🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
الذهاب إلى القناة على Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
إظهار المزيد2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
2 804
| General Knowledge*
● कोणत्या ठिकाणी २७ सप्टेंबर २०२१ रोजी आकाश प्राइम क्षेपणास्त्राची उड्डाण चाचणी घेण्यात आली?
उत्तर : इंटेग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपूर
● तैवान समुद्रधुनी ही १८० किलोमीटर रुंदी असलेली समुद्रधुनी असून ती तैवानचे बेट आणि _ खंडाला विभागते.
उत्तर : आशिया
● कोणत्या दिवशी ‘जागतिक रेबीज दिवस’ साजरा करतात?
उत्तर : २८ सप्टेंबर
● _ राज्यामधील प्रसिद्ध ‘सोजात मेहंदी’ला सरकारकडून भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला आहे.
उत्तर : राजस्थान
● २०२१ साली “जागतिक हृदय दिवस”ची संकल्पना कोणती आहे?
उत्तर : यूज हार्ट टू कनेक्ट
● कोणत्या मंत्रालयाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’ या कार्यक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर : गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालय
● ‘ऑस्ट्रावा ओपन २०२१ (टेनिस)’ स्पर्धेच्या महिला दुहेरी गटाचे विजेतेपद कोणी जिंकले?
उत्तर : सानिया मिर्झा-शुई झांग
● कोणत्या दिवशी ‘अन्नाचे नुकसान आणि कचरा कमी करण्याबाबत आंतरराष्ट्रीय जागृती दिवस’ साजरा करतात?
उत्तर : २९ सप्टेंबर
Join:-
https://t.me/mpscmath2021_22

एका ओळीत सारांश, 01 ऑक्टोबर 2021
★◆★ दिनविशेष ★◆★
2021 साली ‘आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिवस’ (1 ऑक्टोबर) याची संकल्पना - "डिजिटल इक्विटी फॉर ऑल एजेस".
जागतिक शाकाहारी दिवस - 1 ऑक्टोबर.
◆◆अर्थव्यवस्था◆◆
NTPC रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (REL) या कंपनीने राजस्थानमधील 470 मेगावॅट सौर प्रकल्प आणि गुजरातमधील 200 मेगावॅट सौर प्रकल्पासाठी त्याच्या पहिल्या हरित कर्जासाठी _ सोबत करार केला – बँक ऑफ इंडिया.
◆◆आंतरराष्ट्रीय◆◆
आरोग्य आणि जैववैद्यकीय विज्ञान क्षेत्रात सहकार्य आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स इन रिसर्च (ICER) याच्यासोबत सहकार्यासाठी भारत आणि _ या देशांनी 30 सप्टेंबर 2021 रोजी दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली - अमेरिका.
‘नाइट फ्रँक’ या संस्थेच्या अभ्यासानुसार, रिअल इस्टेटसाठी जगातील सर्वात हरित शहर - लंडन (त्याखालोखाल शांघाय, न्यूयॉर्क, पॅरिस आणि वॉशिंग्टन डीसी).
रिअल इस्टेटसाठी भारतीय हरित शहरे - दिल्ली (जागतिक स्तरावर 63 वा), चेन्नई (224 वा), मुंबई (240 वा), हैदराबाद (245 वा), बेंगळुरू (259 वा) आणि पुणे (260 वा).
संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार आणि विकास परिषदेच्या पंधराव्या सत्राचे (UNCTAD15) _ येथे उद्घाटन करतील, जे 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2021 या काळात "सर्वांसाठी विषमता आणि असुरक्षिततेपासून समृद्धीपर्यंत" या विषयाखाली आयोजित केले जाईल - ब्रिजटाउन, बार्बाडोस.
‘ग्रीन इनिशिएटिव्ह’ याद्वारे कार्बन न्यूट्रल प्रमाणपत्र मिळवणारे पहिले आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थान - माचू पिचू, पेरू.
◆◆राष्ट्रीय◆◆
30 सप्टेंबर 2021 रोजी श्रम आणि रोजगार मंत्री, श्री भूपेंद्र यादव यांनी _ याला सुरुवात केली, जो तरुणांमध्ये रोजगारक्षमता वाढवण्यासाठी डिजिटल कौशल्य कार्यक्रम आहे – डिजीसक्षम / DigiSaksham.
वृद्धाच्या फायद्याची उत्पादने तयार करणाऱ्या स्टार्ट-अप कंपणीची निवड करण्यासाठी पारदर्शक यंत्रणा प्रदान करणारे समर्पित संकेतस्थळ-आधारित मंच - 'सीनियर केअर एजिंग ग्रोथ इंजिन' (SAGE).
