ar
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

الذهاب إلى القناة على Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

إظهار المزيد
8 953
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-117 أيام
-6230 أيام
أرشيف المشاركات
#विविध नामांतरण 🙋🙋 #RCR #current #Prelims #Mains #Combine #Polity #Rajyaseva पंतप्रधान कार्यालय ➡️➡️ सेवा तीर्थ ✅ केद्रीय स
#विविध नामांतरण 🙋🙋 #RCR #current #Prelims #Mains #Combine #Polity #Rajyaseva पंतप्रधान कार्यालय ➡️➡️ सेवा तीर्थ ✅ केद्रीय सचिवालय ➡️➡️ कर्तव्य भवन ✅ राजभवन ➡️➡️ लोकभवन ✅ @RapiidCurrentRevision

“आज केलेली छोटीशी मेहनत उद्या मोठं फळ देऊन जाते.” Stay Away from Rumours , Keep Studying 😊 @RapidCurrentRevision

दाखविलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद 🙏🙏❤️❤️ फापट पसारा करत बसण्यापेक्षा Exam Oriented महत्वाचा तेवढाच Data आपण देणार आहोत , तो
दाखविलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद 🙏🙏❤️❤️ फापट पसारा करत बसण्यापेक्षा Exam Oriented महत्वाचा तेवढाच Data आपण देणार आहोत , तोच वारंवार Revise करत रहा , दर्जेदार अभ्याससाहित्य आपण उपलब्ध करुन देउयात.... @RapidCurrentRevision

🙋🙋 Poll प्रश्न 👇👇 🙋 प्रश्न क्र 1 ते 20 👇 https://t.me/RapidCurrentRevision/551 🙋 प्रश्न क्र 21 ते 40 👇 https://t.me/RapidCurrentRevision/575 🙋 प्रश्न क्र 41 ते 60 👇 https://t.me/RapidCurrentRevision/605

Combine Group B & C पूर्व परीक्षा जवळ आली आहे आणि अशातच Current Affairs (चालू घडामोडी) या विषयाच्या महत्वाच्या आणि परीक्षाभिमुख माहितीची उजळणी वेगात करण्यासाठी महत्वाच्या Notes , Lectures आणि MCQ Poll प्रश्न.... आजच Join करा... 👉Rapid Current Revision (RCR) 🟢Joining link 👉https://t.me/RapidCurrentRevision 🔥FREE, FREE No charges apply right now 🔥

🙋🙋उद्या जानेवारी आणि फेब्रुवारी 2024 मधील Current Short Notes आणि त्याचे Audio lectures Group वर Available करुन देतो.... Join us @RapidCurrentRevision

मुख्य सचिव : राजेश अग्रवाल #Polity #RCR #Prelims @RapidCurrentRevision
मुख्य सचिव : राजेश अग्रवाल #Polity #RCR #Prelims @RapidCurrentRevision

"एक कुटुंब एक उद्योजक " घराघरात उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्यसरकारने सुरु केली आहे?
Anonymous voting

केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या राहवीर योजनेला नुकतीच मध्यप्रदेश सरकारने मान्यता दिली यामध्ये खालीलपैकी कोणाला 25000 रुपये दिले जातात?
Anonymous voting

भारताच्या प्राचीन हस्तलिखित वारशाचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरु केलेला आहे?
Anonymous voting

UNFPA चा स्टेट ऑफ द वर्ल्ड पाॅपुलेशन 2025 अहवाल यामध्ये कोणत्या दशकाच्या सुरुवातीला भारताची लोकसंख्या 170 कोटी पर्यंत पोहचेल असा अंदाज असुन त्यानंतर मात्र तिच्यात हळु हळु घट होइल असे सांगण्यात आले आहे.
Anonymous voting

काजू आणि सफरचंदापासुन बनविलेल्या ओझो फेणी या पारंपारिक मद्याला नुकताच GI Tag देण्यात आला. हे मद्य कोणत्या राज्यात बनविले जाते?
Anonymous voting

जयंत नारळीकर यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कार मिळालेला नाही?
Anonymous voting

“तुमच्या यशासाठी आवश्यक चालू घडामोडी” “Everything about current affairs for all competitive exams.” By राहुल मदने Author of - GS Decoded & Current Crux..✍ https://t.me/RapidCurrentRevision

Air इंडियाच्या फ्लाइट 171 चा अपघात जुन 2025 मध्ये खालीलपैकी कुठे झाला?
Anonymous voting

जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ , विज्ञान लेखक , महाराष्ट्रभूषण डॉ जयंत नारळीकर यांचे मे 2025 मध्ये पुणे येथे निधन झाले. ते कोणत्या वर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते?
Anonymous voting

कॅपिटल मार्केट मधुन निधी उभारणारी भारतातील पहिली .................ही महानगरपालिका आहे.
Anonymous voting

भारतातील पहिलाच उपक्रम असलेले पाण्याखालील संग्रहालयाचा शुभारंभ कुठे करण्यात आला आहे?
Anonymous voting

51 वी G7 शिखर परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती?
Anonymous voting