MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 885
المشتركون
-524 ساعات
-297 أيام
-8530 أيام
أرشيف المشاركات
8 885
Congratulations to Our Swayam Student Aparna Yadav Madam 💐💐💐💐💐💐💐💐
(All Maharshtra Rank 105)
8 885
Congratulations to Our Swayam Student Sonali Matre Madam 💐💐💐💐💐💐💐💐
(मुलींमध्ये प्रथम आणि All Maharshtra Rank 3)
8 885
Repost from MPSC
जा.क्र. 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परिक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतींचा कार्यक्रम (टप्पा-1) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6793
8 885
आपण राज्यसेवा पुर्ण परीक्षेसाठी लवकरच 2 paid initiative चालू करत आहोत
Initiative no.1 - ज्यामध्ये आपण आयोगाला जे अपेक्षित आहे , syllabus विश्लेषण, Focus point , expected point , मागील PYQ चे विश्लेषण या सर्वांवर आधारित - to the point content oriented preparation करणार आहोत
Initiative no.2 - काही वेळा अभ्यास असून सुद्धा परीक्षेत marks येत नाहीत .आणि हा खूप मुलांचा प्रॉब्लेम आहे . यासाठी आपण प्रत्यक्षात आयोगाच्या वातावरणाप्रमाणे , बैठक व्यवस्था , त्याच दर्जाच्या test सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत ..
Initiative no. 1 हा दिनांक 5 मार्च पासून चालू होईल ..
ज्यावर आम्ही खूप मनापासून काम करत आहोत , त्याचा प्रत्यक्ष लाभ हा परिणामकारक असेल यात शंका नाही .
- यात रोज 4 तास lecture असतील
- comprehensive teaching + exam जवळ असताना revision lecture असतील
- revision साठी नोट्स दिल्या जातील
- PYQ चे विश्लेषण करून expected प्रश्नापर्यंतचा content दिला जाईल ...
- 40 + 12 असा एकूण 50 ते 52 दिवसाचा हा initiative असेल ..
याबाबत लवकरच संपूर्ण माहिती कळवली जाईल ..
या आधी झालेल्या बॅच ला खालील प्रमाणे response दिल्या बाबत धन्यवाद
1) राज्यसेवा मुख्य 2022- GS 2 & 3 - 210 विद्यार्थी
2) राज्यसेवा मुख्य 2022 - GS 4 - 410 विद्यार्थी
3) STI मुख्य 2021 - 250 विद्यार्थी
For contact - msg @JadhavRR
8 885
Repost from MPSC
जा. क्र. 87/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6788
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6789
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6790
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6791 http://mpsc.gov.in/downloadFile/english/6792
8 885
आयोगामार्फत दिनांक 4 मार्च, 2023 रोजी नियोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य सेवा 2022 पेपर 2 कर सहायक करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
8 885
आजसाठीच फक्त 50% off असेल... उद्यापासून fees मध्ये 25% off असेल म्हणजे उद्यापासून fees 600 रुपये असेल.
8 885
SPDP-2023
FEES - 400 only (50% off)
50 DAYS DETAILED PLAN
50 दिवसांची ही Revision Batch असून ह्यात Daily Test (poll format) आणि Test च audio discussion दिलं जाईल आणि शेवटी तीन comprehensive Test घेतल्या जातील.
आधीच्या बॅच मधून 60+ मुलांची pre crack झाली आहे, ह्यावेळी आपलं target 200+ मूल आहेत. ह्यावेळी कमीत कमी 200+ मुलांची prelim crack होण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत .🙏🙏
Gpay/ppay/Upi - 9011112026
Payment केल्यावर @Mrahulkumar वर screenshot पाठवा.
@mpscdecoded
Contact - @Mrahulkumar
8 885
🔥🔥RMTP - दुसरी आवृत्ती
आपल्यातील काहीजन जे pre बाबत confident आहेत ते आत्तापासूनच Simultaneously राज्यसेवा मुख्य चा सुद्धा थोडा थोडा अभ्यास करत आहेत. अशा लोकांसाठी आपण Rmtp (Rajyaseva Mains Tricks Program) 5 March पासून सुरू करत आहोत .
ज्यांना आताच प्रवेश घ्यायचा असेल ते घेवू शकतात..हा जुनाच program आहे ज्याची validity संपली होती, हा पुन्हा Relaunch करत आहोत 🙏🙏
प्रवेशा साठी संपर्क - @Mrahulkumar
✍Validity - ह्या वर्षीची राज्यसेवा मुख्य परीक्षा होईपर्यंत .
8 885
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची जाहिरात (जा.क्र.११/२०२३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6785
@Mpscdecoded
8 885
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची जाहिरात (जा.क्र.११/२०२३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6785
@Mpscdecoded
8 885
Repost from MPSC
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची जाहिरात (जा.क्र.११/२०२३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6785
8 885
SPDP-2023
FEES - 400 only (50% off)
50 DAYS DETAILED PLAN
50 दिवसांची ही Revision Batch असून ह्यात Daily Test (poll format) आणि Test च audio discussion दिलं जाईल आणि शेवटी तीन comprehensive Test घेतल्या जातील.
आधीच्या बॅच मधून 60+ मुलांची pre crack झाली आहे, ह्यावेळी आपलं target 200+ मूल आहेत. ह्यावेळी कमीत कमी 200+ मुलांची prelim crack होण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत .🙏🙏
Gpay/ppay/Upi - 9011112026
Payment केल्यावर @Mrahulkumar वर screenshot पाठवा.
@mpscdecoded
Contact - @Mrahulkumar
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 