ar
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
● कोणती “आंतरराष्ट्रीय कर्णबधिर लोक आठवडा २०२१” याची संकल्पना आहे? उत्तर : संपन्न कर्णबधिर समुदायांचा उत्कर्ष ● कोण भारताचा ७० वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला? उत्तर : आर. राजा ऋत्विक ● कोणती व्यक्ती 'शायनिंग शीख युथ ऑफ इंडिया' हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे? उत्तर : डॉ. प्रभलीन सिंग ● कोणत्या व्यक्तीची पंजाब राज्याचे नवीन मुख्यमंत्री या पदासाठी निवड झाली? उत्तर : चरणजित सिंह चन्नी ● कोणत्या कंपनीने त्याच्या विकास अधिकाऱ्यांसाठी “प्रगती” नावाचे नवीन मोबाईल ॲप तयार केले? उत्तर : जीवन विमा महामंडळ ● कोणत्या दिवशी “आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस २०२१” साजरा करण्यात आला? उत्तर : १८ सप्टेंबर ● ‘महुआ न्युट्रा पेय’ हे ____ राज्यातील एक वारसा पेय आहे. उत्तर : झारखंड ● कोणत्या राज्यात सप्टेंबर २०२१ या महिन्यापर्यंत “सेरोटाइप-II’ डेंग्यू या आजाराचे रुग्ण आढळले? उत्तर : आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा Join:-https://t.me/mpscmath2021_22

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनल जॉईन करा आजच 1. महाराष्ट्र लोकसेवा आयोग https://t.me/eMpsc4all 2. स्पर्धा परीक्षा कट्टा https://t.me/Polity4all 3. संपुर्ण भूगोल https://t.me/Geography4all 4. संपुर्ण विज्ञान https://t.me/Sciencetech4all 5. संपुर्ण अर्थशास्त्र https://t.me/Economics4all 6. संपुर्ण इतिहास https://t.me/History4all 7. आरोग्य विभाग परीक्षा https://t.me/mpscmath2021_22

' मानवी समता ' हे मासिक कोणी चालू केले? A. बाळशास्त्री जांभेकर B. धोंडो केशव कर्वे C. महात्मा फुले D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मानवी शरीरात ऑक्सिजन चे प्रमाण किती टक्के आहे?
Anonymous voting

जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो?
Anonymous voting

जीवनसत्त्व B3 चे शास्त्रीय नाव काय आहे?
Anonymous voting

चेहऱ्यात किती हाडे असतात?
Anonymous voting

न्युमोनिया या आजाराचे रोगजंतू .......... या आकाराचा असतो?
Anonymous voting

🟢 ध्वनी माहिती 🟢 ✍ध्वनी चा वेग हा माध्यमाच्या रेणुभराच्या वर्गमुळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. ✍ध्वनीचा आयाम जेवढा जास्त तेवढी जास्त ध्वनीची उच्चता होय. ✍जर ध्वनीचा आयाम दुप्पट केला तर उच्चता चौपट होते. ✍ध्वनी लहरी अनुतरंग असतात. ✍ध्वनी तीव्रता जेव्हा 10 पटीने वाढते तेव्हा ध्वनी पातळी 10 db ने वाढते 💁‍♀जॉइन:- @empscpune

sticker.webp0.01 KB

★★25 सप्टेंबर शनिवार★★ ■ आज विद्यार्थ्यांने विचारलेला प्रश्न ■ ■■ प्रश्न :- सोलर सेल कशापासून बनलेले असतात?? उत्तर :- सेमीकंडक्टर ■ सोलर सेल सिलिकॉन या सेमीकंडक्टर पासून बनलेले असतात ■ सिलिकॉन हा धातू दुर्मिळ असल्यामुळे सोलर सेल महाग असतात ■ सौर सेल फोटोव्होल्टाइक इफेक्टमुळे सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतात ★ कोणताही प्रश्न 9545659546 या वॉट्सअप्प नंबरवर पाठवा व संपूर्ण स्पष्टीकरण मिळवा https://t.me/Ematerial

