MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 908
المشتركون
-524 ساعات
-257 أيام
-7330 أيام
أرشيف المشاركات
8 908
Repost from Revisers Initiative
Topic for Live Session
महत्वाची युद्धे (इतिहास)
(Today Evening @ 10.15 pm)
👍👍👍
@Revisers_initiative
Share this to your friends also👍
8 908
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
New Trade Theory नुसार आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे खालीलपैकी काय घडून येते ?
(Syllabus Topic GS4 - 1.5)
8 908
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
https://youtube.com/@Masterclassias?si=BXplNvKVCi3VUKmk
Course will be starts from 1st October.... Stay tunned.. ✌🏻
8 908
🔴 संयुक्त मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 1 चे प्रवेशपत्र उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाले आहे.🔴
@Mpscdecoded
8 908
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
🔴सारथी Sponsorship Programme🔴
राजपत्रित नागरी सेवा 2023
@MissionCombined
8 908
Repost from N/a
◆योजना:(gs 3-1.4) ✅
1)राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान 12 एप्रिल 2005
2)आशा कार्यक्रम - NRHM अंतर्गत 4 Lac आशा कार्यकर्त्यांची नेमणूकीची तरतुद
3)राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान - 1 मे 2013
4)सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम - 1978
5)पल्स पोलिओ लसीकरण - 1995
6)मिशन इंद्रधनुष्य - 25 डिसेंबर 2014
7) Intensified mission indradhanush - 8 ऑक्टोबर 2017
8)जननी सुरक्षा योजना - 12 एप्रिल 2005 (NRHM सुरु झाले त्याच दिवशी सुरुवात - कस्तुरबा गांधी जन्मदिनानिमित्त)
9)इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना - 2010
10)प्रधानमंत्री मातृ वंदना योजना - 1 जानेवारी 2017
11)जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम - 2011
12)प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान - जुन 2016
13)सुरक्षित मातृत्व आश्वासन - SUMAN - 10 ऑक्टोबर 2019
14)राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम - 2013
15)राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम
8 908
Repost from Revisers Initiative
Topic for Live Session
Emergency Provisions (Indian Polity)
(today evening @ 10.15 pm)
👍👍👍
@Revisers_initiative
8 908
Repost from MPSC DECODED™
Current झालेले सहकार विभागाचे पेपर practice साठी अँप वर add करण्यात आले आहेत ...
https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus
Contact - @JadhavRR
8 908
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना....जवळपास एवढे सर्व आपण पुर्ण करणार आहोत.
100+Marks चा Syllabus आपल्याकडून पुर्ण केला जाणार आहे.
समाजसुधारक - 20 Marks
कायदे - 30 Marks
Institutiion - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4)
आयोग - 15 ते 20 Marks
योजना - min 20 marks
Total :- 110 ते 120 Marks
Contact @Mrahulkumar
Demo @MainsRevision
8 908
Repost from MPSC DECODED™
" राज्यसेवा मुख्य facts revision & recalling batch 2k23 "
Batch मध्ये काय असेल?
■ राज्यसेवा मुख्य GS 1,2,3,4 पेपर मधील सर्व factual points जसे की,
1) GS 1 मधील राष्ट्रीय संघटना, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज etc,समाजसुधारक
2)Gs 2 मधील सर्व कायदे, सर्व कलमे, सर्व घटनात्मक बिगरघटनात्मक आयोग व इतर factual data.
3)Gs 3 मधील सर्व संस्था व योजना.
4)Gs 4 मधील सर्व संस्था व महत्वाची आकडेवारी.
• या सर्व facts चे daily target दिले जातील ते compulsory पाठ करणे आवश्यक आहे.हे करण्यासाठी फक्त दिवसातील 1 ते 1"30 hour लागेल.
• सायंकाळी हे facts recall करण्यासाठी daily टार्गेटचा short नोट्स व त्या लक्षात ठेवण्यासाठी काही tricks दिल्या जातील.
• राज्यसेवा मुख्य पेपरच्या मधील काळात वाचायला उपयोगी पडतील अशा Short Notes आणि Tricks मिळतील.
■ Batch कोणाला उपयोगी असेल :-
• ज्यांची व्यवस्थित Revision सुरु नाही आणि Revision Scheduled बनविता येत नाही.
• ज्यांना Short Notes बनविण्यासाठी वेळ नाही.
• जे Working आहेत.
■ Batch मध्ये काय नसेल :-
• कोणतेही Lecture / Discussion नसेल.
• Data Save किंवा Forward करता येणार नाही.
Batch Starts :- 26th Aug 2023
Validity - राज्यसेवा मुख्य 2023 होइपर्यंत
Admissions Started
Demo :- @MainsRevision
For More Details :- @Mrahulkumar
8 908
Current झालेले सहकार विभागाचे पेपर practice साठी अँप वर add करण्यात आले आहेत ...
https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus
Contact - @JadhavRR
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
