ar
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

الذهاب إلى القناة على Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

إظهار المزيد
8 920
المشتركون
-224 ساعات
-307 أيام
-6630 أيام
أرشيف المشاركات
राज्यघटनेतील कोणते कलम फक्त अल्पसंख्याक साठी आहे ?
Anonymous voting

आजचा तुमचा Task किती % पूर्ण झाला??
Anonymous voting

ध्वनी (Sound) संबंधी पुढील विधाने विचारात घ्या. अ) ध्वनी लहरी अनुतरंग(longitudinal) आहेत. ब) ध्वनीचा हवेतील वेग हवेच्या तापमानासोबत वाढत जातो. क) आर्द्रता वाढल्यास ध्वनीच्या वेग कमी होतो. ड) कोरड्या हवेपेक्षा दमट हवेत ध्वनीचा वेग जास्त असतो.
Anonymous voting

पाण्यामधून Arsenic & metal ions काढण्यासाठी डिझाइन केलेले 'AMRIT' Technology कोणी विकसित केले?
Anonymous voting

हिंदूफोबियाचा निषेध करणारा ठराव करणारे पहिले अमेरिकन राज्य कोणते?
Anonymous voting

खालील विधानांनपैकी अयोग्य विधान विचारात घ्या.
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.036/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8745

Repost from MPSC
जा.क्र.039/2022, 040/2022, 041/2022, 042/2022, 043/2022, 044/2022 करीता दिनांक 14 व 18 एप्रिल 2024 रोजी आयोजित लघुलेखन-टंकलेख
जा.क्र.039/2022, 040/2022, 041/2022, 042/2022, 043/2022, 044/2022 करीता दिनांक 14 व 18 एप्रिल 2024 रोजी आयोजित लघुलेखन-टंकलेखन चाचणीकरीता भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दि.1 एप्रिल 2024 रोजीपर्यंत आयोगाकडे अर्ज करावेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8744

Repost from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.20 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8741 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8742 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8743

नर्मदा व महानदी मध्ये कोणत्या रांगा जलविभाजक आहेत?
Anonymous voting

PSI 2022 Cutoff @MissionCombined
PSI 2022 Cutoff @MissionCombined

Repost from MPSC
जा.क्र.036/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8739 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8740

व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित खालीलपैकी कोठे परिषद आयोजित करण्यात आली होती ?
Anonymous voting

❇️Exam जवळ येते तस एक प्रश्न रोज अभ्यास करतांना पडतो की आपण करतोय ते Exam ला येईल का ? आपल्याला आठवेल का सर्व नीट ?...अभ्यास करतोय पण Confidence नाही येत study वर...🆒️ ☆पुढे mention केलेल्या गोष्टींवर stick रहा. ●Basic content प्रत्येक topic च..Facts पाठ करा imp पण लक्षात नाही राहत ते. ● Coceptual Part- For ex. चलनवाढ, मोसमी वारे...या cocepts नीट करा. ● यासाठी 3/4 वर्षांच्या prelims पेपर वरुण topics बघा. ● 3 subject नीट टार्गेट करा जिथे 13/14 question right येतीलच..Ex.polity,economics,geography... (या काळात आपण न वाचलेल्या गोष्टींकडे attract होतो..test series मुळे जास्त तर..So Avoid This) Keep Studying Warriors😍👍

आजचा अभ्यास??
Anonymous voting

खालीलपैकी कोणती कथने बरोबर नाहीत? a. INS विंध्यगिरीची रचना नौदलाच्या 'डिझाइन ब्यूरो' ने केली आहे. b. हे एक निलगिरी श्रेणीचे फ्रिगेट आहे. c. 'Project17alfa' अंतर्गत 6वी युद्धनौका आहे. d. यातील 90% भाग आपल्या देशात बनविण्यात आला आहे.
Anonymous voting

Which of the following protected areas are located in Cauvery basin? 1.Nagarhole 2.Wayanad Wildlife Santuary 3.Sathyamangalam Tiger Reserve 4.Papikonda National Park
Anonymous voting

भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यात 'Mission 929' राबवले होते.
Anonymous voting