★★25 सप्टेंबर शनिवार★★ ■ आज विद्यार्थ्यांने विचारलेला प्रश्न ■ ★ लिटमस पेपर कशापासून बनलेला असतो ?? उत्तर :- ■ लिटमस पेपर (Litmus) एक नैसर्गिक निर्देशांक (Natural Indicator) आहे ज्यामुळे कोणता पदार्थ आमलधर्मी( acid )आहे की आम्लारी(base) आहे हे माहिती पडते. ■ लिटमस पेपर लायकेन या वनस्पतीपासून मिळतात ■ ज्या प्रदेशात लायकेन वनस्पती असते त्या प्रदेशात प्रदूषण आहे हि वनस्पती त्याचा निर्देशांक आहे ■ लायकेन ही वनस्पती रेनडियर या प्राण्याचे खाद्य आहे ★ कोणताही प्रश्न 9545659546 या वॉट्सअप्प नंबरवर पाठवा व संपूर्ण स्पष्टीकरण मिळवा. https://t.me/Ematerial

★★25 सप्टेंबर शनिवार★★ ■ आज विद्यार्थ्यांने विचारलेला प्रश्न ■ ★ लिटमस पेपर कशापासून बनलेला असतो ?? उत्तर :- ■ लिटमस पेपर (Litmus) एक नैसर्गिक निर्देशांक (Natural Indicator) आहे ज्यामुळे कोणता पदार्थ आमलधर्मी( acid )आहे की आम्लारी(base) आहे हे माहिती पडते. ■ लिटमस पेपर लायकेन या वनस्पतीपासून मिळतात ■ ज्या प्रदेशात लायकेन वनस्पती असते त्या प्रदेशात प्रदूषण आहे हि वनस्पती त्याचा निर्देशांक आहे ■ लायकेन ही वनस्पती रेनडियर या प्राण्याचे खाद्य आहे ★ कोणताही प्रश्न 9545659546 या वॉट्सअप्प नंबरवर पाठवा व संपूर्ण स्पष्टीकरण मिळवा. https://t.me/Ematerial

sticker.webp0.03 KB

✍मागणीपत्र पाठवा म्हणून ट्विट काय करावे लागते.. ✍एक्साम तारीख जाहीर करा म्हणून आंदोलन करावे लागते काय.. ✍एक्साम मध्ये गोंधळ झाला आहे हे लक्षात आणून द्यावे लागते काय... ✍आयोगावर सदस्य नियुक्ती करा म्हणून आंदोलन काय करावे लागते... ✍क्लास 1 च्या लोकांना नियुक्ती द्या म्हणून भीक मागो आंदोलन काय करावे लागते... ✍ब्लॅक लिस्ट कंपनी ला मुदादम हुन नेमले जाते काय... ✍परीक्षा चे निकाल 2 2 वर्ष लागत नाहीत म्हणून ट्विट करावे लागतात काय... गेल्या 2 वर्षात युवकांसाठी वरील कामा शिवाय दुसरे काहीच नाही... आजपर्यंतच्या इतिहासातील अभूतपूर्व सरकार @empscpune ✅विचार करा.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

■■ प्रश्न क्र.15) कोरोना हा रोग महामारी म्हणून घोषित करणारे भारतातील पहिले राज्य?? ★ स्पष्टीकरण अतिशय विस्तृतपणे प्रा.दिपक पवार
Anonymous voting

■■ प्रश्न क्र.13) गांडूळ हा प्राणी खालीलपैकी कोणत्या संघामध्ये मोडतो ?? ★ स्पष्टीकरण अतिशय विस्तृतपणे प्रा.दिपक पवार
Anonymous voting

■ विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे
■ विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे

⚠️ आयोग Active Mode मध्ये आहे 💁‍♂ अभ्यासाचा वेग योग्य दिशेसह वाढवा 💐 खूप खूप शुभेच्छा 💐
⚠️ आयोग Active Mode मध्ये आहे 💁‍♂ अभ्यासाचा वेग योग्य दिशेसह वाढवा 💐 खूप खूप शुभेच्छा 💐

■■प्रश्न 12) चिनुक वारे खालीलपैकी कोणत्या देशातून वाहतात ?? ★ स्पष्टीकरण अतिशय विस्तृतपणे प्रा. दिपक पवार
Anonymous voting