ar
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

الذهاب إلى القناة على Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

إظهار المزيد
8 896
المشتركون
-624 ساعات
-277 أيام
-8330 أيام
أرشيف المشاركات
Hello Everyone !! अभ्यास व्यवस्थित सुरु आहे ना?      आपल्या Prediction Batch वर बऱ्यापैकी सर्व मला महत्वाचा वाटणारा data share केलेला आहे.अजुन 2-3 दिवस काही महत्वाचे वाटले तर share करेल. I hope की तुम्ही जसा वेळ मिळेल तसे हा data revise करत आहात.Revise यासाठी म्हणतोय की आपण प्रत्येकाने हा data अगोदर पाहिलेलाच असतो फक्त त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे 2 option मध्ये confusion , silly mistakes अशा गोष्टी होतात.आता यावेळेस या गोष्टी कमीत कमी व्हायला पाहिजे.आपला Result न येण्याचे मुख्य कारण म्हणजे जे सर्वाना येत असते आणि आपले मात्र चुकते मग ते चुकण्याची कारण मी वर सांगितलेलीच आहेत.त्यामुळे General Facts , साधे साधे Logic Exam मध्ये apply करा 100% Result येतो हा माझा स्वतचा अनुभव आहे.जेवढ्या कमी mistakes तेवढे Result येण्याचे Chances वाढतात त्यामुळे Mistake Elimination वर काम करा.तेच आपल्याला Result Clear करण्यास मदत करणार आहे.    सध्या तुमचे जे Revision scheduled सुरु असेल ते व्यवस्थित follow करा.100% नसेल होत follow तरी काही problem नाही कारण या काळात जास्त अभ्यासावर लक्ष लागत नाही.भिती , Pressure आणि Result नाही आला तर काय होइल याकडेच जास्त लक्ष जात असते हे होणे साहजिक आहे मी तर म्हणेल हे आपण विद्यार्थी असल्याचे लक्षण असते.हे होत राहील तुम्ही Scheduled Follow करण्याचा Try करा , जसा वेळ मिळेल तसे Prediction Batch वरील Data Read करा (तुम्ही short Notes /Data काढलेला असेल तर तो Revise केला तरी चालेल) , Atleast 3 वेळेस हा Data Revision करुन ठेवा तुम्हाला जे यामधील येत नाही , confusion होते त्यासाठी काहितरी Trick , logic , शब्दाची / अक्षरंाची जुळवा जुळव करुन ठेवा जेणेकरुन आपल्याला Exam मध्ये ते Eliminate करता येइल अथवा Direct Ans पर्यंत पोहोचता येइल. नविन आता काहीच Read करायला घेउ नका.      शेवटचे फक्त एवढेच सांगेल आपण सर्वांनी खुप अभ्यास केलेला आहे , Pyqs , Test Paper हे सर्व करुन झालेले आहे आता स्वत: वर लक्ष द्या Divert , Disturb होउ नका शांत राहण्याचा प्रयत्न करा (शांत राहणे अवघड असते म्हणुन प्रयत्न करा म्हणतो आहे) ,ज्यांच्याकडुन Positive Vibes भेटतात मग ते काहीही असु शकते Friends , Teachers , मंदिरे , मस्जिद , चर्च etc फक्त त्यांच्याशीच काही दिवस Contact मध्ये रहा , Negative Vibes पासुन शेवटचे 10 दिवस दुर राहण्याचा Try करा.(यांच्याशी सुद्धा भांडणे करु नका 😅) सर्वांना खुप खुप शुभेच्छा यावेळेस नक्कीच तुम्ही मुख्य परिक्षेला असाल 💐💐                           - Rahul Madane

Hall Ticket : - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.

जा.क्र.58/2022 व 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता दि.31 मे 2023
जा.क्र.58/2022 व 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता दि.31 मे 2023 रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

जा.क्र.063/2022 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दिनांक 31 मे 2023 पर्यंत मुदतवा
जा.क्र.063/2022 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दिनांक 31 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

जगातील पहिले पाम-लीफ हस्तलिखित संग्रहालयाचे उद्घाटन कुठे करण्यात आले?
Anonymous voting

अचूक विधाने ओळखा. 1) सियाल थरात ग्रॅनाईट हे खडक आढळतात. 2) सायमा थरात बेसाल्ट आणि गॅब्रो खडक आढळतात.
Anonymous voting

