ar
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
नेत्रदान करता वेळी कोणता भाग दान करतात?
Anonymous voting

sticker.webp0.05 KB

Q : खालीलपैकी योग्य विधाने ओळखा:
Anonymous voting

Q : खालीलपैकी योग्य विधाने ओळखा: (1) विस्थापन ही सदिश राशी आहे. (2) विस्थापन हे अंतरापेक्षा नेहमीच कमी असते.
Anonymous voting

Q : खालीलपैकी योग्य जोड्या लावा:
Anonymous voting

Q : स्थूल कोणाचे एकक कोणते आहे?
Anonymous voting

जस अशी रासायनिक अभिक्रिया होत रहाते वेळेनुसार तिचा वेग ____ .
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

कोणत्या जनुकीय रूपांतरित पिकांमध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने अ जीवनसत्व निर्माण करणारी तीन जनुके घातली आहेत? (राज्यसेवा 2019)
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड व खोलवर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येतो अशा रोगाला......... म्हणतात?
Anonymous voting

नाकतोडा या कीटकाच्या नर आणि मादी मध्ये किती सहलग्नता गट (Linkage Group)असतात?(राज्यसेवा 2019)
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

सुक्रोज चे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम किती ATP तयार होतात?(राज्यसेवा 2018)
Anonymous voting

खालीलपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असेल?(राज्यसेवा 2019)
Anonymous voting

📌 इन्सुलिन हे प्राण्यांच्या-------- या अवयव मधुन स्रवणारे संप्रेरक आहे ❓
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

Q. 219] वनस्पती शास्त्रज्ञ .......... यांनी 1883 मध्ये वनस्पती सृष्टीचे " अबीजपत्री " व " बीजपत्री " अश्या दोन उपसृष्टीत वर्गीकरण केले .
Anonymous voting

Q. 218] कोणत्या जर्मन शास्त्रज्ञाने फॉस्फरस चा शोध लावला ?
Anonymous voting

Q. 217] तांबड्या फॉस्फरस ला ...................................... ?
Anonymous voting