ar
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

الذهاب إلى القناة على Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

إظهار المزيد
8 866
المشتركون
-524 ساعات
-197 أيام
-9630 أيام
أرشيف المشاركات
102 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाबाबत कोणतरी विधान चुकीचे आहे ?
Anonymous voting

आरक्षणावर 50% ची मर्यादा कोणत्या खटल्यातील निर्णयानुसार लावण्यात आली आहे ? Reservation limit of 50% was imposed by which case?
Anonymous voting

Rajyaseva Mains Test Series 🔥🔥कमीत कमी 100 प्रश्न (directly/indirectly) परीक्षेत येण्याची खात्री. Contact @Mrahulkumar Gpay
Rajyaseva Mains Test Series 🔥🔥कमीत कमी 100 प्रश्न (directly/indirectly) परीक्षेत येण्याची खात्री. Contact @Mrahulkumar Gpay : 9011112026 Join @Mpscdecoded

लोकसभेच्या कामकाजाच्या नियमात ---------- ठरावसंबंधी विशिष्ट तरतुदींचा उल्लेख नाही . The Lok Sabha Rules of Procedure do not mention specific provisions regarding ---------- resolution.
Anonymous voting

राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वबाबत कोणती जोडी चुकीची आहे ?
Anonymous voting

भारतीय राज्यघटनेतील संदर्भानुसार " धर्मनिरपेक्ष राज्य " म्हणजे :
Anonymous voting

महाराष्ट्रातील लोकायुक्त बाबत खालीलपैकी काय खरे नाही ?
Anonymous voting

मूळ भारतीय संविधानात " जिल्हा " या व्याख्येचा उल्लेख फक्त कलम --------मध्ये होतो.
Anonymous voting

बेरोजगारी, वार्धक्य, आजारपण आणि अपंगत्व आणि इतर ------------------बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा असे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुचवले आहे .
Anonymous voting

RMTP (राज्यसेवा Mains 100+ Tricks आणि 1800 pyq च audio विश्लेषण) Contact: @Mrahulkumar

Rajyaseva Mains Test Series 🔥🔥कमीत कमी 100 प्रश्न (directly/indirectly) परीक्षेत येण्याची खात्री. Contact @Mrahulkumar Gpay
Rajyaseva Mains Test Series 🔥🔥कमीत कमी 100 प्रश्न (directly/indirectly) परीक्षेत येण्याची खात्री. Contact @Mrahulkumar Gpay : 9011112026 Join @Mpscdecoded

photo content

Rajyaseva Mains Test Series 🔥🔥कमीत कमी 100 प्रश्न (directly/indirectly) परीक्षेत येण्याची खात्री. Contact @Mrahulkumar Gpay
Rajyaseva Mains Test Series 🔥🔥कमीत कमी 100 प्रश्न (directly/indirectly) परीक्षेत येण्याची खात्री. Contact @Mrahulkumar Gpay : 9011112026 Join @Mpscdecoded

Rajyaseva Mains Test Series 🔥🔥कमीत कमी 50 प्रश्न (directly/indirectly) परीक्षेत येण्याची खात्री. Contact @Mrahulkumar Gpay
Rajyaseva Mains Test Series 🔥🔥कमीत कमी 50 प्रश्न (directly/indirectly) परीक्षेत येण्याची खात्री. Contact @Mrahulkumar Gpay : 9011112026 Join @Mpscdecoded

RMTP (राज्यसेवा Mains 100+ Tricks आणि 1800 pyq च audio विश्लेषण) Contact: @Mrahulkumar

Repost from MPSC DECODED™
अँप वर विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या प्रश्नांची एकूण संख्या 50 लाख हुन जास्त झाली आहे .. तुम्ही रोज किती प्रश्न सोडवता ??? https
अँप वर विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या प्रश्नांची एकूण संख्या 50 लाख हुन जास्त झाली आहे .. तुम्ही रोज किती प्रश्न सोडवता ??? https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus

⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा GS-4 Economics Revision batch पूर्ण झाली. ✅ एकूण audio recordings वेळ : 45 तास ✅ Marks : 105 👉 syl
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा GS-4 Economics Revision batch पूर्ण झाली. ✅ एकूण audio recordings वेळ : 45 तास ✅ Marks : 105 👉 syllabus नुसार प्रत्येक टॉपिकच्या micro notes available आहेत. 👉 मागील 2-3 वर्षांच्या PYQs चे Topic नुसार विश्लेषण केलेले आहे. 👉 Sample notes & audio lect @UmedMpsc चॅनेलवर share केलेले आहेत. 👉 Batch मधील lectures केल्यानंतर Economics या विषयातील प्रत्येक प्रश्न deal करण्यासाठीचा तुमचा विश्वास 100% वाढेल आणि तुमचे marks नक्कीच improve होतील याची खात्री.Last objective mains आहे. Every mark is IMP. Mission623 🔥🔥 For Admission cont. on @RSmainsGS4

आव्हान/Challenge जेव्हा कोणतेही काम आपण आव्हान म्हणून स्वीकारतो तेव्हा आपले सामथ्र्य, ते काम करण्याची शक्ती नकळत वाढत जाते. जेव्हा कोणतीही परिस्थिती ‘आहे तशी’ स्वीकारली जाते तेव्हा तिला पूर्णपणे तोंड देणे मनुष्यास शक्य होत नाही; परंतु त्याच परिस्थितीला आव्हान म्हणून स्वीकारले तर तिला तोंड देणे सोपे जाते व परिणामस्वरूपी आपले मानसिक सामथ्र्यही वाढीस लागते. १९९८च्या सुरुवातीस मुंबईतील एक बहुमजली इमारत कोसळली. मातीच्या ढिगाऱ्याखालील लोकांची सुटका करण्याच्या कामात तरबेज असणाऱ्या एका तरुण समाजसेवकाने सांगितले की, बचाव कार्यात मग्न असताना माझी शक्ती पाच जणांना पुरून उरेल एवढी होती. अशा प्रसंगी शरीरात रक्त सळसळत असते. संकटकाळाला तोंड देताना पूर्ण जागृत अवस्थेसाठी दोन गोष्टींची जरुरी असते. जलदगतीने व अचूकपणे काम करण्यास तत्पर असे सक्रिय मन. कारण अशा परिस्थितीत ताबडतोब व योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता असते. शांत व दृढ मन जे सैरभैर व अस्वस्थ होणार नाही.

RMTP ☝️☝️☝️