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) याने _ येथे पश्चिम क्षेत्रामधील पहिली राष्ट्रीय अन्न प्रयोगशाळा (NFL) स्थापन केली - JNPT, नवी मुंबई.
देशभरात विज्ञान संग्रहालयांद्वारे तर्कसंगत विचारसरणी निर्माण करण्यासाठी आणि अनुभवावर आधारित शिक्षण बळकट करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाचे आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) यांनी सामंजस्य करार केला - राष्ट्रीय विज्ञान संग्रहालये परिषद.
आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळाच्या समितीने पुढील पाच वर्षांसाठी 'पीएम पोषण' योजनेला मंजुरी दिली, ज्याद्वारे विद्यमान मध्यान्ह भोजन योजनेचे नाव बदलून __ असे केले जाईल - राष्ट्रीय पीएम-पोषण योजना (PM-POSHAN / POshan SHAkti Nirman).
◆◆व्यक्ती विशेष◆◆
आयुध कारखाने मंडळ (OFB) याची उत्तराधिकारी संस्था असलेल्या, आयुध संचालनालयाचे पहिले महासंचालक (समन्वय आणि सेवा) - ई. आर. शेख.
यूएस इंडिया बिझनेस कौन्सिल (USIBC) कडून घोषित ‘2021 ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड’चे भारतीय प्राप्तकर्ते - शिव नादर आणि मल्लिका श्रीनिवासन (भारतीय उद्योगपती).
‘कॉमनवेल्थ इनोव्हेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट पुरस्कार 2021’ याचा भारतीय विजेता - कैफ अली.
22 सप्टेंबर 2021 पासून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी - पद्मजा चुंडुरू.
2021-23 या कालावधीसाठी कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (CEAMA) याचे अध्यक्ष - एरिक ब्रागांझा.
◆◆क्रिडा◆◆
भारतात, पहिला एलजी हॉर्स पोलो कप स्पर्धा ____ येथे आयोजित केली गेली - द्रास, लडाख.
भारतीय हॉकी खेळाडू, ज्यांनी खेळातून निवृत्तीची घोषणा केली - रुपिंदर पाल सिंह आणि बीरेंद्र लाकरा.
◆◆राज्य विशेष◆◆
महाराष्ट्र सरकारने ____ येथे एक ‘युद्ध स्मारक-सह-संग्रहालय’ उभारण्याची योजना जाहीर केली - मुंबई.
कर्नाटक सरकारने वर्ष 2020 आणि वर्ष 2021 यासाठी ‘महात्मा गांधी सेवा पुरस्कार’ अनुक्रमे _ आणि श्री सिद्धगंगा शिक्षण संस्था आणि श्री सिद्धगंगा मठ (तुमाकुरू जिल्हा) यांना जाहीर केले - मीराबाई कोप्पीकर.
◆◆ज्ञान-विज्ञान◆◆
_ येथील शास्त्रज्ञांच्या चमूने मोठ्या प्रमाणावर रीअॅक्टर विकसित केले आहे जे सूर्यप्रकाश आणि पाणी सारख्या शाश्वत स्त्रोतांचा वापर करून भरपूर प्रमाणात हायड्रोजन तयार करते - इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी (INST), मोहाली.
2 804
🤔 एक वेगळा विचार......
✍ कदाचित आपल्या आई-वडिलांना साहेब होता आले नाही, मात्र साहेबांचे आई-वडील होण्याची संधी तुम्ही देऊ शकता........
- Sachin Gulig, Pune
9545600535
2 804
कोणत्या व्यक्तीची नवीन हवाईदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाली?
A. एअर मार्शल व्ही. आर. चौधरी
B. एअर चीफ मार्शल आर.के. एस. भदौरिया
C. एअर मार्शल अमित तिवारी
D. एअर मार्शल संदीप सिंग
2 804
कोणार्क सूर्यमंदिर खालीलपैकी कोणाच्या शासन काळात बांधण्यात आले?
2 804
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला?
2 804
जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2021 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
2 804
| General Knowledge*
● कोणत्या ठिकाणी २५ सप्टेंबर २०२१ रोजी पहिली “राष्ट्रीय सहकार परिषद’ भरविण्यात आली?
उत्तर : इंदिरा गांधी इनडोअर क्रिडामैदान, नवी दिल्ली
● कोसोवो देशाचे राजधानी कोणते शहर आहे?
उत्तर : प्रिस्टीना
● कोणत्या शहरात ‘संयुक्त राष्ट्रसंघ अन्न प्रणाली शिखर परिषद २०२१’ आयोजित करण्यात आली?
उत्तर : न्यूयॉर्क
● कोणत्या व्यक्तीने नागा शांती प्रक्रियेला अबाधित ठेवण्यासाठी जबाबदार असलेल्या संवादकार पदाचा राजीनामा दिला?
