेवटचा दिवस असणार आहे. (40% disscount) Hard copy notes (मोड्युल)घरपोच होतील 🙏🙏 कोर्स Live +Reco
या batch वर डिस्काउंट चा आज शेवटचा दिवस असणार आहे. (40% disscount) Hard copy notes (मोड्युल)घरपोच होतील 🙏🙏 कोर्स Live +Recorded उपलब्ध कोर्सची ची लिंक : https://www.rayatprabodhini.in/courses/530896?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
25 سبتمبر 2024, 04:08
15 أكتوبر 2024, ~10:47

तुमच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत.... भेटूया 28 सप्टेंबर त्याच ठिकाणी त्याच वेळेला वाट पाहतोय नक्की या....
24 سبتمبر 2024, 08:39
15 أكتوبر 2024, ~10:47

App मध्ये live लेक्चर सुरू झाले आहे.
24 سبتمبر 2024, 06:38
24 سبتمبر 2024, ~07:59

आज रयत रिविजन प्रोग्रॅमचे दिवस : 45 चे (सांप्रदायिकतेच्या वाढ व विकास) टॉपिकचे डिस्कशन आज चार वाजता होणार आहे तरी येताना सोबत दिवस 45 चा पेपर ठेवा. - धन्यवाद🙏
24 سبتمبر 2024, 03:21
15 أكتوبر 2024, ~10:47

भेटूया शनिवारी 28 सप्टेंबर रोजी त्याच ठिकाणी, त्याच वेळेला... वाट पाहतोय नक्की या...
भेटूया शनिवारी 28 सप्टेंबर रोजी त्याच ठिकाणी, त्याच वेळेला... वाट पाहतोय नक्की या...
23 سبتمبر 2024, 04:47
15 أكتوبر 2024, ~10:47

रयत सन्मान सोहळा 2024 सन्मान कष्टाचा, त्यागाचा आणि कर्तृत्वाचा.. स्पर्धा परीक्षेच्या अडचणी सातत्याने मांडत आपल्या मागे ठाम पण
रयत सन्मान सोहळा 2024 सन्मान कष्टाचा, त्यागाचा आणि कर्तृत्वाचा.. स्पर्धा परीक्षेच्या अडचणी सातत्याने मांडत आपल्या मागे ठाम पणे नेहमी उभे राहणारे आपले भाऊ मा.आ.अभिमन्यु पवार सर (आमदार,औसा विधानसभा ) आपल्याला मार्गदर्शन, आपले कौतुक करायला येत आहेत... तुम्ही ही नक्की या आम्ही वाट पाहत आहोत.. आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे ✨🔥
23 سبتمبر 2024, 00:15
15 أكتوبر 2024, ~10:47

+4
Day 1 - 15 Que.pdf9.29 KB
22 سبتمبر 2024, 03:02

+3
Day 2- 15 Que.pdf8.97 KB
22 سبتمبر 2024, 02:37
22 سبتمبر 2024, ~03:02