ar
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

الذهاب إلى القناة على Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

إظهار المزيد
8 878
المشتركون
-224 ساعات
-187 أيام
-8730 أيام
أرشيف المشاركات
7) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी खालील पैकी कोणता प्रबंध लिहून पी. एच. डी. मिळवली?
Anonymous voting

6) महात्मा फुले यांनी अ) 1853 मध्ये पुण्यात अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. ब) 1872 मध्ये आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला करून दिला वरील पैकी सत्य विधान ओळखा
Anonymous voting

5) अस्पृश्य लोकांना पोलीस व लष्करी खात्यात नोकऱ्या मिळव्या व त्यांच्या मुलांचे शिक्षण सरकारने करावे यासाठी शाळा व वाचनालय सुरू करण्याच्या उद्देशाने शिवराम कांबळे यांनी खालील पैकी कोणत्या संघनटना/समाजाचे स्थापना केली?
Anonymous voting

4) आपले अर्ध आयुष्य महाराष्ट्र मध्ये व्यतीत केला पण जन्म मात्र कर्नाटक मध्ये झाला होता असे कोण?
Anonymous voting

3) हिंदू लेडी या नावाने आपले विचार टाइम्स या वृत्तपत्रातून कोणी मांडले?
Anonymous voting

2) खालील पैकी मागणी कोणी केली? अ) बालविवाह कायद्याने बंद करावा ब) स्वयंवर पध्दतीने विवाह सुरू करावे
Anonymous voting

25) भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेली सर्वात तरुण व्यक्ती कोण ?
Anonymous voting

24) 1942 च्या छोडो भारत चळवळी दरम्यान कोणत्या ठिकाणी पोलीसांच्या गोळीबारात पिता पुत्रांना मृत्यू पत्करावा लागला होता?
Anonymous voting

23) 1942 च्या छोडो भारत चळवळी दरम्यान माथेरान परिसरात क्रांतिकारकांसाठी शेतकऱ्यांची ' आज्ञाद रस्ता' नावाची सशस्त्र सेना कोणी उभारली होती .
Anonymous voting

22) 1 नोव्हेंबर 1958 रोजी संसदेवर काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व कोणी केले होते ?
Anonymous voting

21) संयुक्त महाराष्ट चळवळी दरम्यान कोल्हापूर येथील गोळीबाराचे वर्णन ' नरमेध यज्ञ' असे कोणी केले होते.
Anonymous voting

20) संयुक्त महाराष्ट्र समितीत कोणते बिगर काँग्रेस पक्ष सामील होते . अ) प्रजा समाजवादी पक्ष ब) लाल निशाण गट क) संयुक्त महाराष्ट्र कॉंग्रेस परिषद ड) शेतकरी कामगार पक्ष
Anonymous voting

19) असत्य विधान ओळखा . अ) 1942 च्या छोडो भारत आंदोलनात ' सुरूंगे' म्हणून ओळख भुमिगत चळवळ आंदोलकांची होती . ब) 1942 च्या छोडो भारत आंदोलनात ' सुरूंगे' म्हणून ओळख महात्मा गांधींच्या आदेशान्वये कैद पत्करणा-या आंदोलकांची होती .
Anonymous voting

18) विजयालक्ष्मी पंडीत संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत अ) त्यांचे मूळ नाव स्वरूप कुमारी असे होते ब) जवाहरलाल नेहरू यांच्या त्या भगिनी होत्या . क) 1942 च्या चलेजाव चळवळीत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता . ड) त्यांनी ' प्रिजन डेज' हा ग्रंथ लिहिला .
Anonymous voting

17) अयोग्य विधान ओळखा . अ) अरुणा असफ अली यांचे टोपणनाव 'कदम' होते . ब) सुचेता कृपलानी यांचे टोपणनाव ' दादी' असे होते .
Anonymous voting

16) ....... यांचा छोडो भारत आंदोलनात भारतभर संचार होता . तरी मुंबई त्यांचे केंद्र होते . त्यांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले . तसेच त्यांना पकडुन देणाऱ्यास तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते .
Anonymous voting

15) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेल्या प्रकरणात 6 जानेवारी 1943 रोजी देशातील 100 हून अधिक वृत्तपत्रांनी एक दिवसाचा हरताळ पाळला होता .
Anonymous voting

14) खानदेश विभागात छोडो भारत आंदोलनादरम्यान केलेल्या चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन......... हे गोळीबारात स्वर्गवासी झाले होते.
Anonymous voting

Free Initiatives By @Mpscdecoded 1) Combined pyq analysis/logic https://t.me/praarambh/6 2) महत्वाच्या topics वरील अधिकाऱ्यांचे lectures https://t.me/praarambh/74 3) Combined विषयानुसार अधिकाऱ्यांची strategic lecture Series https://t.me/praarambh/418?single 4) राज्यसेवा Mains free notes https://t.me/mpscdecoded/17700 5) 3000 पेक्षा जास्त Mcq ची practice https://t.me/mpscdecoded/14301 https://t.me/mpscdecoded/16718

+7
Combined पूर्व आणि मुख्य परीक्षेचे एकत्र नियोजन : Question answer session With Sagar sir