ar
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
◾कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत, उष्णता स्थानांतरण _______ (MPSC group B pre 2022)
Anonymous voting

मध्यकर्णात असलेल्या कानातील हाडांचा (ऑसिकल्स) क्रम बाहेरून आत, अशा प्रकारचा आहे?
Anonymous voting

पोलिओ ची लस कोणी शोधून काढली?
Anonymous voting

⭕️♦️⚠️मिशन समुद्रयान.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @officer_club ✔️
⭕️♦️⚠️मिशन समुद्रयान.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @officer_club ✔️

◾सुकरोज चे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथ:क्करण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते ? (MPSC Pre 2014)
Anonymous voting

◾सिमेंटची निर्मिती ही खालीलपैकी कुठल्या घटकांपासून झालेली आहे ?(MPSC Pre 2014)
Anonymous voting

◾कोणते मिश्रण नाही ? (MPSC Pre 2014)
Anonymous voting

◾नायट्रोजन स्थिरीकरण मध्ये मूलभूत गरजेचे घटक नमूद करा. (MPSC Pre 2014) (a) नायट्रोजनेज (b) फेरडॉक्झीन (c) एटीपी (d) एअरोबीक कंडीशन
Anonymous voting

◾प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या RNA चे महत्वाचे कार्य आहे ? (MPSC Pre 2014)
Anonymous voting

◾खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सीजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो ? (MPSC Pre 2015)
Anonymous voting

◾व्यवसायिक शीत गृहात, लोणी किती तापमानावर ठेवले जाते ? (MPSC Pre 2014)
Anonymous voting

◾लेसरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात ? (MPSC Pre 2014)
Anonymous voting

◾फळांच्या व भाज्यांच्या वितंचकीय तांबुसीकरणास तपकिरीपणा कारणीभूत मुख्य वितंचक कोणते ? (MPSC Pre 2014)
Anonymous voting

❇️ शरीरात तयार न होणारे आम्ल ❇️ ◾️व्हॅलीन    ◾️ल्युसीन ◾️आयसोल्युसिंन   ◾️अर्जेंनिन ◾️लायसीन     ◾️थ्रीओनीन ◾️फेनीलाणीन   ◾️ट्रेप्टोफॅन ◾️हिस्टीडीन     ◾️मेथीओनिन ❇️ शरीरात तयार होणारे आम्ल ❇️ ▪️ग्लायसीन     ▪️ऍलणीनं ▪️गल्युत्मिक ऍसिड   ▪️सिस्टीन ▪️सेरीन      ▪️असपारजिन ▪️आसपार्टीक ऍसिड  ▪️प्रोलिन ▪️टामरोसीन     ▪️गल्युटामाईन ✍वरील 10 अमिनो आम्ल शरीरात तयार होतात. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ    ⌲        🙏       🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ   ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/+VTKi0dkUsUBmY2I1

sticker.webp0.07 KB

◾वनस्पतिंच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते ?(ASO Pre 2014)
Anonymous voting

◾सामान्य लाल रक्त पेशींचा आकार कसा असतो ? (ASO Pre 2014)
Anonymous voting

◾चष्म्यांचे भिंग _______ यापासून बनवतात. (STI Pre 2015)
Anonymous voting

◾मेदापासून किती ऊर्जा (ऊष्मांक) मिळते ?(ASO Pre 2014)
Anonymous voting

◾"पिवळा ताप" हा रोग कशामुळे होतो ?(ASO Pre 2014)
Anonymous voting