MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 896
المشتركون
-624 ساعات
-277 أيام
-8330 أيام
أرشيف المشاركات
8 896
जा.क्र.11/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक आयुक्त,अन्न व अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गाकरीता B.Tech Agri.Engg. उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7028
8 896
जाहिरात क्रमांक ०१/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२३ करीता लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेची परवानगी दिलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 896
Repost from MPSC
जा.क्र.31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी मुलाखतीस उपस्थित असणाऱ्या उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक 28 एप्रिल 2023 ते 1 मे 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7019 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7020
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
RCR - Oneliner jan to june 2k22 By Rahul Madane.pdf
@MissionCombined
जुलै 2022 ते फेब्रुवारी 2023 Oneliner साठी Msg @Mrahulkumar
8 896
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता सातारा जिल्हाकेंद्रावरील महर्षी शिंदे विद्यामंदिर या उपकेंद्राच्या पत्त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 896
जा.क्र.116/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-उद्योग निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 एप्रिल ते 3 मे, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7007 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7009 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7011
8 896
जा.क्र.114/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 एप्रिल ते 3 मे, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7006 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7008 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7010
8 896
जा.क्र.62/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-दुय्यम निरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6996
8 896
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2023 साठी Expected 700+ प्रश्न
🔴Current Affairs 415 प्रश्न 🔴
प्रश्न क्र 1 link 👇
https://t.me/missioncombined/3337
प्रश्न क्र 415 link 👇
https://t.me/missioncombined/4002
🔴 Polity 60 प्रश्न 🔴
प्रश्न क्र 1👇
https://t.me/missioncombined/4014
प्रश्न क्र 60👇
https://t.me/missioncombined/4091
🔴 Geography 80 प्रश्न 🔴
प्रश्न क्र 1👇
https://t.me/missioncombined/4101
प्रश्न क्र 80👇
https://t.me/missioncombined/4242
🔴 Economics 60 प्रश्न 🔴
प्रश्न क्र 1👇
https://t.me/missioncombined/4248
प्रश्न क्र 60👇
https://t.me/missioncombined/4341
🔴 History 60 प्रश्न 🔴
प्रश्न क्र 1👇
https://t.me/missioncombined/4365
प्रश्न क्र 60👇
https://t.me/missioncombined/4445
🔴 Science 60 प्रश्न 🔴
प्रश्न क्र 1👇
https://t.me/missioncombined/4450
प्रश्न क्र 60👇
https://t.me/missioncombined/4536
8 896
एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम--
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने राज्य सेवा परिक्षेमार्फत प्रतिवर्षी निवड होणा-या गट ‘अ’ व गट ‘ब’ च्या सर्व परिविक्षाधीन अधिका-यांचे लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी, मसूरी स्थित भारतीय प्रशासकीय सेवा यांच्या प्रशिक्षणाच्या धर्तीवर दोन वर्षाच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचा उल्लेखनीय निर्णय महाराष्ट्र शासन व यशदा, पुणे या प्रशिक्षण संस्थेने घेतलेला आहे. लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी, मसूरी या प्रशिक्षण संस्थेमध्ये घेण्यात येणा-या विषयांचा समावेश एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये करण्यात आलेला आहे.
उदिदष्टे-
परिविक्षाधीन अधिका-यांमध्ये राज्यस्तरीय एकोपा बाणवणे.
परिविक्षाधीन अधिका-यांचा दृष्टीकोन व दूरदृष्टी विस्तारीत करणे.
परिविक्षाधीन अधिका-यांमध्ये एकसारखी नैतिक मूल्ये निर्माण करणे.
परिविक्षाधीन अधिका-यांचे महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकारी म्हणून नावलौकिक उंचावणे.
शासनाच्या विविध विभागांचे संघटन व कार्यपध्दतीची माहिती परिविक्षाधीन अधिका-यांना देणे.
शासनाच्या विविध संवर्गातील अधिका-यांमध्ये एकोपा तयार करणे.
शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.टिआरएन-2013/प्र.क्र.20/15/18-ब, दिनांक 20 जानेवारी, 2014 नुसार सन 2014-2015 पासून एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम गट-अ साठी यशदा, पुणे येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार परिविक्षाधीन अधिका-यांनी राज्य शासनाच्या सेवेत रुजू होण्यासाठी संबंधित प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू व्हायचे आहे. कार्यक्षम अधिकारी निर्माण होण्याच्या उददेशाने परिविक्षाधीन अधिका-यांनी महाराष्ट्र शासनाचे प्रशासकीय संघटन समजून घेण्याकरिता व आवश्यक कौशल्ये जतन करण्याकरिता एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम दोन वर्षाचा असून पुढीलप्रमाणे नियोजित प्रशिक्षण टप्प्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
अ.क्रप्रशिक्षण टप्पाकालावधी
1.पायाभूत प्रशिक्षण ( Sem-I )08 आठवडे
2.अनिवार्य संलग्नता (ग्रामीण, आदिवासी, विधिमंडळ, न्यायिक, सैनिकदल, एमआरए, पांचगणी, एनडीआरएफ)05 आठवडे
3.तांत्रिक प्रशिक्षण ( Sem-II )08 आठवडे
4.जिल्हा संलग्नता ( Sem-III )73 (10+63) आठवडेे
5.महाराष्ट्र अभ्यास दौरा व संसद संलग्नता, दिल्ली02 आठवडे
6.पुनर्विलोकन व उजळणी ( Sem-IV )02 आठवडे
7.खातेनिहाय संलग्नता पुढे चालू04 आठवडे
8.सुटटी02 आठवडे
एकूण104 आठवडे
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम- केंद्र शासनाच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिका-यांकरिता मसुरी येथे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेला आहे. राज्य सेवेतील परिविक्षाधीन अधिका-यांकरिता त्याच धर्तीवर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम म्हणजेच एम.ए (विकास प्रशासन) हा अभ्यासक्रम विकसीत करुन त्यामध्ये संबंधीत विषयातील विशेषीकरण (Specizlization) याचा तसेच लेखी व प्रात्यक्षीक यांचा समावेश करुन सध्याच्या दोन वर्षाच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमास मुंबई विदयापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची चौकट देण्यात आलेली आहे. सदर अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिल्यानुसार पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन, यशदा पुणे व मुंबई विदयापीठ यांच्यात त्रिस्तरीय सामंजस्य करार होवून तिहेरी सहकार्यातून हा अभ्याक्रम पार पाडण्यात येत आहे. राज्यसेवेतील अधिका-यासाठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. आतापर्यंत या प्रशिक्षणाअंतर्गत गट अ व गट ब चे एकूण 28 संवर्ग अंतर्भूत आहेत. प्रशिक्षणाचे 6 टप्पे पूर्ण झाल्यांनतर परिविक्षाधीन अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या सेवेत त्यांच्या संबंधित विभागात रुजू होतात. आतापर्यंत सन 2014-15 ते 2018-19 असे एकूण 06 बॅचचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून एकूण 800+ परिविक्षाधीन अधिकारी प्रशिक्षणानंतर क्षेत्रीय पातळीवर काम करत आहेत.
8 896
राज्यसेवा 2022 मधून सहायक शिधावाटप अधिकारी (गट ब) पदे राज्यसेवा परीक्षेतून कमी करण्यात आले आहे...
8 896
जा.क्र.99/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मधील सहायक नियंत्रक शिधावाटप संवर्गाच्या पदभरतीसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6964
8 896
मित्रांनो , एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयुष्यात बऱ्याच ठिकाणी Compromise केलेलं असते. घरी कार्यक्रम असतो आपण जात नाही , मित्राचे लग्न असते ते आपण टाळतो, कुठे फिरायला म्हटलं तरी कुठे जात नाही. कधी कधी घरचे आजारी असले तरी फोन वरून चौकशी करून परत अभ्यासिकेत येऊन बसतो. एवढं आपण Compromise करतो , मन मारतो फक्त आणि फक्त परीक्षेसाठीच आणि पोस्ट काढण्याच्या स्वप्नासाठी..!! आता शेवटचे ६-७ दिवस राहिले असताना काही बाबी ज्या आपल्या हातात नाहीत त्यासाठी आपण आपला अभ्यास Compromise करणार आहोत का ?
त्यामुळे Hall ticket leak झाल्याने आणि त्यांनी Combine Question Paper त्याच्याकडे आहे असे claim केला असला तरी आता विचलित होऊन अभ्यास कुठेही compromise करायचा नाही एवढंच लक्षात घ्या. अभ्यास करत रहा.
जे कोणी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई आयोग / पोलिस करतीलच. तुम्ही कृपया आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू नका.
सर्वांना शुभेच्छा..💐
Join us @mpscdecoded
8 896
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध असल्याबाबत तसेच सदर चॅनेलकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबतचा खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6963
आयोगाचा खुलासा ✅✅
8 896
🛑 महाज्योती 🛑
Group B exam साठी खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरा.👇👇
https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023_group_b/mobile_verification.php
Group C exam साठी खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरा.👇👇
https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023_group_c/mobile_verification.php
@mpscdecoded
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारत सरकारने नियमित लसीकरणासाठी इलेक्ट्रॉनिक नोंदणी स्थापित करण्यासाठी........ नावाचा मंच जानेवारी 2023 मध्ये सुरु केला.
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
सौदी अरेबियाच्या नागरिक असणाऱ्या रायना बर्नावी या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
जम्मु आणि काश्मीर मध्ये प्रथमच......... चा मोठा साठा सापडल्याचे भारत सरकारने 9 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर केले.
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतात टेलिव्हिजन खासगी वाहिन्यांना देखील सार्वजनिक सेवा प्रसारणाचे बंधनकारक केले आहे.खासगी वाहिन्यांना दररोज किती वेळ सार्वजनिक सेवा प्रसारण बंधनकारक आहे?
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारतात प्रथमच भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) बासमती तांदळासाठी ओळख मानके जाहीर केली.ती कधीपासुन लागु केली जातील?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
