MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 878
المشتركون
-224 ساعات
-187 أيام
-8730 أيام
أرشيف المشاركات
8 876
17) विधान अ : पूर्व हिमालय हा पश्चिम हिमालयापेक्षा उबदार आहे
विधान ब : हिवाळ्यातील पश्चिमी विक्षोभामुळे western disturbances पश्चिम हिमालयात प्रजन्य वृष्टी होते
8 876
15) नैसर्गिक बांध , नागमोडी वळणे , नालाकृती सरोवरे हे ........ चे वैशिष्ट्ये आहे.
8 876
13) ' लू ' बाबत खालील विधाने विचारात घ्या
अ) लू हे उष्ण व कोरडे वारे मे जून महिन्यात वाहतात.
ब) ते मान्सूनपूर्व काळात पश्चिम भारतीय गंगेच्या मैदानी प्रदेशात वाहतात क) ते दिल्लीच्या दक्षिणेकडून अरवली पर्वताला समांतर दक्षिणेकडे वाहतात
8 876
12) बिहार मधील कोणते राज्य हे कागद, सिमेंट, प्लायवूड इ. उद्योगासाठी प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे?
8 876
7) पुढील वैशिष्ट्यावरून प्रदेश ओळखा.
a) खिप झुडूप हे पर्णविरहित लांब सुईसारख्या फांद्या असलेले झाड मोठ्या प्रमाणात आढळते.
b) जोजोबा या वृक्षाच्या बियांपासून तेलनिर्मिती करण्यासाठी व्यापारी तत्त्वावर त्याची लागवड केली जाते.
8 876
6) राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर,जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात कोणती खनिजे आढळतात?
8 876
5) जोड्या लावा.
a) सोने
b) चांदी c) पेट्रोलियम d) थोरियम 1) कर्नाटक व झारखंड 2) राजस्थान व कर्नाटक 3) महाराष्ट्र व गुजरात 4) केरळ व झारखंड
8 876
3) पुढील विधाने अभ्यासून योग्य विधाने निवडा.
a) लक्षद्वीप मधील प्रमुख उद्योग म्हणजे नारळाच्या शेंड्या काढणे व त्यापासून विविध उत्पादने बनवणे.
b) सह्याद्रीच्या दक्षिणेला आपणास शोला वने पाहवयास मिळतात.
8 876
2) पुढील विधाने अभ्यासा.
a) कुद्रेमुख ही पश्चिम घाटातील सर्वात महत्वाचे खाणीचे क्षेत्र आहे.
b) घाटातील एकमेव मोठे औद्योगिक केंद्र, तामिळनाडूतील कोइमतुर येथे आहे.
8 876
24) महिलाना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार कोणत्या संस्थानाने दिला होता ?
