MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 875
المشتركون
-124 ساعات
-197 أيام
-8730 أيام
أرشيف المشاركات
8 875
⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा कोर्ट केस 2022
#Update
✅या पुस्तकाचा तज्ञांनी रेफेरन्स घेतलाय असे आज माननीय उच्च न्यायालयात समजले.
✅NCERT वर Based हे NEET चे GUIDE आहे.
✅NCERT चुकीचं ठरविण्यासाठी त्यांच्यावरच आधारित GUIDE चा वापर केलाय असे दिसून येते.
8 875
Combined 90 Day's Plan by @MPSCDECODED
Teaching Faculty -अक्षय जगताप
(BE CS - GICA)
( ASO/STI/राज्यसेवा Mains)
DAY 11
1) राज्यघटना :
संसदीय समित्या , महान्यायवादी आणि
भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक
2) भूगोल :
भारत : प्राकृतिक भूगोल
वरील घटकावर आज Test होईल, टेस्ट मधील प्रश्नावरून पूर्ण टॉपिक cover होईल असेच प्रश्न काढले जातील आणि त्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट करताना तो टॉपिक detail मध्ये explain केला जाईल ... जेणेकरून तुमची व्यवस्थित revision होईल ....
तसेच वरील घटकावर Mpsc ने मागच्या 10 वर्षात विचारलेले सर्व PYQ discuss होतील (With Logic, with tricks, with elimination method आणि With Mnemonic Techniques)
Contact for admission - @akkij50
Mob. No. 8698192190
8 875
एवढ्या उशिरा का निकाल लावला ??
👇👇👇
https://lagatar24.com/explained-why-did-jpsc-take-17-years-to-recruit-50-deputy-collectors-in-jharkhand/143966/
8 875
⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा कोर्ट केस 2022
#Update
✅ आज झालेल्या सुनावणीत एकंदरीत असे जाणवले की माननीय उच्च न्यायालयालात GH आणि STH बाबत Confusion होत आहे.
त्यामुळे Chief Justice यांनी सुनावणी उद्यावर ढकलली आहे.
असो-
✅कितीही Confuse करण्याचा प्रयत्न झाला तरी सत्य सत्यच राहणार आहे.
✅सत्य परेशान हो सकता हे,लेकींन पराजीत नही.
✅उद्याची प्रमुख मागणी Stay आणि Expert Committee ची असणार आहे.
8 875
Case Listing Position..
MPSC संदर्भातील एकूण ११ याचिकावरती सुनावणी २.३० नंतर चालू होणार आहे.