🔸 महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र ◼️ अ शॉर्ट अँट हिस्ट्री ➖️ अभिनव बिंद्रा ◼️ स्ट्रेट फ्रॉम द हर्ट ➖️  कपिल देव ◼️ अनब्रेकेबल ➖️ मेरी कॉम  ◼️ द रेस ऑफ माय लाईफ ➖️मिल्खा सिंह ◼️ गोल्डन गर्ल ➖️ पी. टी. उषा ◼️ प्लेयिंग ईट माय वे ➖️  सचिन तेंडुलकर ◼️ प्लेयिंग टु वीन ➖️ सायना नेहवाल ◼️ द टेस्ट ऑफ माय लाईफ ➖️ युवराज सिंह ◼️ सनी डेज् ➖️ सुनील गावसकर ◼️ द ग्रेटेस्ट ➖️  मोहम्मद अली ◼️ अँट द क्लोस ऑफ प्ले ➖️ रीकी पॉटींग ◼️ नो स्पिन ➖️  शेन वॉर्न ◼️ 281 अँन्ड बियॉन्ड ➖️ वी. वी. एस. लक्ष्मण ◼️गेम चेंजर ➖️ शाहिद आफ्रिदी ◼️ माईंड मास्टर ➖️ विश्वनाथन आनंद ◼️ शटलिंग टु द टॉप ➖️  पी. व्ही.सिंधू ◼️ अ सेंच्युरी इज नॉट इनफ ➖️ सौरव‌ गांगुली ◼️ एस अगेन्सट ऑड्स ➖️  सानिया मिर्झा ◼️ बिलीव्ह ➖️  सुरेश रेहना ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा कोणत्या राज्याने दिला आहे?
Anonymous voting

मराठी तितुका मेळवावा विश्वसंमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले होते?
Anonymous voting

केंद्रसरकारने दसवार्षिक जनगणना कधीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला?
Anonymous voting

वाणी जयराम यांचे फेब्रुवारी 2023 मध्ये निधन झाले त्यांना 2023 या वर्षीचा पद्मभूषण पुरस्कार देखील मिळाला होता.त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
Anonymous voting

सर्वात पहिला भारतरत्न 1954 यावर्षी देण्यात आला होता सध्या भारतरत्न शेवटचा कधी देण्यात आला?
Anonymous voting

जानेवारी 2023 मध्ये 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्या त्याबाबत अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

पद्मभूषण पुरस्कार............... साठी दिला जातो.
Anonymous voting

राज्यसेवा Tricks अशा एकूण 20 Tricks आपण GS साठी आणि 12 Tricks Csat साठी SPDP वर upload केल्या आहेत, तुम्ही जर हया Tricks परीक
राज्यसेवा Tricks अशा एकूण 20 Tricks आपण GS साठी आणि 12 Tricks Csat साठी SPDP वर upload केल्या आहेत, तुम्ही जर हया Tricks परीक्षेत Apply केल्या तर कमीत कमी 15-20 गुण वाढण्यास नक्कीच मदत होईल.. आजच Join करा.... Contact : @Sudarshanjaybhay Fees - 99

DEMO LECTURE ♦️Science ♦️ ⭕️Diseases, symptoms and signs ⭕️Bacteria and Bacterial Diseases ⭕️Virus and Viral disease ⭕️Fungus , Protozoa and Worms ©MJ

♦️ SCIENCE (BIOLOGY+ CHEMISTRY+ PHYSICS) AUDIO LECTURE ♦️ 🔴वैशिष्ट्ये - 👉राज्यसेवा पूर्व च्या सर्व महत्वाचे chapters चे detailed coverage + कंबाइन MAINS २०२३ साठी पण उपयुक्त 👉 UNLIMITED LISTENING 👉 Chapter मधील important topics आणि आयोगाचं फोकस असणारे सर्व गोष्टी detailed मध्ये cover 👉 PYQ शिकवता शिकवता कव्हर केले जातील 👉 सचिन भास्के सरांचे पुस्तक + Lucent GK मधील value addition Validity - MPSC MAINS २०२३ पर्यंत FEES - ९९ Rs फक्त तुमच्या पैकी  इच्छुक आहेत त्यांनी मला @steptosuccess1212  वर संपर्क करा (यात किमान वेळात पूर्ण ऑडियो लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात भेटतील जेणेकरून येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेचा महत्वाचा वेळ वाचेल). 🔴नोट : फिस ठेवण्याचे कारण हे आहे की फुकट दिलेल्या गोष्टींची किंमत राहत नाही. हे लेक्चर तुमची फास्ट Revision व्हावी म्हणून असतील. याबरोबर Demo Lecture सोबत देत आहोत By Mahesh sir UPSC Interviews UPSC CAPF 3 Interviews UPSC Mains 4 Times MPSC Mains 3 Times Contact @steptosuccess1212

MPSC Mains 2021 Provisional Selection List @Mpscdecoded.pdf

जा. क्र. 58/2022 आणि 60/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता दिनांक 31 मे, 2023 रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना ठळक सूचना प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7148

जा. क्र. 58/2022 आणि 60/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता दिनांक 31 मे, 2023 रोजी नव्याने टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7147