ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 117 563 مشتركاً، محتلاً المرتبة 1 097 في فئة التعليم والمرتبة 2 015 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 117 563 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 06 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 6 489، وفي آخر 24 ساعة بمقدار 438، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 24.72‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 13.55‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 29 063 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 15 925 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 64.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 07 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

117 563
المشتركون
+43824 ساعات
+3 8137 أيام
+6 48930 أيام
أرشيف المشاركات
रयत सन्मान सोहळा 2024🌿 सन्मान कष्टाचा, त्यागाचा आणि कर्तृत्वाचा.. स्पर्धा परीक्षेच्या अडचणी सातत्याने मांडत आपल्या मागे ठाम पणे नेहमी उभे राहणारे आपले भाऊ मा.आ.अभिमन्यु पवार सर (आमदार,औसा विधानसभा ) आपल्याला मार्गदर्शन, आपले कौतुक करायला येत आहेत... तुम्ही ही नक्की या आम्ही वाट पाहत आहोत.. आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे ✨🔥 #rayatsanmansohala2024 #rayatsohla2024 #rayatpsifactory #psifactory #mpscwithrayat #umeshkudale https://www.instagram.com/reel/DAIxFUcoDIJ/?igsh=MXE2bXcwdDU2MXpzMQ==

Uploaded by Instagram

photo content

https://youtu.be/ccGRFNJL5ec आज 7 वाजता

सन्मान कष्टाचा, त्यागाचा आणि कर्तृत्वाचा.. आपल्याला आशीर्वाद देऊन आणि मार्गदर्शन करायला येत आहेत... इंद्रजीत देशमुख सर (काकाजी) मा. अतिरिक्त सचिव ग्रामविकास विभाग संस्थापक - शिवम प्रतिष्ठान आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे ✨🔥 🙏🙏

सन्मान कष्टाचा, त्यागाचा आणि कर्तृत्वाचा.. सोहळा आपला.. "रयत सन्मान सोहळा" आता उरले फक्त 7 दिवस.... यंदाही तोच उत्साह, तोच जल्लोष.. #rayatsanmansohala2024 #rayatsohla2024 #rayatpsifactory #psifactory #mpscwithrayat #umeshkudale

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासामधे महत्वाचा असणारा इतिहास सोपा करून अधिक मार्क्स येण्यासाठी आपण मागील वर्षांपासून प्रयत्न
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासामधे महत्वाचा असणारा इतिहास सोपा करून अधिक मार्क्स येण्यासाठी आपण मागील वर्षांपासून प्रयत्नशील आहोत. राज्यसेवा मुख्य इतिहास विषयासाठी रयत प्रबोधीनीमार्फत मुख्यच्या अभ्यासक्रम निहाय Revision मोड्युल उपलब्ध करून देत आहोत.. ज्याचे शुल्क -1 रुपया असणार आहे 🙏 लिंक: https://shorturl.at/AvMfM

#Rayat Revision Program Revision Day - 48 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 48 (Test - 48)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 47 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 47 (Test - 47)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Revision Day - 46 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf

Revision Day - 45 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf

Revision Day - 44 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf

Revision Day - 48 (Rayat Prabodhini).pdf

Shahu Maharaj Jivanpat.pdf

Revision Day - 47 (Rayat Prabodhini).pdf

उमेश सरांची तब्येत ठीक नसल्याने आजचेही रिव्हिजन प्रोग्रामचे लेक्चर झाले नाही.. राहिलेल्या पेपरचे डिस्कशन उद्या पुर्ण करून घेण्याचा प्रयत्न आहे.. वेळापत्रकानुसार आपले पेपर पूर्ण होतील जे disscussion राहतील ते नंतर online स्वरूपात घेतले जातील. अभ्यासामधे खंड पडू नये या साठी पेपर उपलब्ध करून देण्यात आला आहे तो सोडवून घ्यावा ही विनंती.🙏

Revision Day - 46 (Rayat Prabodhini).pdf

#Rayat Revision Program #Day - 45 (Test - 45) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.30 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 20 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Rayat Prabodhini चे ॲप सर्व्हर डाऊन असल्यामुळे सध्या ३० मिनिटे बंद असेल. - धन्यवाद🙏

#Rayat Revision Program Revision Day - 43 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 43 (Test - 43)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes