ar
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

الذهاب إلى القناة على Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

إظهار المزيد
8 878
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-227 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
☝️☝️ Contact - @akkij50
+1
☝️☝️ Contact - @akkij50

तुला personal level ला स्वतः विषयी जे वाटतं असत, तेच matter करत, दुसरं काहीच नाही.. जगात काय चाललय, life मध्ये कोणी किती तीर मारलेत, कोण किती माती खातंय, कोणता मास्तर किती अक्कल शिकवतोय, हे काहीच काहीच matter करत नाही.. तुला स्वतःला स्वतः विषयी काय वाटतं, तुझ्या priority काय आहेत, तुझ dream काय आहे आणि त्यासाठी तू काय कष्ट घेतलेस.. तू काय स्वप्न बघून ही journey सुरू केली होतीस, मग कुठे कमी पडलीस/पडलास, आणि आता तुझ्या priority बदलल्या आहेत का, बदलल्या असतील तर का बदलल्यात, ह्याचा पण विचार कर...उगाच आजूबाजूचे माती खात आहेत,म्हणून तू पण माती खावू नकोस... तुझ स्वप्न आहे आणि तू आहेस, त्याच्याशी अजिबात compromise करू नकोस.... तुझ्या आजूबाजूला जे कुणीही काहीही बोलत असतील, दुसरे रस्ते दाखवत असतील, ते त्यांच्या त्यांच्या अनुभवानुसार व्यक्त होत असतात, तुझा स्वतःचा अनुभव कुठंय? तुला कळतंय का मी काय बोलतोय ते ? स्वतःच्या स्वप्नाशी अजिबात compromise करू नकोस... 🙏🙏 Join @Mpscdecoded

Repost from MPSC
photo content

Repost from MPSC
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 (दुय्यम निरीक्षक व उद्योग निरीक्षक) च्या जिल्हाकेंद्रामध्ये बदल केला असल्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आपण नशीबवान आहोत https://sudarshanjaybhay.blogspot.com/2023/01/blog-post.html

Repost from MPSC
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे डॉ. सतीश माधवराव देशपांडे व डॉ. अभय एकनाथ वाघ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Combined 74 Days Plan ची प्रवेश प्रक्रिया परवा पासून सुरू झाली आहे... Contact - @akkij50

BATCH - 2 (74 Days)☝️☝️ Combined 74 Days Plan 1 फेब्रुवारी ला सुरू होईल.. Contact - @akkij50

BATCH - 1 ( 90 DAYS ) ☝️☝️ Combined 90 Days Plan Contact - @akkij50

ह्या list मधून एकूण 6 जणांची ICS साठी निवड झाली . पहिले रामलिंगम आले होते , तसेच ह्या 6 जणांच्या list मध्ये DV Rege पण होते..

Netaji Subhash Chandra bose's Marksheet of ICS exam.
+1
Netaji Subhash Chandra bose's Marksheet of ICS exam.

★■★■★■★■★■★■★■★■★■★ Combined 90 Day's Plan चा दर्जा : * नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण 90 Day's  प्लॅन चालू करून 15 दिवस झाले आहेत ....... काल झालेल्या " सामान्य अध्ययन पेपर -2 ( राज्यघटना ) राज्यसेवा मुख्य परीक्षा दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी राज्यघटना या विषयावरील आपली Test आणि त्या Test चे discussion / स्पष्टीकरण यामधून 125 प्रश्नांपैकी 37 पेक्षा अधिक प्रश्नांची उत्तरे अगदी सहजपणे आपल्याला direct देता येतात ....हे आपल्या Test आणि त्याच्या audio discussion च्या पुराव्यासह उपलब्ध आहे .... तुम्हीच स्वतः check करा ...... 23 जानेवारी 2023 रोजी झालेल्या ( काल झालेल्या ) GS -2 मधील 37 पेक्षा जास्त प्रश्न हे फक्त 15 दिवसाच्या आपल्या प्लॅन मधून आले आहेत , आणखी 10 दिवसाचा राज्यघटनेचा अभ्यास बाकी आहे.... ★★★ हा आहे आपल्या Combined 90 Day's Plan चा दर्जा ★★★ Contact - @akkij50

MPSC DECODED™ - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @mpscdecoded