MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 901
المشتركون
-624 ساعات
-257 أيام
-7930 أيام
أرشيف المشاركات
8 897
जा.क्र.113/2022 व 115/2022-महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता दिनांक 24 व 25 जुलै 2023 रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 897
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
✅ सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा..✅
✅✅तलाठी भरती ✅✅
Start date : 26/06/2023
Last date : 17/07/2023
Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
-------------------------------
✅✅➡️सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग 2023 ची जाहिरात आली आहे.
Start Date- 07/07/2023
Last Date-21/07/2023 पर्यंत..
🌐लिंक 👇👇
https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx
-------------------------------
✅✅➡️ पनवेल महानगर पालिका भरती
Start Date- 13/07/2023
Last Date-17/08/2023 पर्यंत..
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
-------------------------------
✅✅➡️अर्थ व सांख्यिकी विभाग जाहिरात
Start Date- 15/07/2023
Last Date-05/08/2023
https://ibpsonline.ibps.in/desmar23/
-
@MissionCombined
✅➡️नगरपरिषद जाहिरात 2023
Start Date- 13/07/2023
Last Date-20/08/2023
लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html
@MissionCombined
8 897
Fees paid करताना Card payment करा... Upi करताना बऱ्याच वेळा पैसे जाउन सुद्धा pending किंवा transaction unsuccessfull दाखवत आहे
8 897
तलाठी फॉर्म बाबत कोणाला काही problem येत असेल तर मला कळवा.
@mrahulkumar
आज last Date आहे परत वाढवून मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही त्यामुळे लगेच फॉर्म भरुन घ्या.
8 897
असा problem येत असेल तर comma, full stop, hyphen any other special letters जिथे कुठे वापरले आहेत ते काढुन टाका.
8 897
हा problem येत असेल तर
BE / BTECH वाले any graduate select करा आणि specific मध्ये तुमची Branch टाका for eg. BE MECHANCAL.
@Mpscdecoded
8 897
तलाठी फॉर्म भरुन झाल्यावर fees Paid करताना असा msg येत आहे.याबद्दल कोणाला काही idea असेल तर @Mrahulkumar या id वर कळवा.
8 897
Jan 2022 ते मार्च 2023 पर्यंतची Current Recorded Batch साठी कोणाला Admission घ्यायचे असेल तर @Mrahulkumar यावर msg करा.
या Batch मध्ये Available असलेले घटक :-
Handwritten Short Notes
Audio Lectures with Approach and Tricks
Oneliners
8 897
चांद्रयान 3 Live :-
👉 आज दुपारी 2 वाजल्यापासून #ISRO च्या you tube वरून #LIVE पाहता येईल..
लिंक : 👇
https://www.youtube.com/live/q2ueCg9bvvQ?feature=share
@Mpscdecoded
8 897
Repost from MPSC DECODED™
RMTP 2023
(Rajyseva Mains Tricks Programe)
Contact For Admission - @Mrahulkumar
8 897
मंत्रालय क्लर्क आणि कर सहाय्यक पदी निवड झालेल्या सर्वांचे खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप सर्व शुभेच्छा🤩🤩🥳🥳 💐💐
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
