MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 897
المشتركون
-624 ساعات
-257 أيام
-7930 أيام
أرشيف المشاركات
8 896
📖राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023
💡Question Solving Approach 2023
By Sudarshan Jaybhay And Rahul Madane
👉 वैशिष्ट्ये -
1)GS 1,2,3 आणि 4 च्या 80+ paper solving Tricks.
2) मागील चार वर्षाचे Pyq Analysis
Pyq Analysis Demo👇👇
https://t.me/missioncombined/5078
Tricks Demo 👇👇
https://t.me/Sudarshanjaybhayofficial/2538
👉 Contact @Mrahulkumar
8 896
Repost from MPSC
जा.क्र.114/2022 व 116/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क व उद्योग निरीक्षक या संवर्गाच्या मुख्य परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 8 ते 17 जून 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7232
8 896
Extremely sorry !
प्रत्येकाला लगेच reply करणे शक्य होत नाही... सध्या फक्त score पाहुन घेउ... वातावरण शांत झाले की predict करु.
8 896
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.12 जून, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7229 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7230
8 896
जा. क्र. 001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 896
वरील poll वर आलेल्या Reply वरुन काढलेले अनुमान 👇👇
2022 पुर्व परीक्षेपेक्षा काठिण्य पातळी जरा जास्त होती.
Application Base प्रश्न संख्या जास्त होती.
काही प्रश्न खुपच Easy होते मात्र यांची संख्या Hardly 20-25 असेल आणि यामध्ये सुद्धा Silly Mistakes होण्यासारखे प्रश्न Frame केलेले होते जसे की Geo मधील दक्षिण गोलार्धातील विचारलेले संपात दिन.
Remaining बरेचसे प्रश्न medium ते अवघड या Category मधील होते.
ज्यांनी कमी silly mistakes केलेल्या आहेत ते definately Mains साठी In असतील but सध्या Cutoff वर विचार करत बसु नका कोणत्याही class ची Answer key check करु नका Relax रहा.3-4 days मध्ये Answer Key येइल त्यानंतरच पुढचे planning करा.
सध्या तुमच्या Hobby वर concentrate करा 😅
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
