MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 896
المشتركون
-624 ساعات
-277 أيام
-8330 أيام
أرشيف المشاركات
8 896
ज्यांना pyq batch साठी admission घ्यायचे आहे ते अजुनही घेउ शकतात.यामध्ये आपण 6 paper Data आणि logic , tricks , Techniques सहित Discuss / Lecture घेतलेले आहेत.
Lecture / Discussion घेतलेले 6 Paper :-
गट ब :- 2022 , 2021 , 2020 , 2019
गट क :- 2022 , 2021
Techniques Logics handwritten :- गट क 2019 आणि 2018
6 lecture speed 2 ठेवले तर 5-6 hrs मध्ये cmplt होतील आणि नंतर तुम्ही स्वतः ते logics apply करुन पहायचे आहेत ते logics फक्त आयोगाच्या paper मध्येच apply होतील Test Series साठी logics लागणार नाहीत.practice कराल तरच फायदा होइल.
अजुनही Exam ची कोणाला भिती वाटत असेल तर नक्कीच join करा तुम्हाला Confidence येइल आणि सोबत marks सुद्धा वाढतील सर्वच प्रश्न Data वर Solve होत नाहीत.Data सोबतच unknown प्रश्न Solve करण्यासाठी तसे logic / Approach develop करणे खुप गरजेचे आहे.
ज्यांनी Batch ला admission घेतलेले आहे त्यांनी अजुन Practice करा जेवढी जास्त practice कराल तेवढा जास्त फायदा होणार आहे.
ज्यांना admission घ्यायचे आहे ते घेउ शकतात अजुनही वेळ गेलेली नाही.
For Admission @Mrahulkumar
8 896
Repost from MPSC
जा.क्र.11/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक आयुक्त,अन्न व अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गाकरीता BAMS व B.Sc.(Agri)उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6948
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
राष्ट्रपिता महात्मा गांधींचे विचार सर्वत्र पोहोचविण्यासाठी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम शांतता आणि अहिंसा विभागाची निर्मिती केली आहे?
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
.......या देशाने बाबा रामदेव यांच्या फार्मसी कंपनीसह 16 भारतीय औषध कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे.
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारतीय निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार 2021-22 या आर्थिक वर्षात सर्वात जास्त निधी कोणत्या राष्ट्रीय पक्षाला मिळाला आहे?
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
सार्वजनिक ठिकाणी थुंकणयास प्रतिबंध घालण्यासाठी कोणत्या महापालिकेने डिसेंबर 2022 मध्ये " नो थू थू " अभियान सुरु केले?
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
कोणत्या विद्यापिठाकडुन माजी राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मा नितिन गडकरी व मा शरद पवार यांना डी.लिट या पदवीने सन्मानित करण्यात आले?
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
नो शेव्ह नोव्हेंबर हा कोणत्या रोगाबद्दल जागरुकता वाढविणारा उपक्रम आहे?
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
नुकतेच अहमदाबाद येथे निधन झालेले अरिझ पिरोजशा खंबाटा हे कोणत्या पेयाचे संस्थापक होते?
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
पहिले जैवविविधता वारसास्थळ म्हणुन घोषित केलेले अरिट्टापट्टी हे कोणत्या राज्यात आहे?
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
कोणत्या संसदेने रशियाला दहशतवादाचे प्रायोजक म्हणून घोषित केले आहे?
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी महाराष्ट्र सरकारे नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
8 896
आपण दिलेले जानेवारी 2022 ते मार्च 2023 मधील फक्त oneliner जरी 3-4 वेळेला Read केले तरी 8+ marks नक्की येतील so ज्याने आतापर्यंत काहीच current केले नाही आणि त्यांना oneliner घ्यायचे असतील तर मला @Mrahulkumar id वर contact करु शकता.
Total Oneliner - 886 (Jan 2022 ते मार्च 2023)
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Oneliner feb march 2023 By Rahul Madane .pdf
@MissionCombined
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
रेल्वे मंत्रालयाने.........पर्यन्त कार्बन न्युट्रल होण्यासाठी पाच टप्प्याची योजना आखली आहे.
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबाना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतुने "ओरुनोडोई " ही योजना......... राज्याने सुरु केली.
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
अनामलाई व्याघ्र प्रकल्पाने हत्ती दत्तक कार्यक्रम सुरू केला आहे.अनामलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
