Rayat Lectures & Notes
الذهاب إلى القناة على Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
إظهار المزيدلا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
संयुक्त पुर्व मुख्य साठी इतिहास विषयाची तयारी करताना..
बेसिक पासून तयारी कशी करावी?
पुस्तके कोणती वापरावी ?
स्टेट बोर्ड चे महत्त्व?
प्रश्न कसे येतात?
या सारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी
आज सकाळी ११:०० वाजता भेटुयात लाईव्ह..
https://youtube.com/live/Mp0JRQn1sRU?feature=share
नमस्कार 🙏
नुकतेच ISRO ने चंद्रयान 3 या मोहिमेत अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी landing करणारा भारत पहिला देश बनून जगात अभिमानाने मिरवत आहे.. 🥳🥳
याच यशाला साजरं करण्यासाठी रयत प्रबोधिनी च्या सर्व "विज्ञान व तंत्रज्ञान" श्रेणीतील कोर्सेस वर 20 % सूट असणार आहे... 🎉🎉
🔰 कूपन कोड : ISRO2023 🔰
👉 मर्यादित 100 लोकांना ही ऑफर मिळवता येईल..
📍कूपन कोड चा फायदा घेण्यासाठी:
1) Rayat Prabodhini Official ॲप डाऊनलोड करा. त्यावर login करा.
2) त्यात आपले तंत्रज्ञान संबंधित कोर्स निवडा (तुम्हाला हवा तो)
3) त्यातील overview च्या पेज वर सर्वात खाली गेल्यास कूपन कोड apply करता येईल...
📌अधिक माहितीसाठी कृपया @kedarbarole95 या वर संपर्क करा...
👉जॉईन @kedarbarole @rayatcomputer
सुदूर संवेदन हा topic संयुक्त मुख्य परीक्षेत नावानेच समाविष्ट झाला आहे.. याचे यापूर्वी राज्यसेवा मुख्य मध्ये भूगोल विषयात प्रश्न यायचे ते सर्व प्रश्न एकत्रित करून आपल्याला उपलब्ध करून देत आहे..
लवकरच यावर लेक्चर सिरीज चालू होईल...
त्या करिता कृपया आपले हे telegram channel (@kedarbarole) जॉईन करून ठेवा...
https://awtbs.courses.store/365483?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
१) पूर्णतः बेसिक पासून असलेली बॅच आहे.
२) संयुक्त पुर्व-मुख्य याच बॅच मधे कव्हर होईल.
३) नोट्स PDF स्वरूपात उपलब्ध आहेत.
४) ११११ रूपये शुल्कामध्ये ५०% सवलत देण्यात आली आहे .
#AffordableEducation
M.no 9216950101
#मराठी व्याकरण
प्र.4) "चंद्र पाहिला नाही असा कोणीच नाही." हे उत्तर येणारा योग्य प्रश्न कोणता ते ओळखा.(अर्थानुसार वाक्यरूपांतरण)
रयत प्रबोधिनीची २०२४ साठी ची Integrated online बॅच आज सुरू होत आहे
नव्याने स्पर्धा परीक्षेची सुरुवात करू इच्छिणाऱ्या आणि चौकटीमध्ये राहत शिस्तीमध्ये, झोकून देऊन काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे या बॅचमध्ये स्वागत आहे. नव्याने सुरुवात करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण ही बॅच नक्की सुचवा..
या बॅचची कार्यपद्धती आणि introduction आज 11 वाजता होत आहे
https://youtube.com/live/D5bfhvB_rAQ?feature=share
2022 च्या मुख्य परीक्षेच्या संदर्भात दीर्घ प्रतीक्षेनंतर आयोगाकडून पाऊल उचलले गेले आहे...
मागील वर्षी 8 ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा झाल्यानंतर साधारणपणे 1 ऑक्टोबर पासून मुख्य परीक्षा नियोजित आहे..
या एक वर्षाच्या कालावधीत काय केलं? आणि किती केलं? याचा अंतिम आढावा घेण्याची वेळ आता सुरू झाली आहे...
आज या उर्वरित दिवसाच्या नियोजनाच्या संदर्भात काम करुयात...
लाईव्ह येतोय ठीक 6 वाजून 15 मिनिटांनी ...
लिंक - https://youtube.com/live/Ja-Eo6oQ5v4?feature=share
#Current affairs
प्र.2) 22 व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
https://awtbs.courses.store/365483?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
१) पूर्णतः बेसिक पासून असलेली बॅच आहे.
२) संयुक्त पुर्व-मुख्य याच बॅच मधे कव्हर होईल.
३) नोट्स PDF स्वरूपात उपलब्ध आहेत.
४) ११११ रूपये शुल्कामध्ये ५०% सवलत देण्यात आली आहे .
#AffordableEducation
🙏
#Current Affairs
प्र.1) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुढीलपैकी कोणत्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा दोन महिला सदस्या निवडून आल्या आहेत ?
*सर्व कोर्सेस वर विशेष सवलत *
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्व विज्ञान तंत्रज्ञान संदर्भातील कोर्सेस वर 20% सुट असेल... 🥳🥳
❇️ ऑफर केवळ 16 ऑगस्ट रात्री 12 पर्यंत असेल...
📍 नोट्स pdf स्वरूपात कोर्स मध्येच मिळतील..
👉 आपले चारही कोर्सेस आता आजवरच्या सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत... 🎉🎉
🔰 कूपन कोड वापरण्याची आवश्यकता नाही...
👉 हजारो विद्यार्थ्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेले हे कोर्सेस आजच तुम्हीही खरेदी करा आणि येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये भरघोस मार्क्स मिळवा 🥳🥳
🧿कोर्स घेण्यासाठी आताच Rayat Prabodhini Official हे ॲप डाऊनलोड करा...
📍 अधिक माहितीसाठी - 8484920407 वर संपर्क करा..
जॉईन @kedarbarole @rayatcomputer
Online Batch 🙏
15 ऑगस्ट पासून सुरू करत आहोत
संयुक्त गट ब व गट क परीक्षेसाठी Integrated बॅच 2024
-फक्त Online स्वरूपात असणार आहे.
-बॅच कालावधी - १० महिने
-मुख्य + पूर्व + मुख्य + मुलाखत या स्वरूपात ही बॅच पुढे जाणार आहे.
नेमके स्वरूप कसे असणार आहे या समजून घेऊयात आज ठीक 7:15 वाजता
https://youtube.com/live/NAsauiLwj2M?feature=share
अधिक संपर्कसाठी-
9216950101
/9762131361