उत्तर : आर एन रवी
● कोणत्या ठिकाणी २५ सप्टेंबर २०२१ रोजी दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ या संस्थांच्या ‘उच्च शक्ती ट्रान्समीटर’चे उद्घाटन झाले?
उत्तर : हाम्बोटिंग ला
● कोणत्या दिवशी “आयुषमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” याला तीन वर्ष पूर्ण झाली?
उत्तर : २३ सप्टेंबर
● कोणत्या व्यक्तीची आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) याचे ‘बाह्य लेखापरीक्षक’ म्हणून निवड झाली?
उत्तर : जी सी मुर्मू
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना __ या भेटवस्तु दिल्या
उत्तर : 'मीनाकारी' बुद्धिबळ संच, तिच्या आजोबांशी संबंधित जुन्या सूचनांची प्रत
Join:-
https://t.me/mpscmath2021_22
2 804
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनल जॉईन करा आजच
1. महाराष्ट्र लोकसेवा आयोग
https://t.me/eMpsc4all
2. स्पर्धा परीक्षा कट्टा
https://t.me/Polity4all
3. संपुर्ण भूगोल
https://t.me/Geography4all
4. संपुर्ण विज्ञान
https://t.me/Sciencetech4all
5. संपुर्ण अर्थशास्त्र
https://t.me/Economics4all
6. संपुर्ण इतिहास
https://t.me/History4all
7. आरोग्य विभाग परीक्षा
https://t.me/mpscmath2021_22
2 804
| General Knowledge*
● कोणत्या ठिकाणी २५ सप्टेंबर २०२१ रोजी पहिली “राष्ट्रीय सहकार परिषद’ भरविण्यात आली?
उत्तर : इंदिरा गांधी इनडोअर क्रिडामैदान, नवी दिल्ली
● कोसोवो देशाचे राजधानी कोणते शहर आहे?
उत्तर : प्रिस्टीना
● कोणत्या शहरात ‘संयुक्त राष्ट्रसंघ अन्न प्रणाली शिखर परिषद २०२१’ आयोजित करण्यात आली?
उत्तर : न्यूयॉर्क
● कोणत्या व्यक्तीने नागा शांती प्रक्रियेला अबाधित ठेवण्यासाठी जबाबदार असलेल्या संवादकार पदाचा राजीनामा दिला?
उत्तर : आर एन रवी
● कोणत्या ठिकाणी २५ सप्टेंबर २०२१ रोजी दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ या संस्थांच्या ‘उच्च शक्ती ट्रान्समीटर’चे उद्घाटन झाले?
उत्तर : हाम्बोटिंग ला
● कोणत्या दिवशी “आयुषमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” याला तीन वर्ष पूर्ण झाली?
उत्तर : २३ सप्टेंबर
● कोणत्या व्यक्तीची आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) याचे ‘बाह्य लेखापरीक्षक’ म्हणून निवड झाली?
उत्तर : जी सी मुर्मू
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना __ या भेटवस्तु दिल्या
उत्तर : 'मीनाकारी' बुद्धिबळ संच, तिच्या आजोबांशी संबंधित जुन्या सूचनांची प्रत
Join:-
https://t.me/mpscmath2021_22
2 804
● कोणती “आंतरराष्ट्रीय कर्णबधिर लोक आठवडा २०२१” याची संकल्पना आहे?
उत्तर : संपन्न कर्णबधिर समुदायांचा उत्कर्ष
● कोण भारताचा ७० वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला?
उत्तर : आर. राजा ऋत्विक
● कोणती व्यक्ती 'शायनिंग शीख युथ ऑफ इंडिया' हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?
उत्तर : डॉ. प्रभलीन सिंग
● कोणत्या व्यक्तीची पंजाब राज्याचे नवीन मुख्यमंत्री या पदासाठी निवड झाली?
उत्तर : चरणजित सिंह चन्नी
● कोणत्या कंपनीने त्याच्या विकास अधिकाऱ्यांसाठी “प्रगती” नावाचे नवीन मोबाईल ॲप तयार केले?
उत्तर : जीवन विमा महामंडळ
● कोणत्या दिवशी “आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस २०२१” साजरा करण्यात आला?
उत्तर : १८ सप्टेंबर
● ‘महुआ न्युट्रा पेय’ हे ____ राज्यातील एक वारसा पेय आहे.
उत्तर : झारखंड
● कोणत्या राज्यात सप्टेंबर २०२१ या महिन्यापर्यंत “सेरोटाइप-II’ डेंग्यू या आजाराचे रुग्ण आढळले?
उत्तर : आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा
Join:-https://t.me/mpscmath2021_22