MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 908
المشتركون
-524 ساعات
-257 أيام
-7330 أيام
أرشيف المشاركات
8 906
Repost from MPSC
जा.क्र.014/2022 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 16 ते 22 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7748
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7749
8 906
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या प्रतिक्षा यादीतील शिफारस पात्र उमेदवार :-
@Mpscdecoded
8 906
Repost from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
परीक्षा पारंपरिक पध्दतीने दिनांक 5 नोव्हेंबर, 2023 रोजी अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे या जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येईल.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7734
8 906
जे अभियंता असतील त्यांना आणि जे नसतील त्यांच्यातील अभियंत्यांना(प्रत्येकात एक अभियंता लपलेला असतो)अभियंता दिनाच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐
@Mpscdecoded
8 906
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
#पपनस
#लिंबुवर्गीय फळ
#उत्पादन - वसई , डहाणू आणि पालघर
@MissionCombined
8 906
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
#सिंगापुर अध्यक्ष
#तिसरे भारतीय वंशाचे अध्यक्ष
#Current
Oneliner स्वरुपात आगामी काळात प्रश्न विचारला जाउ शकतो.
@MissionCombined
8 906
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
#जागतिक ओझोन दिवस
#16 सप्टेंबर
#Evs
#Current
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी एकदा यावर प्रश्न विचारला आहे.आगामी काळात सुद्धा विचारले जाण्याची शक्यता आहे.
प्रश्नाचे स्वरुप :- ओझोन दिवस कधी असतो? कधीपासुन साजरा करण्यास सुरुवात? 16 सप्टेंबरच का? Montreal करार कशाबाबत आणि कधीचा आहे? ओझोन थराचा ऱ्हास करणारे वायु कोणते आहेत? ओझोन थराला छिद्र असल्याचे सर्व प्रथम कधी लक्षात आले? (यावर प्रश्न विचारुन झालेला आहे)
@MissionCombined
8 906
Repost from MPSC
जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 3) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7730
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7731
8 906
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
#GS4 राज्यसेवा मुख्य
#Current
#Science And Technology
@MissionCombined
8 906
Repost from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.053/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :-01
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-3 ऑक्टोबर 2023
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7694
8 906
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
आज लागलेला लिपिक आणि टंकलेखक चा निकाल हा तुमच्या स्वप्नांवर हसणाऱ्यांना चुकीचं सिद्ध करण्यासाठी चालून आलेली एक सुवर्णसंधी आहे .... ✌🏻
तुमच्यापैकी खूप जणांनी मुख्य परीक्षेची तयारी केली नसेल. आजचा दिवस थोडा श्वास घ्या... उद्यापासून नियतीशी /स्वतःशी / आपल्यावर विश्वास ठेवणार्या माणसांशी एक करार करा आणि सुरू व्हा.
✅️ धोरणकर्त्यांना तुमच्या वेदना समजल्यात हे खूप आशादायी आहे.
✅️ बर्याच जणांच्या आयुष्यातील ही पास झालेली MPSC ची पहिली परीक्षा सुद्धा असेल... पण लक्षात घ्या विन्स्टन चर्चिल यांचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे जे त्यांनी दुसर्या महायुद्धाच्या शेवटी म्हंटलं होतं
" Now this is not the end. It is not even the beginning of the end. But it is, perhaps, the end of the beginning."
✅️ सर्वांना शुभेच्छा आणि मनापासुन अभिनंदन 😊
@missioncombined
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
